Тёмный

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से ! 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 1,6 млн
50% 1

Ajit Pawar Love Story : काय आहे अजित पवारांची लव्हस्टोरी? अशी झाली होती सुनेत्राताईंशी पहिली भेट
आपण सहसा लव्ह मॅरेजमध्ये लव्ह स्टोरी बघतो पण अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतर सुरू झालेली लव्हस्टोरी अधिक रोमांचक वाटते. वॅलेंटाईन वीकनिमित्त आज आपण राज्याचे राजकारणातील अशा नेत्याची अनोखी लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत ज्यांच्या आयुष्यात अरेंज मॅरेजद्वारे प्रेम बहरलं. आज आपण विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. (ncp leader Ajit Pawar spouse wife sunetra pawar Love Story valentine week special) माझा कट्टा
अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे १९८५ मध्ये लग्नबंधनात अडकले. दादांच्या लग्नाला ३७ वर्षे झाले. या ३७ वर्षात सुनेत्रा यांनी पदोपदी अजित पवारांना साथ दिली. अजित पवार आणि सुनेत्रा लग्नापूर्वी यांची लव्हस्टोरी नव्हती. अगदी सामान्यपणे अरेंज मॅरेज त्यांचे झाले.
बघण्याचा कार्यक्रम झाला आणि लग्न जुळले. एका मुलाखतीत सुप्रिया सुळे सांगतात,"दादा वहिनीला पाहून आल्यानंतर आम्ही काश्मिर ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी आम्ही दादाला सु नेत्रा नावाने प्रचंड चिडवले. त्यानंतर ३० डिसेंबर ला दादाचं लग्न झालं."
इतक्या वर्षाच्या संसारात सुनेत्रा यां नेहमीच दादासोबत खंबीरपणे उभ्या राहल्या. राजकीय संकट असो की दु:खाचे प्रसंग सुनेत्रा यांची अजित पवारांना साथ कायम होती पवार कुटूंबाला एकत्र घेऊन राहल्या. अजित पवार आणि सुनेत्रा यांना दोन मुलं आहे. आजही घरगुती कार्यक्रमात कधी गाण्याच्या मैफीलमध्ये तर कधी गोष्टींमधून अजित दादा आणि सुनेत्रा याचं एकमेकांवरचं प्रेम दिसून येतं.
मराठवाड्यातील एका राजकारणी घरात सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे पुढे सासरच्या राजकीय कुटुंबात रुळायला त्यांना वेळ गेला नाही. सुनेत्रा पवार या सामजिक कार्यात अग्रेसर आहे. बारामतीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना ‘वहिनी’ म्हणून हाक मारली जाते.
#AjitPawar #AjitPawarInterview #LoveStory #SunetraPawar
#AjitPawarWife #PawarFamily #SupriyaSule
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видеоклипы

Опубликовано:

 

21 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 602   
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 Год назад
*अजित पवार कधी मुख्यमंत्री होतील ? तुमचा अंदाज काय .. कमेंट करा*
@sachinshitole9764
@sachinshitole9764 Год назад
दादा जे 2024 ला मुख्यमन्त्री होतील
@ajitthole2858
@ajitthole2858 Год назад
​@@sachinshitole9764qq
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 Год назад
30 Feb la
@user-dn7pn1vq7e
@user-dn7pn1vq7e Год назад
​❤❤❤❤ 5:10 नाही
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Год назад
धोकेबाज कधीही मुख्यमंत्री होणार नाही.
