Тёмный

केरळमधील एका गावात बाईकस्वाराला आलेला चित्तथरारक अनुभव - Marathi Horror Story  

Kaajwaa
Подписаться 40 тыс.
Просмотров 91 тыс.
50% 1

केरळच्या एका खेडेगावातील एक तरुण मुलगा.. त्याला स्पोर्ट्स बाईकचे भलतेच वेड.. मुलाच्या प्रेमापोटी आईबाबांनीही त्याला एक स्पोर्ट्स bike घेऊन दिली.. दिवसा गावातील वर्दळीमुळे त्याला हव्या त्या वेगात गाडी पळवता येत नव्हती.. त्यामुळे तो मुलगा रोज रात्री गाव शांत झाल्यावर आपली गाडी घेऊन बाहेर पडत असे.. असेच एके रात्री गावातल्या त्या सामसूम रस्त्यावरून त्याची गाडी पळत होती आणि काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेने एक बाई चालत जात असलेली त्याला दिसली.. तिला क्रॉस करून तो पुढे गेला आणि त्याचं लक्ष सहज गाडीच्या आरशावर गेलं.. त्याने पाहिलं, ती बाई उलट्या पावली त्याच्या दिशेनं धावत येत होती..
WhatsApp Channel Link
whatsapp.com/c...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
ru-vid.com...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
ru-vid.com...
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 118   
Далее
रहस्यमय प्रवासी
14:45
Просмотров 2,3 тыс.