Тёмный

केव्हा तरी पहाटे .| KevhaTari Pahate Ultoon Raat Geli .| आशा भोसले . 

Abhi Naik
Подписаться 35 тыс.
Просмотров 2,8 млн
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 579   
@shashankdeshpande6608
@shashankdeshpande6608 2 года назад
एका युगुलाची प्रणय रात्र एवढ्या सुंदर,श्रवणीय व शुद्ध शब्दांत पेश केली आहे या गाण्यातुन, की आपोआप हात जोडले जावेत, त्या गितकार,संगितकार व अप्रतीम आवाजासाठी.
@arvindsurve4703
@arvindsurve4703 3 года назад
मन प्रसन्न करणारे एकदम वातावरण बदलणारे खुप गोड आवाजात अशा भोसलेंनी गायिलेले गणे. मी त्याचा आभlरी आहे
@amardabha2937
@amardabha2937 2 года назад
माझ्या आवडत्या गायिका. अप्रतिम शब्द खूप छान रचना .जुनी आठवण मन आणि डोळे कधी भरून आले कळलंच नाही.......❤❤ komal.
@madhavpawar6167
@madhavpawar6167 2 года назад
आशाताईंच्या आवाजात कुठल्याही संगीतकारांचे गाणे खुलवण्याची ताकद आहे. गाण्याचे शब्द आणि चाल यांचे अति उच्च दर्जाचे प्रस्तुतीकरण म्हणजेच आ शा ता ई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitasambe2792
@anitasambe2792 Год назад
P
@sankukabukar
@sankukabukar 2 года назад
Very soothing voice ! ❤️ खुप वर्षानंतर पुन्हा गाणं ऐकून अंगावर शहारा आला.पुन्हा त्याच आठवणीत रमून रहावस वाटतोय काय गाणं आहे आणि शब्द तर अगदी हृदयाला स्पर्श करत आहेत.
@drcbbirajdar1012
@drcbbirajdar1012 2 года назад
एक हळूवार प्रेम गीत.. तारूण्य सुलभ लाजऱ्या‌ प्रेम भावनेचा तेवढाच हळूवार आविष्कार., मोहक निसर्ग प्रतिमांचा ‌जागो जागी सडा पडलेला.... गीत ऐकण्यास मनं आतूर होते.. आणि तारूण्यात अनुभवलेली पहाट डोळ्यासमोर तरळत राहते....मस्त मस्त...
@pramodkamble3858
@pramodkamble3858 2 года назад
सांगु तरी कसे मी वय कोवळे ऊन्हाचे.... .. काय काव्य रचना आहे सुरेश भट साहेब.... माय मराठीला ईतक्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले आहे आपण अप्रतिम........
@gameonfire5246
@gameonfire5246 3 года назад
हे खरं आहे, मी अनुभवले ही गाणी ऐकल्यावर निराशा आणि anxiety जाते
@prakashkhandekarretiredeng2440
हे गाणे अतिशय सुरेख आहे आणि मला ते भयंकर आवडते.ऐकल्यावर मन खुप प्रसन्न होते. मी मूड नसल्यावर हे गाणे ऐकतोच.
@rameshkelaskar2490
@rameshkelaskar2490 4 года назад
आशाताईंची सगळीच भावगीते लहानपणापासून मला खूप खूप आवडतात.कितीवेळा ऐकतो तरीही समाधान होत नाही.मन लहानपणात गूंतते! खूप खूप आनंद मिळतो.तुम्हाला खूप धन्यवाद!