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f Год назад
हीमुलाखत ऐकत असताना बऱ्याच गोष्टी शंका होत्या पणं दादा हा दिलखुलास माणूस आहे हे दिसून येते. दादा.. एकदम चाणाक्ष व्यक्ती आहेत.. परवा प्रकाश आंबेडकर बोलले की स्पष्ट वक्ता पोटात ओठात अस काहीच नसनारा माणूस आहे ते पटल.. जय जिजाऊ..🎉🎉🎉🎉🎉🎉
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Год назад
गुटखा खता नाही,दारू पीत नाही,फक्त एकच वाईट सवाई आहे भ्रष्टाचार करण्याची गुटखा खाऊ स्वतःचं नुकसान होते पण भ्रष्टाचार करून महाराष्ट्राचं नुकसान केलं
@AshTaw
@AshTaw 3 месяца назад
Mi Dharnat suddha Muthlo 😂😂
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 Год назад
दादा खरच मोकळ्या मनाचा व ठाम मत मांडणारा माणूस वाटला . अभ्यासू व प्रेमळ आहे आपला वाटनारा मोठा भाऊ वाटतो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🏻🌹 दादा
@sanjaykamble2679
@sanjaykamble2679 Год назад
दादांचा व्यक्तिमत्व हे सर्वांना आवडणार आहे ते महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत
@arunshinde4769
@arunshinde4769 Год назад
आदरणीय आमच्या श्री दादासो अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसा निम्मीत्त मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा आदरणीय श्री दादासो आपणास व भाग्यलक्ष्मी सौ. ताईसो सुनेत्राताई पवार यांच्या सह परिवारास चांगले आरोग्य दिर्घ आयुष्य मंगलमय भरभराटीलाभो लाभो व आपणास लवकरच मुख्यमंत्री पद लाभो ही स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🌷🌷🌷🙏🙏🙏
@kisanjadhav1225
@kisanjadhav1225 Год назад
काम करून महाराष्ट्रात मोठा झालेला एकमेव नेता फक्त दादाच......
@digambermunde2347
@digambermunde2347 Год назад
फार छान मन मोकळे पणाने गप्पा झाल्या आणि ही मुलाखत पाहताना मला मी कोणत्या मोठ्या नेत्याची मुलाखत पाहतोय असे वातले नाही. असे वाटले की आपल्याच गावातील सर्व सामान्य माणूस बोलतोय असे वाटले.फार मनमोकळे पणानाने घेतलेली मुलाखत.
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 9 месяцев назад
सिंचन घोटाळा कसा केला साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤
@Love-Love200
@Love-Love200 4 месяца назад
25 वर्षात नाही केलात हा प्रश्न ???
@AshTaw
@AshTaw 3 месяца назад
Mi Dharnat suddha Muthlo 😂😂
@Shiv-Ganesh
@Shiv-Ganesh Год назад
दादा तुम्ही विकास केला ते प्रामुख्याने बारामतीच दिसतं आणि पश्चिम महाराष्ट्र,पुणे! बारामती म्हणजे महाराष्ट्र नाही नं! सबंध महाराष्ट्रावर लक्ष द्या, ही फक्त तुमच्या कडूनच अपेक्षा आहे!! All the best upcoming PM!! वडदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! मुलाखत ऐकली!! खूप मस्त आहे संवाद!!
@popatmutkule
@popatmutkule Год назад
अजित दादा पवार यांना जन्मदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा व पुढील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री व्हावेत अंशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@jalindarbajiraogaikwad5617
@jalindarbajiraogaikwad5617 Год назад
दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@prasadrelekar9576
@prasadrelekar9576 Год назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आदरणीय अजित पवार दादा
@sharadapawar7314
@sharadapawar7314 Год назад
दादांची सर्व मुलाखत ऐकली....आणि म्हणूनच मला दादांच व्यक्तीमत्व खूप आवडतं....सर्वसामान्य माणसांचा नेता कसा असावा तर दादांसारखाच...Only Dashing Dada ❤😊
@lataadhangle7481
@lataadhangle7481 5 месяцев назад
साधा राहणीमान ठेवूनच ते पैसे कमवत आहे जगाला दाखवत आहे आम्ही खूप साधे सिम्पल आहोत घोटाळे भरपूर प्रमाणात
@swamipuri3204
@swamipuri3204 3 месяца назад
शेवटी काय तर मोठ्यांची ती गाथा आणि आपली ती व्यथा.....
