Тёмный

केसरकर आमच्या समोर जास्त उडायचं नाही!तुमचा उरला सुरला बाझार सुद्धा उठवुन टाकु!आमच्या नादाला लागू नका 

Shivsena ek vaadal
Подписаться 313 тыс.
Просмотров 40 тыс.
50% 1

#shivsena #shivsenasymbolhearing #narayanrane #niteshrane #nileshrane #kokannewsupdate #kokan #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #marathibatmya #maharashtrapolitics #maharashtranews #shivsenaekvaadal #shivsenacrisis #shivsenanews #marathilive #marathibreakingnews #marathi #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtra #abpmajha #tv9marathilive #saamtv #pudharinewschannellive #मराठी #मराठीबातम्या #election2024 #महाराष्ट्र #vidhansabha2024
केसरकर आमच्या समोर जास्त उडायचं नाही!तुमचा उरला सुरला बाझार सुद्धा उठवुन टाकु!आमच्या नादाला लागू नका

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 158   
@ashokTodkar-w2r
@ashokTodkar-w2r 5 часов назад
गोडबोले केसरकर आणि निलेश राणे यांना राजकारणातून संपवा जय महाराष्ट्र
@balasahebpandit7952
@balasahebpandit7952 4 часа назад
अनिश. दादा. अरे. हे. काय. दाखवतोय. यांना. अजिबात. किंमत. द्यायची नाही.
@panduranghawle2310
@panduranghawle2310 5 часов назад
असा महायुतीचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ फोडून तोडून जमवला मेळ म्हणून लोकसभेला बसली झळ
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 5 часов назад
काय अवस्था केसरकर नि करून घेतली 😂😂😂
@tradervg8595
@tradervg8595 Час назад
उद्धवसाहेब अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा आहे.....तुमच्यात महाराष्ट्राला आशेचा किरण दिसत आहे.....लवकरच मुख्यमंत्री व्हा 🚩🚩
@mahadevhirave
@mahadevhirave 4 часа назад
अरे तुझा स्वाभिमान काय आहे हे बघीतल सगळ्या महाराष्ट्राने 😊😢
@harishmahadik2458
@harishmahadik2458 3 часа назад
सर्व राजकारण करणारे मंत्री पोलीस सर्वेक्षण काढून फिरून दाखवा .....?
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 4 часа назад
तिन्ही नेपाळयांना सरकारने खुली छुट दिल्याचे दिसते. त्यामुळे ते नुसते उडत आहेत.
@hiralalpatil1572
@hiralalpatil1572 5 часов назад
Jay Maharashtr uddhav Balasaheb Thakare jindabad
@sharadchandra7937
@sharadchandra7937 4 часа назад
अरे आता alliance संपलि आहे ,मिंधे सह भाजप भुईसपाट होणार आहे .
@योगेशबोरकरBorkar
अरे केसरकर पांढरे झालते आता काळे झाले जवानी आली वाटत.जय महाराष्ट्र 🚩
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 3 часа назад
शिंदे गटाचे जास्त आमदार येणार,,,कारण जास्त पैसा,,,, बोगस मतदान,,, सत्तेचा गैरवापर करणार,,,, म्हणून जास्त आमदार येणार,,,,
@amitabagwe8425
@amitabagwe8425 2 часа назад
Ho thana aani amol kirtikaranchi seat he udhaharan ahet
@adityavanarse8062
@adityavanarse8062 5 часов назад
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
@dattarambavdane759
@dattarambavdane759 4 часа назад
Only उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद
@sharadchandra7937
@sharadchandra7937 4 часа назад
हा माणूस अक्कल शून्य आहे पण सत्तेत आल्यामुळे दीड शहाणा झाला ?
@tanajisaudhgar-fn4hs
@tanajisaudhgar-fn4hs 4 часа назад
अशा लोकांना कशाला दाखवता, अरे आम्हाला यांचा कंटाळा
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 3 часа назад
निवडणुकीत पराभवाची भिती असल्याने निवडणुक न लढता विधान परिषदेवर मागच्या दाराने जाणार..सहानभुतीकरीता वक्तव्य करतात की, पक्षाने तिकीट दिले तर निवडणुक लढवणार...चतुर भाई
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 4 часа назад
JAI MAHARASHTRA DADA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 5 часов назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 4 часа назад
कोकण ची वाट लावली याने
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 3 часа назад
हा येवडा ईमानदार आहे का जो उध्दवजींना झाला ना तो दुसऱ्या ला काय होनार
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 38 минут назад
दोघेही कसे आहेत हे कोकणी माणूस जाणून आहे
@madhaorandhaye9574
@madhaorandhaye9574 2 часа назад
🙏गोडबोले केसरकर आणि राणे सुपुत्र, तुमचे दिवस संपले.आता घरी बसायची वेळ, आली की, वाईट सुबुद्दी सुचते. "जय भवानी, जय शिवाजी.,,"....... 🌷🙏.
