Тёмный

कॅशलेस ईकाॅनाॅमी म्हणे.  

Santosh Pandit
Подписаться 856 тыс.
Просмотров 9 млн
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8 тыс.   
@bhupendramahajan1847
@bhupendramahajan1847 Год назад
दहा रूपयाच्या तिकीटासाठी 500 ची नोट आणणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. बस मधे दिवसभरात हजारो लोक प्रवास करतायत. इतक्या लोकांना कंडक्टर सुटे पैसे कुठून देणार याचा विचार पंडित महाशयानी करायला पाहिजे. दूसरी बाजुही समजून घेतली पाहिजे.
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ Год назад
अडाणी माणसा तुला व्हिडीओ च कळली नाही.. सुट्टे नसतात म्हणून कॅशलेस सुविधा उपलब्ध करायला पाहिजे असं त्याला व्हिडीओ तून म्हणायचंय.. आणि नाही करु शकत तर डिजिटल इंडिया करत राहतेत government त्यांनी ती बकवास बंद करावी.. करायचं काही नाही पण सांगायचं असं की लोकांना वाटल पाहिजे सगळीकडे चालु झालय
@MDH480
@MDH480 Год назад
असे माथे फिरू असतात काही ठिकाणी, आपणच समजून घेतले पाहिजे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Год назад
हा काँग्रेस चा चमचा आहे
@abhijeetsasulkar12
@abhijeetsasulkar12 Год назад
बरोबर
@krushnanagtilak2502
@krushnanagtilak2502 Год назад
त्यांचे म्हणणे काय ते कळले का.... त्यांचं म्हणणे आहे online payment घ्यायला हवे st मध्ये.... नीट ऐका
@ardhirajpatil
@ardhirajpatil 11 месяцев назад
मला वाटले कॅश लेस म्हणजे डिजिटल पेमेंट..😂 हे नवीन समजले कॅश लेस म्हणजे सुट्टे पैसे 😂😂😂😂
@kamthenitin2799
@kamthenitin2799 11 месяцев назад
Sahi pakade 😂
@Abhijeet-id3fs
@Abhijeet-id3fs 11 месяцев назад
you missed the point
@PrashantPatil-ek2mz
@PrashantPatil-ek2mz 11 месяцев назад
Ase gadhve bharpur miltat
@NS_op_video
@NS_op_video 11 месяцев назад
पुणेरी yz
@babasoajetrao8339
@babasoajetrao8339 11 месяцев назад
😂😂😂😂
@sambhajibidgar3094
@sambhajibidgar3094 Год назад
Mi स्वतः कंडक्टर आहे , बरेच लोकं 500 chya नोटा kadtat त्यांच्याकडे 10 रुपय असून सुद्धा , आमच्याकडे असतील तर आम्ही ठेऊन काय करणार पण नसेल तर समजून घेतलं पाहिजे लोकांनी पण
@sankalpsonwane4124
@sankalpsonwane4124 Год назад
sir pn he ashya lokanch mhnan y tumhi personal loan ghyav tyachi sutte karun khishat balgave...😂
@deepakrajput8615
@deepakrajput8615 Год назад
Agdhi barobar
@ybrantindia4462
@ybrantindia4462 Год назад
Absolutely
@learner588
@learner588 11 месяцев назад
Mg online Kara na
@sambhajibidgar3094
@sambhajibidgar3094 11 месяцев назад
Hoil 2 divsat
@shivajikadam2841
@shivajikadam2841 11 дней назад
याचा कथनी आणि करणी मध्ये फरक आहे. विरोधाभास आहे याच्या वागण्यात हा स्वतःला खूप शहाणा समजतो आणि दुसऱ्यांना गृहीत धरतो
@GT-2345
@GT-2345 Год назад
भाऊ तुम्हाला Cashless चा अर्थ समजतो असे वाटले होते पण तसे दिसत नाही.. Cashless याचा अर्थ सुट्टे पैसे द्यायला न लागणे हाच आहे.. उघडा डोळे बघा नीट 😊
@ganeshuttamsingbarwal3760
@ganeshuttamsingbarwal3760 Год назад
Ughda dole bagh nit😅😅
@surajtalksshorts007
@surajtalksshorts007 Год назад
त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिथं ऑनलाईन पेमेंट करण्याचा ऑपशन असायला पाहिजे ना बस मध्ये पण? सगळीकडे कॅशलेस चालत मग तिकीट काढायला का पर्याय नाही?
@virJadhav
@virJadhav Год назад
खरय घंटा स्मार्ट झालाय. Online स्विकारले पाहिजेत सगळीकडे
@sushilmagdum7113
@sushilmagdum7113 Год назад
🤣🤣🤣
@ajithodage5323
@ajithodage5323 Год назад
Cashless वर फ्लॅश करायला व्हिडिओ संयुक्तिक नाही. कॅशलेस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्रीचा पर्याय, जो बहुतेक ठिकाणी अमलात आणला आहे. हळूहळू बदल होईल. दिशाभूल नको एवढंच सुचवायचं होत.
@ganeshgolhar541
@ganeshgolhar541 11 месяцев назад
कंडक्टर साहेब याला स्वारगेट ला नको मेंटल हॉस्पिटल ला सोडा... तिकिटाचे पैसे आम्ही वर्गणी गोळा करून देतो
@harshalbhosale7936
@harshalbhosale7936 11 месяцев назад
माझ्यासोबत झालंय साहेब मी स्वतः उतरलो होतो बसमधून 200 rs ची नोट होती म्हणून
@SSvideo007
@SSvideo007 11 месяцев назад
चिल्लर जमा करा बस स्टॉप ला😂 तुमच्या सारख्या लोकांना शोभत नाही असेल व्हिडिओ कराय ला 50 रुपयात दिवस भर फिरता येते हे लक्षात घ्या😊
@riderboy2067
@riderboy2067 11 месяцев назад
Yes right
@nkpnanapadwal7566
@nkpnanapadwal7566 11 месяцев назад
कडक्
@pranu2504
@pranu2504 11 месяцев назад
😂
@pranbxyz
@pranbxyz 11 месяцев назад
Conductor बिचारा उठून गेला , कारण त्याला बडबड सहन करायची नव्हती😂
@googleuser6894
@googleuser6894 8 месяцев назад
😂😂😂😂
@user-ri4sz1ui2o
@user-ri4sz1ui2o 7 месяцев назад
😂
@rv3813
@rv3813 7 месяцев назад
Haa pawarr cha popat aahe video takaicheee chutiyaa bechkiloo asheee haaa. Haramiiii...nalayak
@chandrakantgurav2332
@chandrakantgurav2332 6 месяцев назад
😂😂
@googleuser6894
@googleuser6894 6 месяцев назад
मला ही comment परत परत वाचली तरी हसू येते.🤣🤣🤣🤣🤣
@AH-jn9vk
@AH-jn9vk 2 месяца назад
पंडित साहेब पुणे म्हणजे महाराष्ट्र नव्हे आणि पुणे म्हणजे भारत नव्हे भारतात सगळीकडे विकास होतोय डोळे उघडे ठेवा
@krishnaawale2547
@krishnaawale2547 10 дней назад
Kasala vikas hotoy bhau .Sagal padatay aata .gahi ghai madhi Sagal lutatalut challiy
@mitrasakha946
@mitrasakha946 4 дня назад
He ekach pakshacha gun gan kartat, hya varun samja, dhangekarancha payashi astat nehami... An mhane samaj sevak.