@bhagwankhandare8801
@bhagwankhandare8801 10 месяцев назад
आदरणीय अजित दादा, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! दादा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द बेजोड नक्कीच आहे ! आपला एकदम स्पष्टवक्ता स्वभाव, सर्वानाच आवडतो ! राजकारणी म्हणून आपण उत्तम प्रशासक आहात,जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात वाकबदार आहात ! भविष्य कालीन सुंदर वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! आपण, श्री शनी भक्ती, उपासना करावी हीच नम्र सूचना आहे ! धन्यवाद !
@vijaysonar2820
@vijaysonar2820 10 месяцев назад
अजित दादा एक मन मोकळे आणि पाय जमिनीवर ठेवून चालणारी , आत्मविश्वास असणारी एक जबरदस्त असामी आहे. सरळ ,साधे, निस्पृह व्यक्तिमत्त्व . त्यांची ही मनमोकळी मुलाखत खूप समाधान देवून जाते. ऍड विजय सोनार माळवे.
@mohinibhide618
@mohinibhide618 4 месяца назад
@amargaikwad3154
@amargaikwad3154 9 месяцев назад
अतिशय दिल खुलास मुलाखत , hats of Dadasaheb.
@vb9386
@vb9386 4 месяца назад
छान मुलाकत ❤..... पत्रकार चांगल आहे...... धन्यवाद सर ❤❤❤❤🎉
@asmita1868
@asmita1868 Год назад
दादा , म्हणजे सडेतोड राजकरण त्यांच्या पुढील प्रगती साठी शुभेच्छा
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Год назад
दादा, ते शिंचन क्षेत्रात 70000 कोटी रुपये कमवायची किमया कशी काय सध्या केली ते तेवढं सांगा 😎🤗
@ekobcobc7187
@ekobcobc7187 Год назад
गप्प कुत्रा
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 6 месяцев назад
तो मोठ्या पवारांच्या संगतीचा परिणाम होता.
@bhimraokamole7598
@bhimraokamole7598 6 месяцев назад
❤ u3e0arr sq​@@ravindrarajadhyaksha8558
@smitapawar7139
@smitapawar7139 5 месяцев назад
😂
@playercool003
@playercool003 5 месяцев назад
Dam asel tar AAMDAR nivdun ye an kar kiti ghotale karaychay te...asa konala vicharun 70000 koti kamavta yeta kaa
@psbandgar6769
@psbandgar6769 Год назад
धन्यवाद सर
@yogeshjadhav3508
@yogeshjadhav3508 Год назад
दादा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा दादा खरोखर आज तुमचा जीवन प्रवास ऐकून धन्य झालो
@bharatmohol7969
@bharatmohol7969 Год назад
एकच वाघ अजित दादा पवार मस्त मुलाखत परखडपणे मांडली जय शिवराय जय महाराष्ट्र
@rajanchikode4850
@rajanchikode4850 3 месяца назад
माननीय अजीत पवार साहेब यांच्या मुलाखती मधुन त्याचे आत्मचरित्र समजले. संपादक डाॅ. विजय चोरमारे साहेब यांनी मुलाखती मधुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिवनपट उलगडा.
@dnyaneshwardeshmukh5353
@dnyaneshwardeshmukh5353 5 месяцев назад
दादांनी योग्य निर्णय घेतला ❤😮😅😊 13:33
@dnyaneshwardeshmukh5353
@dnyaneshwardeshmukh5353 5 месяцев назад
दादांनी योग्य निर्णय घेतला ❤😮😅😊
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 Год назад
अप्रतिम मुलाखत
@sanjaydeshpande7216
@sanjaydeshpande7216 3 месяца назад
Excellent interview DADA.