@abhishekrane3877
@abhishekrane3877 4 часа назад
केसरकर तुम्ही लहान आहात नितेश निलेश मोठे आहेत....तुमच्या पेक्षा पैसे नी 😂
@rameshrane5034
@rameshrane5034 3 часа назад
लोकसभेला सपोर्ट देऊन निवडून अनलात... आता बसा बोंबलत कोकणी माणसाला फसवतात हे आमचा कोकणी माणूस कधी समजणार देव जाणे..
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 часа назад
गोड बोल्या
@shekharshirke4376
@shekharshirke4376 3 часа назад
केसरकर तुमच्यावर बाळा साहेब कोप्ले आहेत
@ajitmagdum640
@ajitmagdum640 5 часов назад
जय महाराष्ट्र दादा
@sureshsaste8683
@sureshsaste8683 2 часа назад
व्वा खूप छान. शिक्षक लोकांना याने खूप त्रास दिला. असंच होणार.
@dipakambre1378
@dipakambre1378 3 часа назад
तुम्ही जे बोलता तस काहीच होत नाही.त्या उलट सर्व चांगल चाललंय
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 часа назад
फक्त उद्धव साहेब विरुद्ध बांधखोरी करायची
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 2 часа назад
राणे कुटुंबासारखे बावळट कुटुंब मी अजुन पाहीले नाही आजपर्यंत !
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 4 часа назад
सारवा सारव चालू आहे
@PritamPatankar-s2h
@PritamPatankar-s2h 2 часа назад
जय महाराष्ट्र अनिश दादा
@BabanKute-j2b
@BabanKute-j2b 4 часа назад
Dhamaki mhanje dhamaki
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 59 минут назад
तुमचा सगळ्याचाच बाजार उठणार विधानसभेला
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 3 часа назад
Good असच चालुद्या
@Shubham.kawade
@Shubham.kawade 53 минуты назад
जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@PrakashPilankar-s3m
@PrakashPilankar-s3m 2 часа назад
तुमच्या दोघांची किंमत सिंधुदुर्गात शून्य आहे, तुम्हाला आता सिंधुदुर्गात कोणीही विचारात नाही, सिंधुदुर्गात फक्त आणि फक्त शिवसेना, उद्धवसाहेब झिंदाबाद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र, फक्त मशालच
@RajuShelar-x1l
@RajuShelar-x1l 2 часа назад
बुथ वर बसायला माणसं मिळत नाही कुठे कुठे टेबल पण लागत नाहीं ऊबाठा चे
@chandrakantnimbalkar8105
@chandrakantnimbalkar8105 3 часа назад
Jay maharashtra
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 58 минут назад
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 5 часов назад
🚩🔥
@shivmulik6444
@shivmulik6444 4 часа назад
Loksabha la yani Rane cha prachar kela
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 4 часа назад
Ker sunkar la kokanatun zadun kada.
@SubhashGiri-m7j
@SubhashGiri-m7j 3 часа назад
जय महाराष्ट्र
@RaviPednekar-z2r
@RaviPednekar-z2r 29 минут назад
केसरकरांचा गेम तर राणेंकडुन होणारच होता आणि तो व्हायला सुरुवात झाली आहे 😊
@prakashkore7579
@prakashkore7579 2 часа назад
❤❤❤ कुत्रा हाड मनलयावर कुत्रा हाड ठकुनं पळत पण केसरकर त्या पुढजचा...❤❤❤
@ShidhuTupe
@ShidhuTupe 2 часа назад
काय ह्या केसकर यांनी आवस्ता करून घेतली बगा
@kalpanasane8746
@kalpanasane8746 3 часа назад
Jay maharastra
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Час назад
तिकडे झक मारा, अनावश्यक विकास करू नका... कोकणी माणसांची मागणी असल्याशिवाय कोकणाची वाट लावू नका निसर्ग शाबूत ठेवला म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवन शाबूत राहील.
@shambhugirgosavi1636
@shambhugirgosavi1636 Час назад
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 часа назад
केसरकर राजीनामा फेका.
@vishwaswalimbe5704
@vishwaswalimbe5704 2 часа назад
मस्त मज्जा वाटते ह्यांची ही हालत बघून.....
@pramodgadhave2902
@pramodgadhave2902 3 минуты назад
केसरकर.. काय होतास.. तुम्ही काय झालास तुम्ही..😅
@DadasahebShinde-u7e
@DadasahebShinde-u7e Час назад
जयमहाराष्ट्र दादा
@raunakindrajeetjadhav7712
@raunakindrajeetjadhav7712 3 часа назад
दलबद्री केसरकर
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 часа назад
दिपक बावळट.
