Тёмный

कुंभ जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - महत्त्वाचे धाडसी निर्णय घेण्यासाठी उत्तम कालखंड . 

Jyotish Katta
Подписаться 622 тыс.
Просмотров 23 тыс.
50% 1

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• कुंभ राशी गुरु ग्रह बद... - कुंभ राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 34   
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 29 дней назад
धन्यवाद 🙏 आता निर्णय घेणार आहे..जे होईल ते महादेव बघून घेतीलं..ॐ नमः शिवाय 🙏🙏
@JyotishKatta
@JyotishKatta 29 дней назад
पूर्ण अभ्यास करून योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन अवश्य निर्णय घ्या आणि पूर्ण तयारीने राहा . अर्थात आपल्या मूळ कुंडलीचा एकदा परावर्ष अवश्य घ्या म्हणजे नक्की काय करायचं आणि काय नाही ते कळायला सोपे जाईल . भगवंत आपल्याला यशस्वी करो ! गुरुदेव दत्त .
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 29 дней назад
@@JyotishKatta मृत मनुष्य दिसतोय..कोठेच लग्न जमू देतं नाही.. आई-बाबां वर कुठपर्यंत खर्च टाकायचा..सगळे ब्राम्हण..देवर्षी करून झालेतं.‌आता कुंडली नको वाटते🙏🙏
@ddkolpek6167
@ddkolpek6167 Месяц назад
Namaskar Tumhi Guruji khoop chaan mahiti deta Dhanyawad ji ❤
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
आपलेही मनापासून आभार ! यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
@LogamWmen-fh4ds
@LogamWmen-fh4ds 29 дней назад
Khup Chaan mahiti Sir. June madhil tar Khup accurate julat hota. Baki months pan asate khar June cha Khup perfect hota 🙏
@vidyashewale2507
@vidyashewale2507 Месяц назад
Sou vidhya Vijay shewale Nasik shree swami Samarth
@kartikchavan9514
@kartikchavan9514 Месяц назад
खूप खूप छान माहिती सांगितली सर 🙏🙏
@surekhajagtap9260
@surekhajagtap9260 Месяц назад
खूप छान माहिती सांगितली सर🙏
@_Shri2005
@_Shri2005 Месяц назад
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
@1612.-_
@1612.-_ 28 дней назад
JAY Gurudev 🙏🙏🙏
@swamiMauli.
@swamiMauli. Месяц назад
नेहमीप्रमाणेच छान विडीओ .. Shri Swami Samarth Mauli 🙏 Sagle upay karun hi gharat negative vatat asel tar kay karve
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
वर्षातून एकदा अवश्य उदक शांत हा विधी करून घ्यावा तसेच रोज शिवलीलामृत अकरावा अध्याय संध्याकाळी दिवे लागलेला वाचण्यात ठेवावा . ... सुख शांती समाधान लाभो ... गुरुदेव दत्त .
@swamiMauli.
@swamiMauli. Месяц назад
​@@JyotishKattaधन्यवाद.. श्री स्वामी समर्थ
@user-bs6bo5zm9x
@user-bs6bo5zm9x 22 дня назад
सर कुभ राशी च्या लोकान 12वर्ष काहीही चांगले गेले नाहित रक्ताचा नात्यनी लुबाडल आहे उपाय सांगा
@JyotishKatta
@JyotishKatta 22 дня назад
हाच अनुभव देण्यासाठी साडेसाती असते ... रोज ओम नमः शिवाय मंत्राचा एक माळ जप सुरू ठेवा तर हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र रोज पठणात ठेवा .
@sushmapawar4698
@sushmapawar4698 Месяц назад
जुलै महिन्यात नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे का plz सांगा 🙏🙏🙏🙏 नवीन घर खरेदी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे.... यश मिळेल का... नावरास. कुंभ आहे माझी.... जन्म तारीख. 27 जून 1982 आहे...
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
यासाठी आपली मूळ कुंडली तपासून घ्या . व घर खरेदी करण्यास संबंधित संपूर्ण माहिती घ्या म्हणजे लाभ तर होईल परंतु नुकसान सुद्धा टळेल.
@sushmapawar4698
@sushmapawar4698 Месяц назад
@@JyotishKatta सर मूळ कुंडली माहीत नाही आहे..म्हणजे जन्म वेळ नाही माहीत...जन्म मुंबई मध्ये झाला आहे...जन्म तारीख 27/6/1982 वार शनिवार.. नावं सुषमा पवार आहे...या वरून काही सांगु शकाल का तुम्ही 🙏🙏 स्वतःच घर या वर्षी आम्ही घेऊ शकतो की नाही....
@jotshnadalvi
@jotshnadalvi 26 дней назад
Kumbh rashine daimond vaprave ka
@JyotishKatta
@JyotishKatta 26 дней назад
कोणतेही रत्न वापरता वेळी आपल्या मूळ कुंडलीतील ग्रह योगांचा कृपया अभ्यास करा मगच रत्न वापरा . गुरुदेव दत्त .
@shitalchavan9347
@shitalchavan9347 Месяц назад
Sir tumhi naukari vr nahi sangital....Navin kaamcha hoil ka
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
प्रयत्न अवश्य सुरू ठेवा योग आहेत . रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा पाठ आवश्यक सुरू ठेवा
@SarikaJodmote
@SarikaJodmote 29 дней назад
Banking exam ahet next month made deu ka nako
@JyotishKatta
@JyotishKatta 28 дней назад
प्रचंड मेहनत घेतली असेल तर अवश्य द्या . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 29 дней назад
सरकारी नौकरीचे योग आहेत का? धनिष्ठा नक्षत्र रास कुंभ.
@JyotishKatta
@JyotishKatta 29 дней назад
राशीला योग आहेत परंतु तुमच्या मूळ कुंडलीतील योग तपासून घ्या . " ओम आदित्याय नमः " मंत्राचा जप रोज एक माळ अवश्य सुरू ठेवा गुरुचरित्र चौदावा व अठरावा अध्याय वाचनात असावा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@sunilpawar4941
@sunilpawar4941 6 дней назад
गुरूजी jcb चा व्यवसाय चालू करनार् आहे यश येईल का
@JyotishKatta
@JyotishKatta 5 дней назад
एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे पूर्ण स्पष्टता येईल .
@priyankakodre-le8yn
@priyankakodre-le8yn Месяц назад
Kumbh rashi la guru Kitava aahe te nahi samjal video purn pahila
@JyotishKatta
@JyotishKatta 29 дней назад
सध्या कुंभ राशीला चौथ्या स्थानातून गुरुचे गोचर भ्रमण सुरू आहे 14 मे 2025 पर्यंत .
@priyankakodre-le8yn
@priyankakodre-le8yn 29 дней назад
​@@JyotishKatta thank you
@sonalipatil7949
@sonalipatil7949 Месяц назад
Contact number guruji
@JyotishKatta
@JyotishKatta Месяц назад
९८९२१५६१६३
Далее