@swapnilkorade8331
@swapnilkorade8331 11 месяцев назад
पुण्यातील सर्वात मेंन्टल माणूस
@saiecorp5646
@saiecorp5646 11 месяцев назад
पुण्यात अश्या माणसांची कमतरता नाही...गल्ली बोळात दिसतात..रिकामचोट
@Criccoverdrive-t8c
@Criccoverdrive-t8c 11 месяцев назад
आंड भक्त 💯
@santoshjagdale5204
@santoshjagdale5204 11 месяцев назад
kharach mental ahe ha .
@Sarang.Chaudhari
@Sarang.Chaudhari 11 месяцев назад
भाऊ तुला हुतीया म्हणायचंय बहुतेक 😂
@rajatkharabe4130
@rajatkharabe4130 11 месяцев назад
Kaka tr mental ahtch pn tyapeksha mental tu distoy 😂
@NationFirstMarathiMHMH
@NationFirstMarathiMHMH Год назад
संतोष पंडित... कधीतरी ति कंडक्टर ची Dutty करुन बघा.. म्हणजे समजेल.. कशी असते Dutty आणी फुकटची बडबड करणे... तुमच्या ह्या video ला भावपूर्ण श्रद्धांजली.. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम, ठोक मानधन चालक व वाहक संघटना, नवी मुंबई....
@narayanrane643
@narayanrane643 17 дней назад
तुम्ही त्या जागेवर आलात तर समजेल
@rajeshdike
@rajeshdike Год назад
असे रिकामे लोक खूप आहे भारतात कंडाक्टर साहेब उतरून द्या
@ajayhegde9545
@ajayhegde9545 11 месяцев назад
कंडक्टर कडे सुध्दा सुट्टे पैसे नाहीत ते सुध्दा उतरून जातील खूप स्वाभिमानी असतात पुण्याचे
@krushivicharmanch
@krushivicharmanch 11 месяцев назад
खरं आहे यांचे पेसे सुटे नसेल तर ऊत्राव लागत, ज्याना यांची भाषा कळत नसेल ते एक तर पर राज्यात तील असतील नाहीतर त्यानी बदम खावे 😂😂
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu 11 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@Parankathak360
@Parankathak360 5 месяцев назад
😅😅😅
@Avinashij52
@Avinashij52 11 дней назад
😂😂
@xyz5480
@xyz5480 3 дня назад
कॅशलेस इकॉनॉमी चा अर्थच मुळात पंडित साहेबांना समजला नाहीये, पण असो सलाम आहे तुमच्या जिद्दीला आणि धाडसाला, प्रत्येक नागरिक असच जिद्दी व धाडसी असावा मात्र त्याला चांगल काय आणि वाईट काय यातला फरक समजावा.
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 Год назад
ॅकशलेस म्हणजे पाचशे ची नोट देऊन तिकीट काढणे नाही मुर्खाला अर्थच माहीत नाही आणि दोष कंडक्टर ला देत आहे 😅😅😅😊😊
@dhanrajrane5271
@dhanrajrane5271 11 месяцев назад
Bhau tula video kalala nahi.
@hareshpatel3158
@hareshpatel3158 11 месяцев назад
he baki khare ahe
@sandeepnarwal8782
@sandeepnarwal8782 Год назад
कोणाला हा माणूस रस्त्यात दिसला तर सांगा, फार फटके द्यायची इच्छा होत आहे आईघाल्या ला.
@sachinsavekar8833
@sachinsavekar8833 Год назад
अगदी मनातलं बोललात राव 😅
@user-xd9zq8ck8u
@user-xd9zq8ck8u Год назад
लय भारी 😊😊😊😊
@arunkhilari1346
@arunkhilari1346 Год назад
😂 वा बहुत मजा आया
@tusharrane5600
@tusharrane5600 Год назад
Conductor ni लाथ मारून बाहेर काढले पाहिजे होते ह्याला
@omkarjangam1008
@omkarjangam1008 Год назад
एकदा भेटला तर रेटवाच 😂
@bigb3267
@bigb3267 Год назад
बरं झाले 1000 -2000 चया नोटा बंद झाल्या नाहीतर हा माणसाने 2000 ची नोट देवून 10 रुपयचे तिकीट काढले आसते😂😂😂
@Khavchat
@Khavchat Год назад
अति’पंडित’ आहे तो!!😁😁😁
@chetanthombare2271
@chetanthombare2271 Год назад
Chutiya ahe ha manus
@SAMARPAN03
@SAMARPAN03 Год назад
100chi not dili tari hech chalu ahe bhai
@akbhairtiya
@akbhairtiya Год назад
Correct my friend
@ARCHIOM
@ARCHIOM Год назад
😂😂😂
@vickybabaji807
@vickybabaji807 16 дней назад
l कैशलेसच्या बाबतीत भारत जगात नंबर एक आहे आणि ऎकदिवस जरूर पूर्णपणे केशलेच होईल
@reasonbehindthings4488
@reasonbehindthings4488 11 месяцев назад
बेअक्कल माणूस आधी स्वतःच घर बरोबर सांभाळा ...मग सरकार मधे चूक काढा😂😂
@chaitanyajibhakate5325
@chaitanyajibhakate5325 2 месяца назад
Chukat ahe tu mitra. Vishay barobar bolala ahe tyanni
@ExcitedBabyKittens-yw1zf
@ExcitedBabyKittens-yw1zf 5 дней назад
Barobar bhava
@pmg8425
@pmg8425 10 месяцев назад
यांची पोटदुखी कंडक्टर सुटे देत नाही हा नाही. तर देश कॅशलेस इकॉनॉमी करायचं प्रयत्न होत आहे हा आहे. दहा रुपये तिकीट साठी पाचशे ची नोट काढतात. सुटे नसतील तर नुस्त उतरवू नका कँडॅक्टर साहेब ढुंगणावर लात घालून उतरवल पाहिजे.
@SachinPatil-qr2nq
@SachinPatil-qr2nq 6 месяцев назад
😂😂
@user-ki4gt6sl3i
@user-ki4gt6sl3i 8 месяцев назад
अहो पंडित साहेब आज तुम्ही माझ्या समोर सिग्नल तोडून गेलात 😂😂😂
@adityapatil6734
@adityapatil6734 8 месяцев назад
😂
@yogi3561
@yogi3561 6 месяцев назад
😂😂😂
@RushikeshNagare-tw7kt
@RushikeshNagare-tw7kt 6 месяцев назад
😅
@sandeepnarwal8782
@sandeepnarwal8782 6 месяцев назад
Niyam vgre sarva fattya vr marun chalto ha. Gadi la arsa sudha nsto helmet nava cha shabda tyacha pasun lamb ahe. Ani accident zala tr road vr chya ekhadya khaddya la dosh det bsto.
@Rakesh-cf7bz
@Rakesh-cf7bz 6 месяцев назад
भावी नगरसेवक पदासाठी😂
@manojjadhav8296
@manojjadhav8296 24 дня назад
ATM मशीन बसवायला पाहिजे.सुटे पैशाची ...... दहा रूपयाच्या तिकीटासाठी 500 ची नोट आणणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. बस मधे दिवसभरात हजारो लोक प्रवास करतायत. इतक्या लोकांना कंडक्टर सुटे पैसे कुठून देणार याचा विचार पंडित महाशयानी करायला पाहिजे. दूसरी बाजुही समजून घेतली पाहिजे.