@shankarlahane9515
@shankarlahane9515 12 минут назад
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤
@nitinberde534
@nitinberde534 4 часа назад
Jantechi seva karayla alet masti bagha ekekachi
@NamdevShivsharan-yr7pd
@NamdevShivsharan-yr7pd Час назад
Beginning tu keli chakkya end mi Kela ahe
@PrakashB-w6r
@PrakashB-w6r 4 часа назад
Gol mal hai bhai sab gol mal hai, modi ke raj me sab gol mal hi hai,
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 часа назад
बावळट
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 часа назад
दिपक गोडबोले.
@manohargelye8977
@manohargelye8977 2 часа назад
मग आता पळून गद्दlरी केली ते काय होते.😂😂
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 4 часа назад
Tula tikitachi garaj nahi khoke aahet na
@prakashtodankar9991
@prakashtodankar9991 3 часа назад
Konkani Janatecha APAMAN Karunaka.
@BabanKute-j2b
@BabanKute-j2b 4 часа назад
Tari tumhi madat kartat aani aangawar ghetat
@aarnavsawant7958
@aarnavsawant7958 Час назад
Hee rane company ghanerdi mansa ahet hee harki pahijet
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 2 часа назад
अहो आता कुठे गेल dhahashadawad
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 2 часа назад
Only Rane saheb 😂😂
@mushir3037
@mushir3037 4 часа назад
Tuzya vatela gelyavar kombadi chornar kay?
@bhagawanpatil2509
@bhagawanpatil2509 2 часа назад
मग तुमची ही सत्ता जाईल .तीन हे वेडे झाले आहेत काहीही बोलतात.तु केवढा मोठा झालास.जनता पाहत आहे.
@sushilpawar5716
@sushilpawar5716 2 часа назад
याला म्हणतात स्वाभिमानी दीपक केसरकर 😅😅😅
@tukarampawar8609
@tukarampawar8609 Час назад
Udhav saheb pan tasech Aahet tumhi congress che talve chatnate Aahat kessr kar tumhi kamache nahi tumhi samplele Aahat
@pramodrevane5775
@pramodrevane5775 3 часа назад
Kesarkar. Tughi. Layaki. Shodh. Tu. Sivsena. Kay. Samjali. Tula. Kasala. Swabhimani.
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw Час назад
दोघही संपतील.
@satishkulkarni6891
@satishkulkarni6891 11 минут назад
नाही 😂😢😅😢
@tukarampawar8609
@tukarampawar8609 Час назад
Kesarkar kay bolat Aajat tumhi jya wakt bord la sahkarye kel tyachay tumhinkay Aahat he jantene tumhala ollhal Aahe
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Час назад
Rane kutumbiyani sayamachi bhasa vapravi loksahila ghatak ahet
@manoharkadam3118
@manoharkadam3118 Час назад
Tumi sarv samplele aahat, only one Udhhav Balasaheb Thakare
@shashikantmetkari3430
@shashikantmetkari3430 3 часа назад
इज्जतदार
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 3 часа назад
Tu ata विधानसभा निवडणुकीत सपाटून आपटणार
@salmanpathan8101
@salmanpathan8101 Час назад
Deepak kesarkar😂😂😂
@mahadevmane84
@mahadevmane84 59 минут назад
Are tumhi dog pn shant basa...only udhav thakare sahib...
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 3 часа назад
02 hi gaddar 😂
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 часа назад
देवविरोधी बावळट.
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Час назад
घाबरू नका.... केंद्रीय निवडणूक आयोग तुमच्या सोबतीला आहे ईव्हीएम घोटाळे करून शेवटी विजय तुमचाच होणार आहे
@rajaramjadyal2095
@rajaramjadyal2095 39 секунд назад
#&.😊
@shankarpatil3394
@shankarpatil3394 2 часа назад
Dismis karin 😂😂😂
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 часа назад
उभे रहा साहेब मग बघू
@pramodkumardaund5316
@pramodkumardaund5316 4 часа назад
राणे परिवार भाजपाचे आणि केसरकर एकनाथजी शिंदेचे आणि एकनाथ शिंदे साहेब भाजपाचे आहेत. अर्थात हे सगळेच भाजपाचे आहेत. केसरकरांनी राणे परिवारासंगे वाद करु नये. हिंदुत्वासाठी भाजपा पक्षाचेच काम करा.
@sudhirholkar9278
@sudhirholkar9278 4 часа назад
Chatu
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 5 часов назад
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@bapubhosale4749
@bapubhosale4749 4 часа назад
जय महाराष्ट्र दादा
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 3 часа назад
जय महाराष्ट्र दादा ❤🎉 💪💪💪💪💪😊😊
@shivajikarande483
@shivajikarande483 Час назад
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
@sanjayshirode976
@sanjayshirode976 3 часа назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Далее