अप्रतिम असे सादरीकरण.!! भारतातील प्रत्येक माणसाला माणूसपण बहाल केलेले आहे बाबासाहेबांनी,हे निर्विवाद सत्य आहे आणि हेच या गीतातून महाराज त्यांच्या गोड आवाजात सांगत आहेत.!!
अनेक गायक बघितले अनेक शाहीर बघितले पण एकाग्रता आणि एक वाक्यता ही आज तुमच्याकडून महाराज आम्हाला ऐकायला मिळाली अभिमान आहे महाराज तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन
अतिशय सुंदर सादरीकरण... मला खूप अभिमान वाटला आणी अतिशय आनंद झाला कि बाबासाहेबांचे गाणे भजनातून सादर केले. तुमच्या सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.💐💐
धन्यवाद सर🙏 आपण आपल्या समस्त टीमच्या सहकार्याने प.पूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित प्रेरणादायी गीताचे आपल्या सुमधुर स्वरात भजनाच्या रूपात अप्रतिम अशी प्रस्तुती केल्याबद्दल आपले तथा आपल्या भजन मंडळाच्या समस्त सदस्यांचे मनःपूर्वक आभार...💐सर्वांना सस्नेह 💙जय 🙏भीम💙🙏!! सर्वांचे मंगल हो !!🙏🪷🙏🙏🙏