केस कमीत कमी 10,000 रुपये किलोच्या वर विकली जातात अंदाजे केसांमध्ये कॅरोटीन नावाचं घटक असतं त्या कॅरोटीन ने हृदया करिता औषधी बनविले जाते असे मला कुठेतरी वाचनातून समजले नंतर लक्षात आलं की तिरुपती बालाजीला डोक्याची केस का देतात जानकर व्यक्तीकडून माहिती मिळेल ही गोष्ट खरी आहे का
स्ञी ला लांब केस खुप आवडते.माझे केस खुप लांब होते .केस डोक्याचे जाते म्हणून दु:ख पण वाटत होते ते केस मी एका पन्नीत जमा करायची .केसाची आठवण म्हणून मी आतापर्यंत चार गमिले घेतले तेही मोठे...पण केस गळण सुरूचं आहे...वाईट वाटत. .....
खूप छान विडिओ आहे...आमच्या पण चॅनेल वर खूप कॉमेडी विडिओ आहेत...तुम्हाला नक्की आवडतील...प्लीज चॅनेल वर जाऊन पाहू शकता....चॅनेल लिंक :- www.youtube.com/@Vadivarchicartoonstory
@@rajanijadva7388 ही निव्वळ अंध श्रद्धा आहे उलट केस हे कुठेच फेकू नयेत ते कुणाच्या तरी कामी यावेत म्हणून भाऺडी वाल्या बायकांना द्यावेत तुम्हाला भांडी नको असेल तरी द्यावेत तुम्हाला माहिती नसेल , पण ते केस " कॅन्सर " सारख्या केस उडालेल्या आजारी महिलांना यूज करतात त्या केसांच्या. वेगवेगळ्या आकाराच्या विग बनवतात आणि ज्यांना बिलकुल केस नाहीत त्यांना देतात