@dhirajdalal2716
@dhirajdalal2716 Год назад
पुढच्या वेळी भिकाऱ्याला 1 रूपया दान करण्यासाठी 500 ची नोट द्या आणि 499 परत दे म्हणा, आणि भिकाऱ्याने नाही म्हणल्यावर पुन्हा गळा काढून रडत म्हणा की सरकारने भिकाऱ्यांना कॅशलेस होण्यासाठी मशीन दिल्या पाहिजेत, तुम्ही अती महत्वाच्या समस्यांवर बोललेल ऐकायला बर वाटत, पण अशा अवास्तव आणि दुय्यम दर्जाच्या समस्यांवर बोलताना बघताना किळस येते, जे महत्त्वाचं आहे तेवढंच बोला साहेब, नाहीतर नाइलाजाने सबस्क्रिप्शन कॅन्सल करावे लागेल🙏
@kishorelachhani1202
@kishorelachhani1202 Год назад
Kadak 😂😂😂
@siddhantchavan3535
@siddhantchavan3535 11 месяцев назад
Next year la ha thana la pagal हॉस्पिटल madhe asel😂😂😂😂
@dhirajdalal2716
@dhirajdalal2716 9 месяцев назад
@@kishorelachhani1202 😅
@dhirajdalal2716
@dhirajdalal2716 9 месяцев назад
@@siddhantchavan3535 ho na😅
@nitinmondkar4930
@nitinmondkar4930 14 дней назад
😂😂😂😂
@goutamkamble9830
@goutamkamble9830 Год назад
कदाचित हा माणूस डोक्यावर पडलेला दिसतोय.😂😂😂😂
@sadsongs8587
@sadsongs8587 Год назад
😂
@hindusmarajy
@hindusmarajy Год назад
नाही तुमचा गैर समज झाला आहे बो.....chya वर पडला आहे हा😂😂😂
@Deshbhakt_111
@Deshbhakt_111 Год назад
Dokyavar padun gandivr padla ha lawdu
@Shivbhakt123-S1
@Shivbhakt123-S1 Год назад
💯
@Shivbhakt123-S1
@Shivbhakt123-S1 Год назад
😂💯
@sushantchavan480
@sushantchavan480 Год назад
नशीब २००० ची नोट बंद झाली नाहीतर गरीब माणसाने २००० ची नोट दिली असती 😅
@greatindian5695
@greatindian5695 15 дней назад
व्यवस्थेवर टिका करणे खूप सोपे असते पण नागरिक सुध्दा तितकेच जबाबदार आहेत. देश सर्वांचा आहे.
@ganeshdhobale786
@ganeshdhobale786 Год назад
Cash घेऊन फिरता आणि कॅशलेस इकॉनॉमी बद्दल बोलता..... 😂
@RandomNagarsoge
@RandomNagarsoge Год назад
😂
@kailassuryavanshi6533
@kailassuryavanshi6533 11 месяцев назад
👌😀😂
@sushantshivalkar1655
@sushantshivalkar1655 11 месяцев назад
😂😂
@sidhyapatil02
@sidhyapatil02 11 месяцев назад
😅😅
@pratikmehta6101
@pratikmehta6101 11 месяцев назад
बस conductor ने अर्ध्या मिनिटांत लायकी दाखवून दिली.. direct उठून निघून गेला... 🤣
@saga2594
@saga2594 11 месяцев назад
आरे भाई त्या माणसा सोबत दोन मुली पण बस मध्ये आल्या ,आणि त्या कंडक्टर च्या बऱ्याच पुढच्या सीट वर बसल्या तर त्यांचं तिकीट काढायला कंडक्टर उठून गेला.
@pratikmehta6101
@pratikmehta6101 11 месяцев назад
@@saga2594 wah.. छान.. nice observation.. 👍 तसं पण ह्या पंडितची बडबड ऐकण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष दिलेलं बरं..
@maheshn690
@maheshn690 11 месяцев назад
मला वाटतं होत हा माणूस काहीतरी चांगलं करत आहे पण हा आम्हालाच मूर्ख बनवत आहे...😢😢😂😂
@mangalbodele9775
@mangalbodele9775 11 месяцев назад
Nahi barobar kela pmpml ne online ticket suru kel
@Rohitm2262
@Rohitm2262 10 месяцев назад
मला तर हा माणूसच मूर्ख वाटतो😂...
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k 10 месяцев назад
​@@Rohitm2262vatto mhnje tu confirm nahis😂 Mi confirm sangtoy to ya video madhun you tube kadun paise kamavto evdhach kay to hushar baki murkh ahe😂
@sagargujar2968
@sagargujar2968 9 месяцев назад
​@@mangalbodele9775pmpl ne pahilech online payment ghyayla surwat keliy
@nitinbhosale01
@nitinbhosale01 9 месяцев назад
Accha. Kasa tey sanaga tar! Ek comment marayala easy ahe. Pun ha awaz karayla himmat lagtey. Utube madhun paise kamawle tar kay vait ahe. Think
@yogeshjadhav1293
@yogeshjadhav1293 20 дней назад
आता साहेबांना विचारवंत प्रेक्षकांनी उत्तर दिले पाहिजे. चांगलं केलं तर दिसत नाही. वाईट आहे तर किती जास्त वाईट आहे हे मुद्दाम सांगणार. काँग्रेस वाल्यांनी यांना नगरसेवकाची उमेदवारी देऊन टाकली पाहिजे.
@alkeshbansod9148
@alkeshbansod9148 11 месяцев назад
कांग्रेस मुक्त भारत, सर्वत पहली कांग्रेस मुक्त महाराष्ट्र
@lakhangosavilg228
@lakhangosavilg228 Год назад
मला या बिचाऱ्याची दया वाटते, पुन्हा मोदी येणार माहीत असूनही विरोधकाची चमचागिरी करतोय,😢
@rajendraniphadkar9559
@rajendraniphadkar9559 Год назад
चाटूगिरी म्हणायचंय का तुम्हाला
@lakhangosavilg228
@lakhangosavilg228 Год назад
@@rajendraniphadkar9559indirectly तेच म्हणायच होत.. 😅
@rajujuvekar5291
@rajujuvekar5291 11 месяцев назад
मागच्या सरकार मध्ये हा माणूस अडीच वर्षे झोपला होता
@Anjaan12355
@Anjaan12355 9 месяцев назад
त्या वेली तो वडापाव खात होता
@Mahesh_2210
@Mahesh_2210 9 месяцев назад
😂😂😂😂👍 👍👍👍👍👍👍👍👍👍
@surajshirole7521
@surajshirole7521 17 дней назад
खरंच पीएमटी, एसटी करायला पाहिजेत कॅशलेस क्यूआर कोड वगैरे दिले पाहिजे.
@MrSunil2212
@MrSunil2212 16 дней назад
सर्व ठिकाणी आहेत. प्रवास करा म्हणजे कळेल.