@AnilYadav-vr1fy
@AnilYadav-vr1fy 2 месяца назад
हा आवाज सुर्य चंद्र आहे साक्षीला तोवर गुंजत राहणार ही साक्ष आहे दिदिला मनापासून प्रणाम धन्यवाद
@prashantapsingekar854
@prashantapsingekar854 4 года назад
अप्रतिम गीत गायन, संगीत,व शब्दरचना किती वेळेस ऐकली तरी मन भरत नाही सॅल्युट सर्वांनाच
@arjunrupwate2814
@arjunrupwate2814 2 года назад
मन भरत नाही हे खरे
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 3 года назад
अशी गाणी ऐकून मनाला शांत वाटते सध्याच्या काळात याची खूप आवश्यकता आहे. .सारख्या कोरोनाच्या बातम्यांमुळे मनाला खूप उदास वाटत रहाते
@nileshrambhaumore9315
@nileshrambhaumore9315 3 года назад
सुरेश भट्ट यांची रचना जगण्याला एक उंचीवर घेऊन जाते,,,,खूप सुंदर
@sudhakardharao2975
@sudhakardharao2975 3 года назад
आशा भोसले आणि सुरेश भट माझे आवडते गीतकार आहेत.... 💐💐❤
@salilmande3406
@salilmande3406 Год назад
अप्रतिम शब्दरचना आणि आशाताई चा आवाज खूप सुरेख
@shravanturukmane2256
@shravanturukmane2256 3 года назад
🌹मराठी गान्यांचा कुनी 🌺नांद च करायचा नाय ?????? 👍👍👍👍👍👍👍
@premdhakane3310
@premdhakane3310 3 года назад
जणू मलाच ही शब्दरचना लागू पडतेय, असा भास होतो ऐकतांना, माझ्या मैत्रीने (प्रेयसीने) हे ऐकायला रेफर केले त्यावेळी प्रेमाच्या झालेल्या क्षणापासून ते वेगळे होई पर्यंत सगळं या शब्दरचनेत आहे अस वाटतं, अप्रतिम
@khagendra047
@khagendra047 4 года назад
Anyone during lockdown... it takes out all frustration and anxiety चिंता आणि निराशा कमी होते.. कोणी ऐकत आहे का?
@chaitralibarve4010
@chaitralibarve4010 4 года назад
Yes
@pratibhachikhalikar8269
@pratibhachikhalikar8269 4 года назад
Yes I listened It's so sweet.
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 4 года назад
Mi roj aikate
@anurajpalekar3271
@anurajpalekar3271 4 года назад
Hoy,khup chaan,kiti arthpurn aahe he gane.
@prajwalkhamkar9766
@prajwalkhamkar9766 4 года назад
I also
@jagrutideore153
@jagrutideore153 4 года назад
अप्रतिम आनंद देणार गीत.... खूप शांत आणि आल्हाददायक अनुभव येतो ऐकून... खूपच गोड आवाज आहे... positive vibes yetat ase songs aikun.... Feeling Happy...☺️
@adriensonny9741
@adriensonny9741 3 года назад
Sorry to be off topic but does someone know of a method to get back into an Instagram account..? I stupidly lost the password. I would appreciate any help you can offer me!
@anderspaxton789
@anderspaxton789 3 года назад
@Adrien Sonny Instablaster =)
@adriensonny9741
@adriensonny9741 3 года назад
@Anders Paxton Thanks for your reply. I got to the site on google and Im trying it out now. Takes a while so I will get back to you later with my results.
@adriensonny9741
@adriensonny9741 3 года назад
@Anders Paxton It did the trick and I finally got access to my account again. I'm so happy:D Thank you so much, you saved my ass :D
@anderspaxton789
@anderspaxton789 3 года назад
@Adrien Sonny no problem :D
@haridassakhare8204
@haridassakhare8204 4 года назад
सुरेश भटांची शब्दरचना,आशाताईंचा आवाज,किती गोड गाणे,ऐकतच राहावे,असे वाटते.मन प्रसन्न होते.
@ksambolkar
@ksambolkar 3 года назад
आजच्या व्यवसाईक तरुणांची कथा आणि व्यथा म्हणजेच हे गाणे.
@bharatibaste6999
@bharatibaste6999 3 года назад
अतिशय सुरेख, शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी
@sonalisonar2333
@sonalisonar2333 3 года назад
All time favourite..so relaxing n melodious voice Asha ji... खूप आभारी आहोत आम्ही🙏
@shivajikolte7849
@shivajikolte7849 3 года назад
सुंदर गाणे खूप दिवसांनी ऐकले,अप्रतिम.. 👌👌
@govindudawant858
@govindudawant858 4 года назад
"या बंदच्या काळात "युटुब"मधील जुण्या गिताच्या खजीण्याचा खुप आधार झाला ,धन्यवाद !
