Kurundwad Ganesh darshan| कुरूंदवाड गणेशोत्सव| कुरूंदवाड माहीती | narsobawadi | datt mandir
नमस्कार मित्रांनो,
कुरुंदवाड मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मंडळाचे गणपती बसले आहेत तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच जास्तीत जास्त सर्व गणपती या व्हिडिओमध्ये कव्हर झाले आहेत व थोडे राहिलेले मी पार्ट २ मध्ये टाकलेले आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका....
धन्यवाद !!!
Tags:
Kurundwad Ganesh aagaman
Kurundwad information
Kurundwad history
Ganesh aagaman
Marathi vlogs
Kolhapur ganapati
Maharashtra ganapati festival
Ganesh utsav 2024
Kurundwad ghat
Narsobawadi datt mandir
Datt madir
Ganesh darshan 2024
24 сен 2024