@sahyadrihistorytv
@sahyadrihistorytv Год назад
कॉन्ग्रेस असताना लोकांच्या खिशात १० रुपये पण नव्हते आता ५००/- च्या नोटा आल्या.😂
@ganeshganesh1592
@ganeshganesh1592 Год назад
Wah re bhai 😂
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Год назад
Teva 10rs madhe sagl yaych 😂....ata 5000 gheun firl tri kirana yet ny😂
@abhishekdudhe2048
@abhishekdudhe2048 Год назад
@@RU-vid1A2B3C4D bhau ganja gheto kay. Jara jastch jhal😂
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Год назад
@@abhishekdudhe2048 khishat 10 rs nasan he jast nahi ka zal😂
@abhishekdudhe2048
@abhishekdudhe2048 Год назад
@@RU-vid1A2B3C4D तू काय antaryami आहेस का कुणाकडे किती पैसे आहेत समजायला😄
@akshayjangam1878
@akshayjangam1878 11 месяцев назад
तुमच्यासारखी जनता असेल तर या भारताचे अत्यंत दुर्दैव आहे. आणि ज्या पुण्यात जन्माला आला त्याची तरी लाज बाळगा
@amolped7377
@amolped7377 11 месяцев назад
Are bhai online payments ghet nhi pmt Wale to krtoy phkt jante sathi Kam
@aloneritesh
@aloneritesh 10 месяцев назад
He tar 100 % barobar aahe saheb
@tejasmunde4389
@tejasmunde4389 Год назад
तुमचं बरोबर आहे मी येडझवा आहे नेट च रिचार्ज मारून असेल व्हिडिओ जे बागतोय😢😢
@harshalisable7343
@harshalisable7343 11 месяцев назад
😂😂😂😂😂 ho no
@Yashshende25
@Yashshende25 11 месяцев назад
Khara bollas tu, yedzava ch
@madanlalchannapattan3507
@madanlalchannapattan3507 11 месяцев назад
Ek no ....yedjava ahe apan ...karun dakava mag Bola...tyanchya ghar kiti promt asil itach yavad natak
@tejasmunde4389
@tejasmunde4389 11 месяцев назад
@@madanlalchannapattan3507 kai mnaychay bhava tula mala kai samje na 😂
@aditjatar5113
@aditjatar5113 17 дней назад
Absolutely spot on... That's why I don't travel by public transport!! Augaad aahe!!!!!!!
@nomadicsonaw5896
@nomadicsonaw5896 9 месяцев назад
मूर्ख शब्दाचा अर्थ आज मला समजला सॉरी. ..... दिसला😂😂😂
@anup030390
@anup030390 7 месяцев назад
Bang on 😅
@kapiltotla6335
@kapiltotla6335 7 месяцев назад
😂😂😂
@omkar_joshi08
@omkar_joshi08 6 месяцев назад
😅😅😅😅
@mayureshwarpatil
@mayureshwarpatil Год назад
कंडक्टर ने सुट्टे दिले असते तर साहेबांचा पोपट झाला असता😂
@manojkulkarni4380
@manojkulkarni4380 Год назад
झाला पण असेल 4 वेळा बस पकडली असेल तेव्हा 1 सापडला
@kakadhakane4476
@kakadhakane4476 Год назад
😂😂😂
@sudhirkaganekar
@sudhirkaganekar Год назад
Ani kay vakdya tatya ne sangitala asel 25 paise deto cashless economy war jaun Baral mhanun ha Shana pandit sutala bombalat. Mala ek kalat nahi hya manasacha problem kay ahe??
@Helpingindiaofficial
@Helpingindiaofficial Год назад
Hey bhaari hot raav😃😃😃😃
@AyyoGamer
@AyyoGamer Год назад
😂😂😂
@SachinSutar-z6o
@SachinSutar-z6o 11 месяцев назад
ह्या माणसाला चांद्रयान सोबत चंद्रावर सोडायला पाहिजे होता
@jitendrapatil1366
@jitendrapatil1366 11 месяцев назад
तूला सूटटे घेऊन यायला काय अडचण
@SachinSutar-z6o
@SachinSutar-z6o 11 месяцев назад
@@jitendrapatil1366 सध्या ऑनलाईन व्यवहार असल्यामुळे कोण खिशात पैसे ठेवतो का
@VishalBundele-cb7bc
@VishalBundele-cb7bc 11 месяцев назад
Tithe jaun pan ha congress cha bhadwa hagla aasta hagra kuthla
@musicloverlucky5902
@musicloverlucky5902 11 месяцев назад
तो तिथे पण हागेल 😂
@SachinSutar-z6o
@SachinSutar-z6o 11 месяцев назад
@@musicloverlucky5902 खरं आहे
@gurunathangaj7664
@gurunathangaj7664 8 дней назад
कंडक्टर पण एक सर्वसामान्य माणूस तो त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करतोय आणि यांच्यासारखे महाशय त्यांना पण ट्रोल करायला चाललेत 🙏🏻🙏🏻
@amodkulkarni9892
@amodkulkarni9892 11 месяцев назад
नशीब २००० ची नोट घेऊन गेला नाही 😅😅😅 नाहीतर कंडक्टर ने त्याची सुरळी बनवून घातली असती
@kailassuryavanshi6533
@kailassuryavanshi6533 11 месяцев назад
😂😅
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu 11 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂
@Believer_Kartikaditya
@Believer_Kartikaditya 11 месяцев назад
😂🤣
@aaryanjugdar
@aaryanjugdar 11 месяцев назад
😂😂
@hdkloh6857
@hdkloh6857 11 месяцев назад
😂😂
@vinayakkarewad3525
@vinayakkarewad3525 11 месяцев назад
ये झाकण झुल्या 10 रु साठी कुणी 500 रु नोट देत का 😅
@mangalbodele9775
@mangalbodele9775 11 месяцев назад
Ata pmpml ne suru kel online ticket
@JanardanSuryawanshi-tb8mz
@JanardanSuryawanshi-tb8mz 11 месяцев назад
Majhyasobat Kaal gost ghadli hi sir
@JanardanSuryawanshi-tb8mz
@JanardanSuryawanshi-tb8mz 11 месяцев назад
Pimpari mnp.javabdar aahe
@parth05
@parth05 10 месяцев назад
😂😂😂😂😂
@sangramkhade7709
@sangramkhade7709 10 месяцев назад
😅😂😂😂
@sushantwangate5619
@sushantwangate5619 Год назад
Santosh saheb attendance भरली आहे तुमची , कंडक्टर ने जेवढे पैसे मागितले तेवढं द्या ,उगाच 500 ची नोट काढू नका.
@gummeshrikrishna527
@gummeshrikrishna527 14 дней назад
यांना काहीतरी झाले आहॆ रोज नियमित पणे गोळ्या घेत जावा नाहीतर हे असे होते 👏👏
@swapnilbandre5628
@swapnilbandre5628 Год назад
मला वाटले होते पुण्यामध्ये खूप हुशार आणि समझुतदार लोक असतात. पण हातात 500 ची नोट पाहून आज या कल्पनेला थोडा धक्का बसला. नशीब 2000 ची नोट बंद झाली
@vishnugotale2303
@vishnugotale2303 Год назад
असल्या नालयकांमुळे पुण्याला बदनाम करु नका
@maheshmahadar4780
@maheshmahadar4780 Год назад
You are best example of पालथ्या घड्यावर पाणी
@swapnilbandre5628
@swapnilbandre5628 Год назад
@@maheshmahadar4780 तुझ्या म्हणी चा अर्थ खूप छान आहे. पण पाणी जपून वापर.
@Rahul-tn4bk
@Rahul-tn4bk Год назад
tula kalal ch nahi tyanna kay mhnayacha te tuz durdaivya
@swapnilbandre5628
@swapnilbandre5628 11 месяцев назад
@@Rahul-tn4bk samzal mala pan. te jya hetune he karat aahet na toh hetu jar sadhya zala tar hya pekaha bekar durdavya nahi आपलं.