@abhilashananiti1638
@abhilashananiti1638 4 года назад
Ho na
@gajananchougale446
@gajananchougale446 4 года назад
कान तृप्त झाले ..आशीर्वाद
@shabbirinamdar8041
@shabbirinamdar8041 2 года назад
@@abhilashananiti1638 fight tttgggggfreefr
@theapspiranttrader..3756
@theapspiranttrader..3756 2 года назад
Kharai dada 💛😇👌
@anitasambe2792
@anitasambe2792 2 года назад
C0
@vijaykulkarni9376
@vijaykulkarni9376 3 года назад
अतिशय सुंदर गाणं, अतिशय सुंदर आवाज आणि गाण्याचे शब्द ज्या पद्धतीने उचलले सर्व काही अप्रतिम त्यात तबल्याची साथ अति अप्रतिम 👍👌👌👌🌹🌹🙏🙏
@anitasambe2792
@anitasambe2792 2 года назад
0
@anitasambe2792
@anitasambe2792 2 года назад
0
@anitasambe2792
@anitasambe2792 2 года назад
00
@anitasambe2792
@anitasambe2792 2 года назад
0
@anitasambe2792
@anitasambe2792 2 года назад
0
@ramchandrapurohit489
@ramchandrapurohit489 3 года назад
खूपच सुंदर गाणे आहे आशाताईंचा स्वर्गीय आनंद देतो खूप भावनिक गाणे आहे
@shamchandane9860
@shamchandane9860 5 лет назад
हे गित ऐकून मी आयसीयू मधून चालत घरी आलो आता तब्बेत ठणठणीत आहे धन्यवाद आभार
@savitric.madavi9010
@savitric.madavi9010 5 лет назад
Are bapre
@shamchandane9860
@shamchandane9860 5 лет назад
@@arunaduddalwar4854 आपण कूठे असता मॅडम वास्तव. ..
@rajkumarbiradar3830
@rajkumarbiradar3830 5 лет назад
प्रत्येक दवाखाण्यात हे गीत आ.सी.यु.च्या बाजुला लावले पाहिजे.
@jayashreepatil5736
@jayashreepatil5736 4 года назад
Rohini tue fire aelek ka
@shamchandane9860
@shamchandane9860 4 года назад
@@jayashreepatil5736 nhi konte geet ahe pls.... send mi 8149163922.
@shivrajkamble805
@shivrajkamble805 4 года назад
मराठी गाण्यांमध्ये तेवढे भावार्थ आहेत माननीय सुरेश भट साहेबांनी त्या गीतांची रचना अगदी सुंदर केली हृदयाला स्पर्श करून जाणारी ही वाक्य रचना आहे फसवून रात्र रात् गेली
@rohinilondhe6802
@rohinilondhe6802 4 года назад
खूप अर्थपुर्ण गाण आहे.अस वाटत की ऐकतच रहाव.मनाला वेड लावून जातात अशी गाणी.
@prashantpatane4613
@prashantpatane4613 4 года назад
Nice
@anupbiradar1630
@anupbiradar1630 5 лет назад
शब्दात वर्णन करता येत नाही असा आल्हाद दायक आनंद देऊन जाते हे गीत...
@santajighorpade1836
@santajighorpade1836 Год назад
गीत रचनाकार सुरेश भट,आशाताईंचा स्वर्गीय स्वर,पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची सुरेल संगीत रचना अद्वितीय, अद्भुत, अप्रतिम. ❤❤❤❤❤❤
@jayadhande6058
@jayadhande6058 3 года назад
अप्रतिम शब्दरचना आणि आशाताईंचा आवाज👌👌👌👌😊❤🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@abdulsayeed9234
@abdulsayeed9234 5 лет назад
उसवून श्र्वास माझा, फसवून रात गेली--------अप्रतीम शब्द-सुरेश भट, अप्रतीम गायकी-आशा भोसले,आणखी काय पाहिजे? धन्यवाद!
@atulinamdar5585
@atulinamdar5585 5 лет назад
Khre aahe
@rajkumarbiradar3830
@rajkumarbiradar3830 5 лет назад
अब्दुल भाई आप भी.