@prakashpawar9786
@prakashpawar9786 14 дней назад
मला आनंद होतं एक रायगडची कन्या मंत्री मंडळात मध्ये शपथ घेत होते त्यावेळी खूप आनंद वाटत होता माझी पण मंत्रालय मध्ये खूप इच्छा होती आपल्या रायगड मधले कोणतरी व्यक्ती असावी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये
@seekertruth72
@seekertruth72 2 месяца назад
भटकतीच आत्मा इच्छा केवळ माझ्या मुलीलाच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद मिळावे सर्व साखर कारखाने माझ्या नावावर आणि माझ्या लोकांना फायदा माझ्या नावावर सर्व सहकारी बँका आणि माझ्या लोकांना फायदा मगरपट्टा, लवासा आणि नादेड शहरासारखे सर्व मोठे प्रकल्प माझ्या नावावर आहेत आणि माझ्या लोकांना फायदा होईल पुणे शहरातील रस्ता, कचरा आणि रहदारी, पूल बांधला नाही तर काही फरक पडत नाही बारामती मॉडेल सिटी व्हावी. सर्व रस्ते, शाळा, महाविद्यालये. जरी ते सर्व शहरातील लोकांना सेवा देणार नाही मी माझा आणि फक्त माझा भटकती आत्मा
@navanathdhavane7430
@navanathdhavane7430 Год назад
आदरणीय दादाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा खरोखर आपल्या कार्यकुशलते मुळे आपण आमचे आदर्श आहेत🎉🎉
@user-ug2be7rn5u
@user-ug2be7rn5u Год назад
अजित दादा पवार खुप छान बोलला तुम्ही
@ulkaloke8401
@ulkaloke8401 4 месяца назад
शेवटच्या प्रश्नाच उत्तर छान दिले. ज्यात कर्तुत्व असेल तो पुढे जाईल. अगदी ssc ला पहिल्या प्रयत्नात पास झाले नाही पण त्यांनी ते ही सांगितले.
@SatishJadhav-rl6yd
@SatishJadhav-rl6yd Год назад
वाढदिवसाच्या हादिंंक शुभेच्छा (दादा) 💐💐💐
@narendrapuranik2630
@narendrapuranik2630 Год назад
खूप च छान मुलाखत आहे दादा ची ते लवकरात लवकर आपले महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होतील खूप खूप शुभेच्छा
@SunilPawar-kh7yn
@SunilPawar-kh7yn 10 месяцев назад
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
@swatisalunke9405
@swatisalunke9405 2 месяца назад
I,,Like Pawar Family Top Secrets
@user-si3ic5ib8e
@user-si3ic5ib8e 3 месяца назад
First time , i got true information about ajit pawar. ❤❤🙏🙏🇮🇳🇮🇳⛳🚩400+ BJP & in maharashtra, 44 + NDA.
@dnyandeomane3721
@dnyandeomane3721 4 месяца назад
खूप नशीब वान आहे सर्व. पवार. 💐. पण कर्म नाही सोडणार नाही. दादा शुभेच्छा 💐
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 2 месяца назад
शिसती चे महतव काय आहै हे खुपच छान 🙏
@prashantkokate5573
@prashantkokate5573 Год назад
दादांचाय अभ्यासु वृत्ति ला च्यालेंज नाही दादा खरच खुप अभ्यासू आहे पन पवार साहेबाना अंतर देऊ नका दादा त्यांच बोट धरुण तुम्ही राजकरणत मोठे झाले दादा आज भारतात साहेबान सारखा राजकरणात चाणक्य कोणी ही नाही दादा ही गोष्ट तुम्ही swatha मान्य कराल दादा आम्ही कायम tumcha झेंडा हातात gheun आता पर्यंत राहिलो आहे
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 6 месяцев назад
तुम्ही गती देण्याचा प्रयत्न केला तसेंच सत्तर हजार कोटींचा सींचन घोटाळा कसा केला ते पण सांगा की.