@viveksabnis2331
@viveksabnis2331 11 месяцев назад
मोदी द्वेषाने पछाडलेला माणूस😅😅
@ddrkg1775
@ddrkg1775 10 месяцев назад
😄 भाजपा द्वेषाने म्हटलं पाहिजे
@The_Bharati
@The_Bharati 6 месяцев назад
खरंय..
@user-st9ft6nw6t
@user-st9ft6nw6t 6 месяцев назад
सध्या अशाच महाशयांना भेटण्याची संधी मिळणार...
@suhask.b.5201
@suhask.b.5201 5 месяцев назад
Ho na yala mhanav ayushya khup Sundar ahe ase problem shodhat ayushya ghalau nkos 😂😂😂
@muktewshwardasalkar9139
@muktewshwardasalkar9139 Год назад
खरंय सर काँग्रेस वाल्यांनी जो घोळ करून ठेवलाय तो निस्तरायला वेळ लागणाच
@akatalkar01
@akatalkar01 Год назад
Kyaa baat hai
@BusinessHub-tm3ov
@BusinessHub-tm3ov Год назад
हां विडीओ वाला कांग्रेस चाच लाचार शिपाई आहे.😂
@NitanshuK2051
@NitanshuK2051 Год назад
Haaa barobarrrr. Itka ghol kelay tr tumchya sarkarne ghatla ka nahi turungaat? Te murkha banavtayt nd tumhi murkha bantayt
@akshay0320
@akshay0320 Год назад
Pmc var satta kiti varsha pasun bjp kadhe aahe maharaaj
@TheKantmakam
@TheKantmakam 11 месяцев назад
To bhramishta zala...
@nitinmore5129
@nitinmore5129 18 дней назад
हा स्वतःला खुप शहाणा समजायला लागलाय... जनतेच्या नावाखाली पोळ्या भाजायचे बंद करा महाशय.....
@sachinargade7423
@sachinargade7423 7 месяцев назад
राहुल चा राईट हॅन्ड 😂😂😂😂 तुम्हाला पेटीएम तरी वापरता येते का ???
@gorakhanathgothal7199
@gorakhanathgothal7199 4 месяца назад
Left hand
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 9 месяцев назад
2014 नंतर जन्मलेला कार्यकर्ता
@ganeshgadade7018
@ganeshgadade7018 7 месяцев назад
भारतीय जनता कॉग्रेस पार्टी हद्दपार होनार
@ShekharDhaygude-g8h
@ShekharDhaygude-g8h 19 дней назад
😂
@dhananjaynikam2313
@dhananjaynikam2313 11 месяцев назад
मला वाटतय एक दिवस यांनाच कंडक्टर करायला हवे,त्यावेळेस कळेल यांना कंडक्टर कस काम करत असतील हे...
@rohankarkare4740
@rohankarkare4740 8 часов назад
पंडित साहेब दुकानात सुद्धा 50/- ची वस्तू घेतल्या शिवाय 500/- सुट्टे देणार नाही.जे बिघडले त्यांना सुधारा शांत असणाऱ्या ला त्रास देऊ नका.
@roshanpathe448
@roshanpathe448 11 месяцев назад
कंडक्टर मनातल्या मनात शिव्या देऊन पुढे गेले😅
@Pooja_CraftyGiRL
@Pooja_CraftyGiRL 11 месяцев назад
😂
@Jsinka48
@Jsinka48 11 месяцев назад
Mala vatla ki marayla uthlay.
@saurabhparab9964
@saurabhparab9964 11 месяцев назад
Kon laksh denar hyanchya kde
@gabbarisback539
@gabbarisback539 Год назад
निरखून बघितलं तर बाई ला पण मिशी दिसते , ही म्हण इथं आज उपयोगी पडली 😂😂😂
@8d_music_01
@8d_music_01 11 месяцев назад
😂😂
@pramodgaikwad6425
@pramodgaikwad6425 11 месяцев назад
😂😂
@SiddhantShah-hc5hn
@SiddhantShah-hc5hn 11 месяцев назад
Babo mhanje Bai pan Kum mard 😂
@abhishekasolkar1758
@abhishekasolkar1758 Год назад
च्यामायला हे म्हणजे हागायला जाताना चिंपाटा ऐवजी मोठा ड्रम च घेऊन जाणे 😂😂😂
@arunkhilari1346
@arunkhilari1346 16 дней назад
😂😂अरे हे महाशय अक्षय कुमार चा सिनेमा बघुन आलेत काय 😂😂😂
@pravinsapkal4978
@pravinsapkal4978 Год назад
कंडक्टरची पहिली ट्रीप असली तर, आणि पैसेवाल्याकडे सुट्टे पैसे नसतात, गरिबांनकडे सुट्टे पैसे असतात.
@emperor4770
@emperor4770 11 месяцев назад
Conductor be like: गाडी सरळ ससून ला घ्या एक येड चढलय बस मध्ये 😂🤣 येड्या मी कालच 5 रुपयेची कोथिंबीर घेतली ती पण ऑनलाइन payment करून.
@amodmarathe7273
@amodmarathe7273 11 месяцев назад
True
@bhushankothari8613
@bhushankothari8613 11 месяцев назад
😂😂😂😂😂
@kantatilke3832
@kantatilke3832 11 месяцев назад
😂😂
@24designstudio21
@24designstudio21 11 месяцев назад
😂😂😂😂
@mayurgavade8558
@mayurgavade8558 11 месяцев назад
😅
@Raasu2505
@Raasu2505 Год назад
साहेब ते कंडक्टर आहे RBI चा मालक नाही सुट्टे पैसे नसतील तर लगेच पैसे छापून सुट्टे द्यायला
@pratik21920
@pratik21920 11 месяцев назад
RBI cha malak 🤔
@pradeepsawardekar
@pradeepsawardekar 11 месяцев назад
Best la e payment aahe .punyat implement kara
@shreedevoty1444
@shreedevoty1444 15 дней назад
म्हणजे तुमच्यामते देशात सध्या काहीच चांगले होत नाही.. जे चांगले होत आहे त्यावर पण व्हिडीओ बनवा.. लाज आणि शरम वाटू द्या.. सध्या तुम्ही चमचे झालात अभिनंदन 💐💐
@nitinshinde8519
@nitinshinde8519 Год назад
सगळ्यांनीच ₹500 च्या नोटा घेऊन आल्यावर त्या कंडक्टर ला एक सुट्ट्या पैशाची एक सुटकेस बरोबर ठेवावी लागेल
@harshadjadhav1598
@harshadjadhav1598 Год назад
Phoen pay Kiva Google pay cha paryay pmpl ni dyava
@priyathought
@priyathought Год назад
Are but Hot mansakade nastat sutte Roj pravas kara mhanje samjel ...Thod Technology vadtatey Mumbai madhr Best madhe Tickets pan online yetayt Cash less card pan Kadalet .... - m TMT ani Pmt la kay problem ahet kay mahit ..... Tyana support maraych sodun Troll kay karatay samjat nahi
@harshadjadhav1598
@harshadjadhav1598 Год назад
@@priyathought correct
@dineshavachat
@dineshavachat Год назад
​@@priyathoughtबरोबर आहे तुमचे
@sganesh777
@sganesh777 11 месяцев назад
​@@harshadjadhav1598त्याने करायचे का ?