@bhanudasdeshmukh6608
@bhanudasdeshmukh6608 5 лет назад
Usaun swas maza, fasaun ratra geli ..... Apratim shabda a rachana. Apratim gayaki by Asha Didi .
@ashishn7625
@ashishn7625 4 года назад
@ Abdul Sayeed 10 rupayaat jevan
@pranavayachit3561
@pranavayachit3561 4 года назад
क नाही का होणार
@sandipkadam6465
@sandipkadam6465 3 месяца назад
मला ना हे गाण ऐकून ना माझ्या डोळ्यात पाणीच आले आहेत हे गाणं ना खरंच प्रसन्न वाटय
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 2 года назад
आशा ताई तुमच्या आवाज याला तोड नाही तुम्हाला भारतरन मिळायला पाहिजे
@kishorwalke001
@kishorwalke001 4 года назад
विरहा मध्ये हे गीत मात्र नक्की दुःख देते. अर्थपूर्ण शब्द.....पहाटे कुशीत घेऊन प्रेयसीला मिठी न सोडण्याचा आवर्त म्हणजे हे गीत ....!
@rajendradolas2617
@rajendradolas2617 2 года назад
अप्रतिम लेख आहे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@ABG33571
@ABG33571 4 года назад
Kya baat hein. Again hearing this song after 20 years. I used to hear in my childhood when my father used to play it by cassettes. Recollected those childhood golden memoties.
@meerabhosale7606
@meerabhosale7606 4 года назад
असे सुंदर गाने नंतर होणार नाहीत... 🥰🥰
@kalpeshlokhande1237
@kalpeshlokhande1237 3 года назад
या corona संकटात you tube मधील जुन्या गण्याय मुळे कुठे तरी आपल्या जीवनात काहीतरी अर्थ आहे असे वाटत आहे...
@prathmeshawale892
@prathmeshawale892 5 лет назад
काय शब्द आहेत काय ओळी आहेत या गीताच्या मस्त वाटले आणि आशा ताईच्या आवाज मन भरून पावले मस्त
@ABG33571
@ABG33571 4 года назад
Well said prathmesh.
@shraddhakurde7391
@shraddhakurde7391 4 года назад
Khup Sundar ...
@deepamore9950
@deepamore9950 5 месяцев назад
Kahi geet fakt Asha tainich gavi aani aapan aapalya bhut kalat Harun jave.khup khup khup Chan.
@bhavanakarve2475
@bhavanakarve2475 5 лет назад
No words to express my feelings.great great asha tai.
@kalpanasakpal4038
@kalpanasakpal4038 4 года назад
Farch sunder.
@sameersweetboy874
@sameersweetboy874 4 года назад
Nice dp Friends 9324598000 whatspp only
@chopramchandewar3708
@chopramchandewar3708 3 года назад
@@kalpanasakpal4038 8
@dikshachodankar2850
@dikshachodankar2850 3 года назад
Such singing...such melody...such words...just heaven on earth❤
@panchasheelajadhav7566
@panchasheelajadhav7566 3 года назад
The best of best combination ashaji,pt.hryadaynath,Lt.Suresh Bhat sir..
@swatigawade8801
@swatigawade8801 5 лет назад
आशाताईंच्या सुंदर गाण्यातील एक, अप्रतिम गीत
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 5 лет назад
Swati Gawade आपली आवड खूप छान आहे
@shashikantgaimar7929
@shashikantgaimar7929 Год назад
❤❤❤खूप छान, मोठ्या अक्षरात !!!!🎉
@omkarpawar6721
@omkarpawar6721 5 лет назад
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली खूप सुंदर वर्ग👌👌🙏
@sheetalpadhye275
@sheetalpadhye275 4 года назад
Sheetal padhye Ashajis voice is awesome, fantabulous forever N sureshjis shabda kya bat wow 👌👌
@subhashpaikrao1567
@subhashpaikrao1567 4 года назад
वा किती छान आणि मधुर आणि मग्न करणारे गीत आहे सुरांच्या ओळी आणि सुंदर आवाज्यांच्या स्वप्नात रमून गेल्यावर कसलेच भान रहात नाही मनात हिरवळ आल्या सारखी वाटते धन्य त्या शब्दांच्या सुरांना आवाजाचा
@Ovijad
@Ovijad 3 года назад
अप्रतिम....आणखी अशी गाणी असेल तर छान होईल
@dadasodorage3537
@dadasodorage3537 4 года назад
जुनी मराठी गाणी मनाला स्पर्श करतात ,गुंतवून ठेवतात ,केव्हां तरी पहाटे
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 5 лет назад
suresh bhattanchi advitiy gazal,, aashataicha nemke bhav tiptara madhur swar.....v surel sangeet..! rasik shrote aanandat dumbun jatat.👍👌👌mansvi aabhar.