@chhayahande7397
@chhayahande7397 Год назад
छान मुलाखत
@panditpawale1536
@panditpawale1536 11 месяцев назад
चांगली मुलाखत
@sagarrasve8220
@sagarrasve8220 4 месяца назад
दादा तुम्ही कर्तबगार आहात परंतु तुमच्या कर्तबगारी मध्ये शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे
@anilgalande1777
@anilgalande1777 5 месяцев назад
दादांना, वाढदिवसानिमित्त मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
@pramodinimandape1043
@pramodinimandape1043 Год назад
खूप छान मुलाखत
@sunilpachundkar3240
@sunilpachundkar3240 Год назад
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर मुख्यमंत्री व्हा
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 4 месяца назад
दादा, 👏👏 कुटुंबातील व्यक्तींच्या निधनाबाबत बोलताना तुमचा आवाज कापरा झालेला ऐकला, एक कणखर ,कर्तव्यकठोर माणूस किती संवेदनशील असतो ,👏👏👏👏
@vishaal1965
@vishaal1965 Год назад
दादा खरंच तुमच्याविषयी आदर वाढला, राष्ट्रवादी म्हणजेच भ्रष्ट वादी हे आज तुमच्या मुलाखती नंतर भ्रम दूर झाला, तुम्ही स्वच्छ होता आहात आणि राहणार, अनेक शुभेच्छा दादा, आता महाराष्ट्र देशाची काळजी नाही, फक्त प्रगती, प्रगती आणि प्रगतीच...
@amazingfactz5307
@amazingfactz5307 Год назад
स्पष्टवक्तेपणा असणारे परिपूर्ण नेतृत्व..महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आपणास सलग 5 वर्ष मिळावे याच सदिच्छा🔥🔥...Happy Birthday Dada.. 🎉🎉
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 6 месяцев назад
अतिशय प्रामाणिक मुलाखत
@haribhauzakalwade6069
@haribhauzakalwade6069 6 месяцев назад
70000हजार कोटी रुपयांची चौकशी कशी थांबली तेव्हड सांगा दादा
@balajihasure-er5uz
@balajihasure-er5uz Месяц назад
Really Dada your are great man one day you will be on cm chair ❤
@pushpagaikwad7881
@pushpagaikwad7881 Год назад
दादा तुमच्या बद्दल इतना आदर आणी अभिमान होता ,तुम्ही संसदेत बोलायला उभे राहिले की खून ऐकावस वाटायचे पण तुम्ही बीजेपी बरोबर खेलता ते नाही आइडल,आता मोदी ना नाही निवेदन नाही आणायच
@chandrakantturakne8560
@chandrakantturakne8560 Месяц назад
एक दमदार आणि प्रभावशाली नेत्रुत्व.
@panditkharade1025
@panditkharade1025 3 месяца назад
साखर कारखाने कसे लाटले ते पण सांगा..जनता शिकून घेईल...
@dalitPanthar358
@dalitPanthar358 9 месяцев назад
दादा नंबर वन! दादा नंबर वन!!❤
@saritachavan2318
@saritachavan2318 4 месяца назад
दादा.. आशा वर्कर नी तुमचं मांजर मारलंय का.. वित्त मंत्री आहात.. लवकर GR काढा 🙏
@tarajagtap7018
@tarajagtap7018 4 месяца назад
दादा तुमच्या टापटीप राहणी बद्दल ऐकून छान वाटलं! आणि खरे बोलण्यबद्दल पण कौतुक वाटले.
@prashantrodi3493
@prashantrodi3493 Год назад
दादांबद्दल आदर आहे, व्यक्तिमत्व आवडते,जरी एस. टी. कर्मचाऱ्यांबाबत भूमिका आणि निर्णय आवडत नसले तरी, मी बीजेपी समर्थक आहे तरी सुद्धा दादा येत्या महिन्या, दोन महिन्यात मुख्यमंत्री होणार आहेत,व्हावे ही इच्छा आणित्यांनामनःपूर्वक शुभेच्छा, कदाचित ते एस. टी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देतील ही पाहूया 💐💐💐💐💐
@panditkharade1025
@panditkharade1025 3 месяца назад
तू काय डोक्यावर पडला आहेस काय...
