पांडू सर आम्हाला तुमचे असे कॉमेडी व्हिडिओ लय आवडतात ते भांडणाचे व्हिडिओ आम्हाला नाही आवडत आणि जे भांडणाचे व्हिडिओ ज्यांना आवडतात त्यांच्या घरात हे नेहमी भांडण होत असणार अशा लोकांनाच ते व्हिडिओ आवडतात कामाला तुमची कॉमेडी व्हिडिओ आवडतात
दादा असे तुम्ही छान व्हिडिओ बनवल्यास लोक बघणार नाही त्यांना भांडणाचा व्हिडिओ असता तर एक तास 10k बघीतला असता वारे दुनिया 👏🏻👏🏻👏🏻 Big fan Pandurang Dada Waghmare all family ❤❤❤❤
राधा ची एक्टींग आणि कृष्णा चीही एक्टींग खुपच सुंदर आहे शुटींग ही खूपच सुंदर आहे दोघांचाही एक्टींग खुपच सुंदर आहे पांडु दादा 1च नंबर आहे हा विडिओ 👌👌👌👌❤❤