ग्रामदैवत कुलदैवत स्थान दैवत नक्की काय असतात तसेच कुलदैवत कसे समजून घ्यायचे आपले कुलदैवत कसे ओळखायचे आणि जर कुलदैवत माहित नसेल तर काय करायचे त्यासाठी कोणता उपाय करायचा हे सांगणारा हा व्हिडिओ जरूर पहा
सर मला आमची कुलदेवी माहिती नाही बायाला विचारलं तर सांगताता कि तुळजाभवानी आणि काही बाया सांगतात कि रेनूका माता काही च कळतं नाही खर कोणती आहे ती पिल्झ मदत करा ना पिल्झ
राऊत- आडनाव पालशेत, गुहागर रत्नागिरी श्री भैरी श्री भवानी श्री एकेश्वरी श्री जोगेश्वरी श्री लिंगायत हि नावे क्रमाने देव्हारा मध्ये आहेत पण कुलस्वामिनी माहित नाही काही मदत करू शकता का ??
गुरुजी मी प्रभाकर जयराम किर्वे गाव देवरूख हरपुडे रत्नागिरी आपणास विनंती करतो की मी तेली समज्याचा आहे तरी आपण मला माझ्या कुलदेवतेचे नाव आणि गोत्रचे नाव काय आहे याची माहिती द्या तसेच देव्हाऱ्यात कोण कोणते देव पूजनाला असावेत याची माहिती पाठवा ही विनंती.मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.
आमचे आडनाव मंदाडे ता . पुसद जि . यवतमाळ आमची कुलदैवत व कुलदेवी आम्हाला माहीत नाही तर कसे समजेल ? तुम्ही सांगू शकाल का की काय करावे म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवी समजेल .
आमचं आडनाव देपोलकर आहे. तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. आमचं कुलदैवत आणि कुलदेवी नेमकी कोणती हे आम्हाला माहीत नाहीत. तर कसे समजेल ? तुम्ही सांगू शकाल का की काय करावे म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवी समजेल.
Namaskar mala maza anubhav sagaya cha ahe mi kuldevata chi 21 diwas jap kela pan 21vya diwasi mala swapnat badam tyacha war hald pinjar akshda wahilya hotya Kay arth samjaya cha
My surname is rawoot patil ..they later changed it to Rawal.... in-laws doesn't know kuldevi....I'm facing health issues... please help me knowing my kuldevi