@user-ux6ns3ud2k
@user-ux6ns3ud2k 6 месяцев назад
वडिलांनी दिडशे एकर जमीन घेतली आणि तुम्ही दीड हजार म्हणजे भ्रष्टाचार मध्ये दहा पटीने वाढ झाली धन्यवाद दादा
@sureshsalunke8949
@sureshsalunke8949 2 месяца назад
दादा म्हणजे रोखठोक स्पष्ट बोलणारा माणूस वाटले....जुन्या आठवणी अगदी मोकळे पणाने सांगीतल्या.... दिलखुलास माणुस. राजकारणात *अजित* *दादा* गीरी करणाऱ्या मराठवाड्याच्या जावयास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 2 месяца назад
कितीही टीका करा , पण हा काम करणारा नेता आहे ❤
@sanjaynavale2220
@sanjaynavale2220 Год назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Год назад
दादा तुम्ही काही करा काकाचम्हा ता र पणा त मन दुखवू नका एवढं करा
@hiralalghormode8947
@hiralalghormode8947 Год назад
शिवसेनेच्या 12 आमदार यांना पक्ष विरोधी कारवाही होईल तेव्हा शक्यता आहे मुख्यमंत्री होण्याचे
@prasadmore7205
@prasadmore7205 Год назад
Dada tumhi great ahat ...pawar sahebancha adar theva.....
@atulwaghmode6649
@atulwaghmode6649 Год назад
लवकरच दादा मुख्यमंत्री विराजमान होऊ ही आई जगदंबा चरणी प्रार्थना
@kisanraut9342
@kisanraut9342 5 месяцев назад
साहेबांमुळेच दादाची जास्त बदनामी झाली ,
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Apratim Mulakat Bhari Chan
@sushmarachkar8732
@sushmarachkar8732 2 месяца назад
🙏प्रेरणादाई वयव-ती महतव,….🙏💐🙏आहे 🙏🙏💐💐
@vasantraochaudhari4818
@vasantraochaudhari4818 2 месяца назад
मुलाखात ही लग्नाच्या माहीती बाबात आहे का जीवनपटा बद्दल आहे हेच समजय नाही
@bhaskarchavan5870
@bhaskarchavan5870 Год назад
Happy birthday Dada 🎂🎂🎂🎉🎉🎉💐💐💐
@prakashpawar9786
@prakashpawar9786 14 дней назад
पवार साहेब पण यायचे वर्गणी मागे मंत्रालयामध्ये त्यांची माणसे यायचे प्रफुल पटेल साहेब
@ashokpaithankar6802
@ashokpaithankar6802 9 месяцев назад
आदरणीय श्री. अजित पवार, (दादा) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा आपण खूप सयंमशिल आहात, रेकॉर्ड ब्रेक वेळा उपमुख्यमंत्री, अनेक खाते सांभाळण्याचा अनुभव, प्रशासनावर पकड, कामाचा पाठपुरावा इ. असून ही मुख्यमंत्री पद मिळण्यास विलंब होत असल्याचे वाईट वाटले. आपल्या पेक्षाही कमी अनुभव असलेले, कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुख्यमंत्री झालेत, खरोखर तुमच्या वर अन्याय झाला.
@khandusingpardeshi5688
@khandusingpardeshi5688 3 месяца назад
अशी कुणाचं खासगी आयुष्य सार्वजनिक करणं ही कुठली पत्रकारिता...? त्यांनी तरी अशी मुलाखत द्यावी हे ही वाईटच, पत्रकारांनी अशी भिकार पत्रकारिता करू नये.
@sandippachange3806
@sandippachange3806 Год назад
दादा लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील.
@narayangajewad3027
@narayangajewad3027 Год назад
अजित दादा पवार साहेब यांनी त्यांच्या कार्रशैली ने राजकारण करताना माननीय शरच्चंद्र पवार साहेब यांना न दुखवता आणि त्यांच्या मर्जीनुसार राजकारण करावे.
@vikasraipure1778
@vikasraipure1778 Год назад
अजित पवार मुख्यमंत्री होणे ही काळाची गरज आहे
@VarunGhate
@VarunGhate 4 месяца назад
छान मुलाखत 👍🏻
@bharattonge2436
@bharattonge2436 Год назад
दादा मुख्यमंत्री झाल्यावर ग्रामपंचायत कर्मचारी यांचा मात्र वेतन स्रेणी लागू कराल व वेतन वाढ द्याल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही कराल ही गॅरंटी आहे. आणि तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला ग्रामपंचायत कर्मचारी चिखलगाव ता. वणी जि. यवतमाळ.