@उषाकिरण-ख2ठ
@उषाकिरण-ख2ठ 4 года назад
वा ! काय आवाज आहे आशा ताईंचा great singer 👍👍👌👌
@pradeeppacharne7333
@pradeeppacharne7333 5 лет назад
गाणे ऐकून मन प्रसन्न समाधानी झाले सुंदर आशाजी
@ayushiartbeauty5606
@ayushiartbeauty5606 3 года назад
हे गाणं किती सुखद आहे... मनाला एकदम शांत चित्त मन प्रस्सन वाटे
@leenabakre5838
@leenabakre5838 4 года назад
Mazhya antakkarnatil sumadhur god gaane aahe...hrudyala sparsh karnare apratim gaane aahe...mayechi onjal..premache pratik..niragas niswarthi prem..💞🥀💕🥀💕🥀💕🥀💕🥀🧚‍♀️
@avinashkirte3275
@avinashkirte3275 4 года назад
हे गाणं आज प्रथमच एकतोय..झोप लागतेय मस्त.. मस्तय गाण....
@hareshwarthakur4135
@hareshwarthakur4135 2 года назад
अप्रतिम,धन्यवाद!👌👌
@aakashthorve6428
@aakashthorve6428 4 года назад
Sangu rari kase mi Is the story of every heart And in our whole life we could not express our innermost emotions Thanks to this ghazal
@tukarampatil3539
@tukarampatil3539 4 года назад
Awesome Geet Awesome Aasha taincha aavaj Aani Awesome music.. Ashi thodich gani aahech ji jevdhi aikavi tevdhi kamich vatatat..
@ekatvachannel5319
@ekatvachannel5319 3 года назад
Wah bhaiiiiiiiiiii
@vikasbhambore2745
@vikasbhambore2745 Месяц назад
A great fillings Asha didi la shatasha: Naman hrudaisparshi Ashi hi kavya rachana asha Taine gayan kele khoop sunder
@krishnachogale1741
@krishnachogale1741 3 года назад
अतिशय सुंदर ,ला जबाब,आशा भोसले सारखे कोणीच गाऊ शकत नाही.अप्रतीम.
@suchitra5581
@suchitra5581 4 года назад
Superb ... Asha tai😊
@linguramrajure1714
@linguramrajure1714 5 лет назад
अप्रतिम गाणे आहे.सुरेश भटांचे शब्द व आशाताईंचा आवाज जबरदस्त
@leenab1328
@leenab1328 4 года назад
Mazhya antakkarnatil god sumadhur apratim gaane😪🌹🌹 Asha ji koti koti naman🙇‍♀️🙇‍♀️ Sunder surekh gaane🥀💐🍃🌹
@ABG33571
@ABG33571 4 года назад
So much Beautiful and mesmerizing song sung by great lady of India Adarniya Asha ji. NAMAN !
@kamaldcosta6540
@kamaldcosta6540 3 года назад
It's a heart touching song ..I feel very nice and God bless you didi ..u r voice is melodious.its great prize from God..
@dr.vijayac.raghatate9945
@dr.vijayac.raghatate9945 4 года назад
Feeling proud that I listened him live,met him at our home.great personality and from Nagpur respected Suresh Bhatji
@madhaviwagh2629
@madhaviwagh2629 4 года назад
You are so lucky
@akashhiwarde7296
@akashhiwarde7296 4 года назад
खूप सुरेख गाणे आहे , मन अगदी भरून येत धन्यवाद आशा ताई , खूप सुरेख आवाज आहे आपला
@श्री.भणगेव्ही.एस्
Really old is gold... Awesome voice of Ashaji...
