मला हे कळत नाही.....तुम्ही अशा फालतू न्यूज दाखवून त्यांना प्रसिद्धी का देत आहेत???. अशाने ह्या लोकांना लाज वाटण्यापेक्षा स्वतःच अभिमान वाटतो आणि आणखीन समाज उपद्रवी कार्य करण्यास प्रोत्साहन मिळत. खूप बातम्या आहेत ह्या करोना काळात, एका सकारात्मक बातमीने लाखो जीव वाचू शकतात.
बरोबर अशा भुरट्या गुंडांना मुठभर लोक डोक्यावर घेऊन नाचत असतात ... मग काय ? ते गुंड परिसरात अनेक खंडणी, मारहाण, चोरी , विनयभंग, मजनुगीरी, दहशत माजवुन गोरगरीब सर्वसामान्य जनतेला त्रास देतात... मग ते लोक पोलिस, प्रशासनाच्या नावाने ओरडतात... कुठे गेले पोलीस... हे गुन्हेगार आहेत यांची नांगी ठेचलीच पाहिजेत... मान वरती काढता कामा नये... नायतर जेल मध्ये यांची मुजोरी पाहुन पुढच्या पिढीने काय निष्कर्ष काढावा...