कुकरमध्ये बनवा गव्हाचा ब्राऊन ब्रेड/Whole wheat bread in cooker ( No oven ) Vaishalis Recipe
ब्राऊन ब्रेड म्हणजेच गव्हाचा ब्रेड खाणं कधी ही आरोग्या साठी चांगलच, आणि जर तो घरी बनवलेला असला तर मग आणखी उत्तम !
तर आज आपण प्रेशर कुकर मध्ये ब्राऊन ब्रेड ( गव्हाचा ब्रेड ) कसा बनवायचा ते पहाणार आहोत...
Bread tin size :
6 x 3.5 x 3.5 " inch
साहित्य :
गव्हाचं पीठ २.५ कप ( ३०० ग्रैम )
ऐक्टीव्ह ड्राय यीस्ट १.५ टी.स्पून
मीठ १/२ टी.स्पून
पिठी साखर १ टे.स्पून
कोमट दुध १/२ कप ( 100 ml )
तेल २ टे.स्पून
पाणी १ कप ( 200 ml )
Ingredients :
Whole wheat flour 2.5 cup( 300 gm )
Active dry yeast 1.5 tsp
salt 1/2 tsp
powdered sugar 1 Tbsp
luke warm milk 1/2 cup ( 100 ml )
Oil 2 Tbsp
Water 1 cup ( 200 ml )
#BrownBread
#VaishalisRecipe
सबस्क्राईब करण्यासाठी येथे क्लिक करा
/ @vaishalisrecipes
इडली स्टैण्ड मध्ये बनवा कराची बिस्किट्स ची रेसिपी लिंक 👇
• कराची बिस्किट्स बनवा इ...
तवा सँडविच
• चटपटीत तवा सॅण्डविच 😋T...
Whole wheat bread , whole wheat bread recipe , whole wheat bread recipe in marathi , whole wheat bread by vaishalis recipe , brown bread , brown bread recipe , brown bread recipe in marathi , brown bread by vaishalis recipe , vaishalis recipe , how to make whole wheat bread , how to make brown bread , how to make bread at home , homemade whole wheat bread , easy brown bread , brown bread in pressure cooker , brown bread in cooker recipe , brown bread in cooker recipe in marathi , brown bread in cooker by vaishalis recipe , ब्राउन ब्रेड , ब्राउन ब्रेड रेसिपी , ब्राउन ब्रेड रेसिपी मराठी , ब्राउन ब्रेड वैशालीज रेसिपी
1 июл 2019