@ramdaswadekar3065
@ramdaswadekar3065 4 года назад
सुंदर,सुमधुर,कर्णमधुर,गीत.संगीत सुद्धा नाजूक,सुंदर शब्द. लॉक डाऊन चे काळात विरंगुळा,मन प्रसन्न करणारे गीत..धन्यवाद
@bhajankrushna8197
@bhajankrushna8197 5 лет назад
Brilliant performance Asha tai. Manala lagun gela gana
@balughige2421
@balughige2421 3 года назад
मन ताजेतवाने झाले.प्रसन्न वाटले.
@charu1841
@charu1841 5 лет назад
Hey ..world..look it this is our Marathi era..will never end....
@shilparangari3598
@shilparangari3598 4 года назад
What a beautiful song to hear
@sanjaygarpawar7399
@sanjaygarpawar7399 5 лет назад
खूप सुंदर गीत आहे👌👍
@Abhinaik2499
@Abhinaik2499 5 лет назад
Plz subscribe the channel for the more lyrical videos and songs
@rajendramanjarekar495
@rajendramanjarekar495 4 года назад
Great Aashaji and Suresh Bhat outstanding.
@deepalimandale9362
@deepalimandale9362 3 года назад
छान आहे
@tusharsamarth2666
@tusharsamarth2666 4 года назад
केवळ अप्रतिम👌
@dipakpatil3042
@dipakpatil3042 4 года назад
Wa wa Apratim,all time hit
@ashokikohale3483
@ashokikohale3483 2 года назад
खूप छान, अप्रतिम👍👍
@sureshambone5751
@sureshambone5751 4 года назад
खुपच सुंदर गाणे.. अप्रतीम 👌👌
@shirdharkurhade4544
@shirdharkurhade4544 3 года назад
अश्या अवीट गोडीच्या गीतानी करोनाचा कालखंड सुखद होतोय.
@dhananjaysatape6787
@dhananjaysatape6787 9 месяцев назад
अशीच माझी रात्र ..आभासी तुझ्या सहवासात नकळत उलटून जाते...जात राहील
@jyotitaware8289
@jyotitaware8289 3 года назад
Khup Sundar gane Arth Suddha chan aahe Aasha Bhosle ji Yanni khup aartSwaramadhe gayle aahe
@sonalisonar2333
@sonalisonar2333 5 лет назад
Amazing ....voice....just feel blessed to listen asha bhosale music..evergreen
@rachnapatole6674
@rachnapatole6674 4 года назад
👌 khupch sunder my fevret song.
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 2 года назад
Very nice song.I love it. Never end its sweetness.psk.Nad.
@amitranadive3909
@amitranadive3909 4 года назад
अप्रतिम काव्य अप्रतिम संगीत स्वर्गीय गायन
@jagadeishbbhujadi219
@jagadeishbbhujadi219 5 лет назад
आशाताईंचा गोड आवाज ऐकून थकलेले मन पुन्हा भरारी घेते .....
@shankysarkale5404
@shankysarkale5404 5 лет назад
aprtim
@manjushadeval4744
@manjushadeval4744 5 лет назад
Apratim !!
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 5 лет назад
बहोत ही बढ़िया और अप्रतिम गीत हैं ...👍👍
@sunitasawant3306
@sunitasawant3306 5 лет назад
Nice song
@gajananjangale3197
@gajananjangale3197 5 лет назад
Masterpiece of Ashaji
@amolkhopkar4049
@amolkhopkar4049 3 года назад
# fabulous lyrics, fabulous singing, fabulous song! #warriors!
@vijaythakare5495
@vijaythakare5495 2 года назад
Nice love first song
@rajnavgire7752
@rajnavgire7752 4 года назад
शब्द अपुरे पडावेत, स्तुती करण्यासाठी अशी गीत रचना...खुपच छान ❤😊👌🏻
@govardhanlanje2659
@govardhanlanje2659 Месяц назад
अप्रतिम असणारे हे गाणे आहे धन्यवाद
@madhukarpendse5034
@madhukarpendse5034 2 года назад
Voice of Ashatai is incomparable+
@aratidesai4104
@aratidesai4104 4 года назад
Beautiful song ♥️ Asha Bhosale voice ♥️
Далее
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16