@sharavandeore303
@sharavandeore303 Год назад
दादचां खुपंच सुदंर अनुभव आहे सुसंस्कृत आहे दादा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसतील
@dattaji6813
@dattaji6813 Год назад
Happy birthday Dada🎉🎉🎉🎉🎉
@kakasahebthorbole
@kakasahebthorbole Год назад
Happy Birthday Ajit Dada
@sandippandao6530
@sandippandao6530 4 месяца назад
निर्मळ व दिलदार मनाचे, रोख ठोक बोलून तसे कृतीतून दाखवून देणारे आदरनिय दादा यांचा याच स्वभावा मुळे मी आज हि त्यांच्या सोबत आहे. संदिप पांडव जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा. तालुका अध्यक्ष अ.भा.म.फुले समता परिषद मेहकर तालुका
@dr.rameshbansode1659
@dr.rameshbansode1659 5 месяцев назад
ज्यानं राजकारणात हात दिला, ज्ञान दिलं त्यांचं नावच दादानं विरोधक म्हणुन जाहीर केलेलं दिसतंय..... विरोध आहे 🙏
@prakashpawar9786
@prakashpawar9786 14 дней назад
पण आम्ही देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप मेहनत घेतली पण यश काय आम्हाला लाभतच नव्हतं
@prakashghuge3135
@prakashghuge3135 10 месяцев назад
Chan..... Happy birthday Dada..
@sampadachitnis2332
@sampadachitnis2332 5 месяцев назад
अजीतदादा एक प्रामाणिक, स्पष्टवक्ता व्यक्तिमत्व आहे त.🎉🎉
@mangeshpawar8642
@mangeshpawar8642 Год назад
कामे करत गेलात..पण या सर्वामध्ये शरद पवार साहेबांचे पाठबळ महत्त्वाचे होते...म्हणूनच वाटचाल इथपर्यंत करता आली ...
@atmaramwaghmode6969
@atmaramwaghmode6969 4 месяца назад
#4
@dgdilipdgdilip2959
@dgdilipdgdilip2959 5 месяцев назад
Dadas knowledge about his area/ constituency is just amazing. The development done there is remarkable. I feel sorry for Amethi and Raibareli
@ShackleboltKingsley
@ShackleboltKingsley 4 месяца назад
आमच कुटुंबही एकत्र बरेच. वर्षं होतो ,
@bharatkale7854
@bharatkale7854 3 месяца назад
राजकारणा. िसनेमाा काढा.
@kirtiramdasi4890
@kirtiramdasi4890 4 месяца назад
मुलाखतकार अधिक चांगले असायला हवे होते. प्रश्न विचारण्याचे कौशल्य अजिबातच मुलाखतकाराकडे नव्हतं. शेवटही अगदी सुमार पद्धतीने केला मुलाखतीचा.
@manajimane9683
@manajimane9683 4 месяца назад
Great dada
@namdevraskar4537
@namdevraskar4537 5 месяцев назад
दादा दादा दादा खरेच तुम्ही महाराष्ट्रचे Dada आहेत
@saralaparakh623
@saralaparakh623 Год назад
Dada happy birthday
@mggaikwad75
@mggaikwad75 4 месяца назад
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय 🌨️🙉🙉🙉🙉🙉🌒🌒🌒🌒🌧️
@digambarbambarde4928
@digambarbambarde4928 Год назад
दादा लवकरच मुख्यमंत्री होणार यात दुमत नाही
@subhashdanger2000
@subhashdanger2000 10 месяцев назад
ही अजित पवार यांची मुलाखत आहे की पवार कुटुंबाचा इतिहास आहे?
@shobhanakashikar9773
@shobhanakashikar9773 9 месяцев назад
Very deep study of Agricultural area of Baramati of Dy Chief Minister of Maharashtra I like his views
Далее
Mirjalol Nematov - I love you (Videoklip)
3:56
Просмотров 3,9 млн
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
Просмотров 23 млн
MOUNTAINS
3:08
Просмотров 3,5 млн
Tamiga & 2Bad - Tell Me | Official Video Extended
4:45