@ganeshhodshil6319
@ganeshhodshil6319 11 месяцев назад
किती दलिंदर लोक राहतात देशामध्ये आज समजले 500 रुपयाची नोट आणणार आणि सुट्टे मागणार
@vishalchandanshiv1155
@vishalchandanshiv1155 10 месяцев назад
Ha yz video kay bnavto aahe pagal aahe bahutek 😂😂😂
@sanketnikam3793
@sanketnikam3793 7 месяцев назад
🤣🤣🤣
@avi_dhanbhar_7
@avi_dhanbhar_7 Год назад
मी जर कंडक्टर असतो न तिकिटाचे पैसे घेतले असते आणि उरलेल्या पैसेच्या संत्र्याच्या गोळ्या आणि मेंटल च्या गोळ्या दिल्या असत्या याला😂😂😂
@sachinmuley9476
@sachinmuley9476 15 дней назад
चार शब्दात देशाच बस चे प्रश्न उत्तरासह🎉
@rajeshwanve1570
@rajeshwanve1570 10 месяцев назад
अशा अडाणी लोकांमुळे कसा भारत कॅशलेस होणार….??
@user-ls5iv4dc8e
@user-ls5iv4dc8e 11 месяцев назад
कंडक्टर साहेब याला बस मधून उतरुवू नका लाता मारून फेका बाहेर
@shivammultiservicess7995
@shivammultiservicess7995 10 месяцев назад
😂
@rahulvichare8474
@rahulvichare8474 10 месяцев назад
😂
@anantbhondave320
@anantbhondave320 10 месяцев назад
😂😂
@tusharphule305
@tusharphule305 9 месяцев назад
😂😂
@shriprasad82
@shriprasad82 9 месяцев назад
😂😂😂
@SuccessAcademy_1
@SuccessAcademy_1 11 месяцев назад
याच्या डोक्यावर नक्की भयानक मोठा किडनी स्टोन चा आजार झालेला दिसतोय मित्रानो 😅😅😂😂
@vilasgholse4660
@vilasgholse4660 23 дня назад
प्रत्येक माणसाला कंडक्टर कुठून सुट्टे देणार....
@jaymaharashtra1000
@jaymaharashtra1000 11 месяцев назад
येरवडा तिकीट द्या त्याला अणि पैसे माझ्याकडून घ्या कंडक्टर साहेब...
@bestone3686
@bestone3686 11 месяцев назад
मी पण देईन पैसे साहेब...😂😂
@bluescreenrecorder693
@bluescreenrecorder693 10 месяцев назад
Best comment😂😂
@swatipardeshi4486
@swatipardeshi4486 10 месяцев назад
😂
@sagargujar2968
@sagargujar2968 9 месяцев назад
Love u bro Mst comment
@abhijeetpisal2941
@abhijeetpisal2941 3 месяца назад
या माणसाचे उत्पन्नाचे स्त्रोत समजले पाहिजे
@arjunchavan1857
@arjunchavan1857 18 дней назад
बरोबर.... हा रिकामटेकडा दिसतोय...की कोण विपक्ष याला पैसै पुरवतो काय माहित...
@2009rahulyadav
@2009rahulyadav 18 дней назад
Ayeee Pisalya…😅😅😅
@ASK-vp8ll
@ASK-vp8ll Год назад
बरोबर आहे,भाजीवाल्याकडे पेटीम आहे पण बस मध्ये नाही.............. आता पुढच्या आठवड्यात सूरू होणार यूपीआय तिकीट प्रणाली.दैनिक पुढारी पेपर
@anandrao7668
@anandrao7668 Год назад
नाही झाली तर पुढारी ची उपटून घेणार काय
@mohan1795
@mohan1795 Год назад
पंडित च्या व्हिडिओ ला घाबरून? 🤔
@mohan1795
@mohan1795 Год назад
​@@anandrao7668वा, काय विचार! काय संस्कार!! 🤦‍♀️ . धन्य ते मातापिता. 🙏
@OM-jc9mh
@OM-jc9mh Год назад
​@@mohan1795माता पिता पळून गेले असतील घाबरून
@TruthSee007
@TruthSee007 Год назад
ह्या पंडित प्रमाणे तू सुद्धा शिकलेला अशिक्षित दिसतो आहे. PMPMPLL MI CARD काय आहे ह्याची माहिती घे. राहिला प्रश्न PAYTM/GPAY चा तर त्यासाठी प्रत्येक कंडक्टर ला एक स्मार्ट बिलिंग डिवाइस आणि इंटरनेट कनेक्शन द्यावं लागणार , नंतर सर्व रूट वर व्यवस्तीत सिग्नल येतो कि नाही ते बघाव लागणार. जर नेटवर्क डाउन किव्हा विक असेल तर पयमेन्ट होणार नाही आणि झ्हक मारून सुट्टे पैसे कडवेच लागणार. पण जर ब्लॅक कॅश घेऊन सरकार विरोधी विडिओ बनवायचे असतील तर त्याला खऱ्या विषय कशाला पाहिजे?
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 15 дней назад
चांगलेच आहे गाडी फक्त ड्रायव्हर चालवणार. दरवाजा automatic ठेवायचा. ज्याच्या जवळ कार्ड असेल तोच गाडीत शिरणार. मग कंडेक्टर च्या जॉब च काय? तो तो पाहून घेईल आपण कशाला डोके खाजवयाचे.
@chetanhinge2837
@chetanhinge2837 Год назад
संतोष साहेब.... चुकताय तुम्ही....डिजिटल पेमेंट मुले आजकल किरकोळ गोष्टी पण खूप सोयीस्कर झाल्यात...मुंबई मध्ये बेस्ट चे तिकीट ऑनलाईन आणि gps लोकेशन पण दिसते...MSRTC मध्ये ऑनलाईन तिकीट काढून प्रवास करता येतो....तुम्ही इतका शहाणपणा शिकवता आणि खाली उतरून 10 रुपयाची तंबाखूची पुडी ऑनलाईन ने घेता....आपल्या डिजिटल पेमेंट ला जगाने आपलेसे केले आहे...कोणालाही कधीही पैसे पाठवणे एकदम सोयीस्कर झाले आहे...तुम्हाला पण जी युट्यूब या दुसऱ्या ठिकाणाहून पार्टी कदून funding येतेय ती पण तर याच डिजिटल मधून येत असेल...उगाच लोकांना शहाणपण शिकवू नका..
@chetanhinge2837
@chetanhinge2837 Год назад
@@dhirajdevale44 मग पुण्याच्या कंडीशन साठी प्रधानमंत्री धारेवर धरणे यात तुमची बुध्दी किती तुंबलिये ते चांगल दिसत आहे
@surajkhot7530
@surajkhot7530 Год назад
पुण्यात पण व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न चालला आहे
@chetanhinge2837
@chetanhinge2837 Год назад
@@surajkhot7530 साहेब आधी पुण्यात हेल्मेट घालायला सांगा....जे आहे ते नीट पाळत नाही...बाकी राजकारणी तर सगळे सारखेच...परंतु उगाच कुठल्याही गोष्टीचा अतीरेक केला तर त्याचे हसू होते...संतोष साहेब छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण जर केंद्र सरकार वगेरे यांना वेथिवर धरणार असेल तर ते हसण्यावरच जाणार त्यांच्या गोष्टी
@IamIT_
@IamIT_ Год назад
​@@dhirajdevale44किती फिरतो रे तु बस मधुन, बसमध्ये पण यु पि आय पेमेंट होत स्कॅन करुन, आणि कुठल्या जगात आहे तू , ते पि,एम,पी,एल होवुन जमाना झालाय 😂
@mohan1795
@mohan1795 Год назад
नकारात्मक मानसिकता!!! मोदी, बीजेपी द्वैष
@vishnudhabadadhav
@vishnudhabadadhav Год назад
१० रुपये तीकीट घ्यायसाठी 500 रुपय देणार्या ला थोडी लाज वाटली पाहीजे थोडी😅😅😅
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 Год назад
हिवरेबाजार आदर्शगावात या, सगळंच कॅशलेस मिळेल..🇮🇳🇮🇳
@arundudvadkar7425
@arundudvadkar7425 18 дней назад
स्मार्ट पास बनवा साहेब, दोघांनाही त्रास होणार नाही. कंडक्टर कडे कधी सुट्टे पैसे असतात तर कधी नसतात. अशा वेळी ही परिस्थिती उद्भवते. आपल या बाबतीत चुकले साहेब.
@girishpande8255
@girishpande8255 11 месяцев назад
तिकीट घ्यावे ₹५००/- द्यावे, उरलेले २ दिवसांनी depot जावून तिकीट दाखवून घ्यावेत.
@mangalbodele9775
@mangalbodele9775 11 месяцев назад
अहो आता pmpmp ने ऑनलाईन तिकीट चालू केलं
@bharatpatil6595
@bharatpatil6595 11 месяцев назад
कितीही आपटा मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार...
@mahendrashewade2995
@mahendrashewade2995 9 месяцев назад
Shakya zaale aste tar 1000 vela like keli asti tumchi comment.
@FroudTracker-qm7kt
@FroudTracker-qm7kt 9 месяцев назад
Evm असेल तर नक्कीच 😅
@subhashsonavane531
@subhashsonavane531 7 месяцев назад
वोटींग मशीन बाजूला काढा तेव्हा कळेल २०२४ ला सरकार कोणाचे येईल ते.
@tectej
@tectej 7 месяцев назад
Cylinder che rate kmi kele ahet election sathi.
@artofarnav2679
@artofarnav2679 7 месяцев назад
Andhbhakta spotted . 🤣😂🤣😂
@jayandrapatil
@jayandrapatil 11 месяцев назад
दहा रूपयाच्या तिकीटासाठी 500 ची नोट आणणाऱ्याला लाज वाटली पाहिजे.
@namrataempire9486
@namrataempire9486 11 месяцев назад
Aplyalach janatelach laaj nahi conductor chya sang yavrun aapli manskita tshi zaliye sutte paise sutte paise 😢
@saurabhnehe6862
@saurabhnehe6862 11 месяцев назад
Bala cashless mule te 10rs bhetat nahi na kuthe,na ATM madhna milta .tyancha bolnyacha artha asa ahe ki saglach cashless vhayla pahije
@tamhanesagar8848
@tamhanesagar8848 10 месяцев назад
Chutya aahe akkal aahe ka 10 ru ticket sathi 500 ru gheun jato akkal aahe ka
@tamhanesagar8848
@tamhanesagar8848 10 месяцев назад
आम्हाला वाटलं शहाणा असेल पण राहुल गांधी पेक्षा मूर्ख आहे
@sandipahire2793
@sandipahire2793 15 дней назад
या माणसाची मला दया येते., हा ठाणे ला हवा होता पुण्यात काय करतोय.
@rohitkadam8311
@rohitkadam8311 11 месяцев назад
कंडक्टर कडे पैसे ठेवायचे मर्यादा असते जास्त पैसे असेल तर लाइन चेकिंग वाला कारवाई करतो आणि 10 च्या तिकिटासाठी 500 रुपये घेऊन गाडी घेवून येता लाज वाटायला पाहिजे
@shubhamade5333
@shubhamade5333 11 месяцев назад
Online?
@user-qr3tt1rr3k
@user-qr3tt1rr3k 8 месяцев назад
पंडित महोदय, मी एक कंडक्टर आहे, आम्ही जेव्हा कर्तव्यावर जातो तेव्हा आम्हला सुट्टे पैसे (अग्रधन) म्हणून फक्त 100 रु दिले जातात, आणि पर्सनल कॅश फक्त 120 रु ठेवू शकतो, तर मग 10 रु च्या तिकिटासाठी 500 ची नोट काढल्यास 490 रु डेपोतून घेण्यास सांगतो, हेच योग्य आहे मग….
@GaneshVPai
@GaneshVPai 7 месяцев назад
मुळात कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे कॅश बाळगावी न लागणे असं आहे. पण प्रसिद्धीसाठी स्टंट करणाऱ्यांना काय समजावणार तुम्ही
@virbhadrabiradar1454
@virbhadrabiradar1454 6 месяцев назад
नकारात्मक गोष्टी दाखवायची सवय लागली की सकारात्मक गोष्टी विसरून जातो आपण असच आहे.
@shrinivaskajarekar2036
@shrinivaskajarekar2036 6 месяцев назад
तेवढी अक्कल असती तर कशाला भिका मागत फिरला असता रस्त्यावर.. !
@MAHAKALBAGGISHENDURNI
@MAHAKALBAGGISHENDURNI 6 месяцев назад
Online transactions ठेवलं पाहिजे असं म्हणणं आहे याचं
@vishalkoli3466
@vishalkoli3466 6 месяцев назад
अहो मूर्ख आहे तो ignored that!
@rockyyak3733
@rockyyak3733 Год назад
त्यांनी कॅश आणि ऑनलाइन दोन्ही ठेवायला हवे. नेहमी आपणच का सुट्टे शोधायचे.खरेतर सुट्टे सेंटर आसे सेंटर खोलयला हवे जेथे सुट्टे मिळतील😂.
@ScorpioN-uv5ig
@ScorpioN-uv5ig Год назад
Te best mdhe rane cm astana prastav alela pn ky jhal ny 20 varsh jhale ,konihi yeude nuste ashwasan bahadar sarv
@Pyqhrx8090
@Pyqhrx8090 Год назад
😂😂😂
@ganeshwalunj9141
@ganeshwalunj9141 Год назад
Ho na
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 Год назад
Mumbai mdhey online payment hotey, pune badal mahit nahi😊
@TSV7730
@TSV7730 2 месяца назад
वरचं दाना पाणी बंद झालं आहे याच म्हणून सारखं रिकामटेकडे कामं करतो आहे. कशाच कशाला तारतम्य नाही.
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 7 месяцев назад
बस मधून प्रवास करताना सुट्टे पैसे ठेवायचे असतात हे आम्ही लहानपणापासून शिकलो आहोत.
@harshsarode-vi9oy
@harshsarode-vi9oy 5 месяцев назад
Kaka nust Chuka kadhtat. Chuka kadna khup easy asta. Tumhi survat kara badal ghadva
@anitathorat8274
@anitathorat8274 5 месяцев назад
हो आम्ही पण हेच शिकलो आहोत. कंडक्टर इतक्या लोकांना सुटे पैसे कसे देणार. तरीही ते शक्य तितका प्रयत्न करतात, थोड्यावेळाने त्यांच्याकडे सुटे झाले की देतात. आपल्याकडे एकाला देण्यासाठी सुटे पैसे नाहीत आणि त्यांनी मात्र सर्वांना सुटे द्यावेत अशी अपेक्षा कारण चूक आहे. आपल्याला तिकीट किती आहे हे माहीत असतच श्यक्यतो तर आपणच सुटे पैसे जवळ ठेवले तर बर.
@jitendrashende6102
@jitendrashende6102 5 месяцев назад
भावा जेव्हा काही कळत नाही तिथं कशाला गांड खाजवत आहे होत बऱ्याच दा atm मधून फक्त 500 च्याच नोटा निघाल्या की तेव्हा काय करायला हवं तूच उपाय सांग सकाळचे 9 वाजले आहेत आणि सुट्टे पैसे नाही आहेत.
@Samruddhi_Shital
@Samruddhi_Shital 11 месяцев назад
किती निगेटीव्ह!आहे हा. गर्व पाहिजे मोदी सारखा प्रधानसेवक मिळाला आपल्याला. बाकी शरद लालू सोनिया सारखे डाकु पण आपण पाहिले आहे.
@RS-uz5im
@RS-uz5im 11 месяцев назад
PERFECT.........
@user-fc9ge2rz8b
@user-fc9ge2rz8b 5 месяцев назад
कोण आहे हा छप री 10 रू तिकीट साठी हा सर्व सामान्य माणूस 500 रू घेवून फिरतो .
@user-kf5hl4sy7p
@user-kf5hl4sy7p 5 месяцев назад
Abe sale tyancha mhanna Kay ki bus made phone pay Google pay ka nahi
@jitendrashende6102
@jitendrashende6102 5 месяцев назад
भावा जेव्हा काही कळत नाही तिथं कशाला गांड खाजवत आहे होत बऱ्याच दा atm मधून फक्त 500 च्याच नोटा निघाल्या की तेव्हा काय करायला हवं तूच उपाय सांग सकाळचे 9 वाजले आहेत आणि सुट्टे पैसे नाही आहेत.
@dktrades4809
@dktrades4809 3 месяца назад
कॅशलेस कॅशलेस करून च्या मोदी च्या नावाने शिव्या घालत 500 ची नोट दाखवून फुकट फिरायचं असेल त्याला
@chaitanyajibhakate5325
@chaitanyajibhakate5325 2 месяца назад
Mudda barobar ahe. Scan and pay hawa.
@sunilwane1392
@sunilwane1392 2 месяца назад
तुम्हाला पुणेकरना हा मानुस कधीच samjanaar नाही
@madantapkir8454
@madantapkir8454 2 месяца назад
सुट्टी पैसे द्या आणि तिकीट मागून घ्या हे माहीत नाही वाटतं पंडित साहेबांना केशलेस इकॉनोमी काय कंडक्टर करणार का😂😂😂😂
@sadanandbakare6484
@sadanandbakare6484 9 месяцев назад
कॅशलेस इकॉनॉमी म्हणजे 500 च सुट्टे पैसे असणे हा आहे हे आत्ता समजलं शाळेत आणि कॉलेज मध्ये आम्हाला वेगळंच शिकवलं आहे 😂
@vinodmore3431
@vinodmore3431 11 месяцев назад
साहेब तुम्ही बाहेर गावी जात असते तर तुम्हाला सुट्टे दिले असते पण 1 km अंतरावर जाण्यासाठी तुम्ही 500 देत असाल तर किती आपणच सुजाण नागरिक आहोत, आणि कंडक्टर सुद्धा माणूस आहे, ती काही बँक नाही, आणि हा तुम्ही सर्वांचे तिकीट काढायचे असेल तर खुशाल 500 द्या त्यात गरीब लोक सुद्धा फिरतील, तुमच्या रस्ते खड्डे उपक्रमास आम्ही साथ दिली पण असे काही प्रयोग करू नका, अजून ही खूप प्रश्न आहे त्यात लक्ष घाला
@User95958
@User95958 6 месяцев назад
हा माणुस कायम पुणे महानगरपालिकेच्या मागे लागलेला असतो 😂😂.
@satishhande426
@satishhande426 16 дней назад
आज समजल कॅश लेस म्हणजे पैसे सुट्टे मागणे काही ही श्री!!!!
@pankajshinde3475
@pankajshinde3475 11 месяцев назад
PMT Bus मध्ये 10 रुपयाचा तिकिट काढण्यासाठी 500 रुपयांची नोट घेऊन जाणारा हा सर्वसामान्य माणूस नसुच शकतो तो तुमच्याच सारखा अती हुशार असू शकतो. धन्यवाद 🙏
@adityamundankar2556
@adityamundankar2556 9 месяцев назад
मला वाटले डिजिटल पेमेंट बदल सांगाल पण 500 ची नोट काढून शहाणपणा दाखवला 😂😂😂
@vilasgarde6934
@vilasgarde6934 6 месяцев назад
त्यांचा cashless आणि सुट्टे पैसे यात घोळ होतोय बहुतेक .... *"येनकेन प्रकारेण प्रसिद्धी पुरुषो भवेत वाले"* वाटतात!😊
@beenakulkarni9213
@beenakulkarni9213 6 месяцев назад
😂
@nanobot3663
@nanobot3663 11 месяцев назад
कशाला कंडक्टर भाऊ ला सतावतात, हेड ऑफिस ला जाऊन विचार की. ते बिचारे काम करताय अन तुम्ही त्यांचा दिवस खराब करता.
@SuperPremkishor
@SuperPremkishor День назад
बरोबर आहे cashless असलाच पाहिजे😊
@AmolPatil-ts9kn
@AmolPatil-ts9kn 9 месяцев назад
उद्या 2000 ची पण नोट देशील 😂😂
@Shree79124
@Shree79124 Год назад
कंडक्टर लाजून उठूनच गेला 😂😂
@sppawar8441
@sppawar8441 Год назад
भावा लाजून नाही गेले कंडक्टरच्या पोटावर पाय पडतोय म्हणून गेला नोटा नसेल तर
@mohan1795
@mohan1795 Год назад
पंडित च्या बिनडोकपणाला लाजला. 😜
@Shree79124
@Shree79124 Год назад
@@sppawar8441 हो ह्यात त्यांची चूक नाहिये, ते तरी कोठून आणणार सुट्टे पैसे, UPI आणला पाहिजे मंडळाने.
@positive_neutron1351
@positive_neutron1351 Год назад
😂😂
@aditijoshi1666
@aditijoshi1666 Год назад
लाजून नाही गेला. त्या मागे 2 मुली पण चढल्या. त्या पुढच्या बाजूला जाऊन बसल्या. त्यांचे तिकीट काढायला गेले ते.
@tusharchatpalliwar5920
@tusharchatpalliwar5920 6 месяцев назад
पुण्यात श्वानपथक पण फारच निष्क्रिय आहे, फारच भुंकत असतो हा...
@SAGAR_S_JADHAV
@SAGAR_S_JADHAV 5 месяцев назад
😂😂
@UserTy-657rtw
@UserTy-657rtw 4 месяца назад
Still doing better than you in his life. Tu radat rah
@PRASHANTKOHALE
@PRASHANTKOHALE 2 месяца назад
Tuzya gandila ka re aag lagli? Tuzya aaicha permanent customer disto ha, tila 500 deto diste. ​@@UserTy-657rtw
@agniveshbhosale1234
@agniveshbhosale1234 21 день назад
त्यामुळेच तुझ्या सारखा जन्माला आलाय 😂
@sagarhargude9421
@sagarhargude9421 21 день назад
तुमच्या सारखे लोक नासा मध्ये कामाला हवे आहेत 😂
@user-or2lg2fo9x
@user-or2lg2fo9x 10 дней назад
Online payment service chalu keli ani sarkar kadech UPI nahi Salam dada tula❤
Далее