Тёмный

कैरीची तिखट-गोड आमटी || Kairichi Amti - Raw Mango curry - Maharashtrian recipe || माय मराठी Chef 

Just Mom Things
Подписаться 457
Просмотров 652
50% 1

#recipe #foodvlog #marathiyoutuber
कैरीची तिखट-गोड अशी आमची बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
दोन सोललेल्या कैऱ्यांचे तुकडे
तेल - ४-५ मोठे चमचे
चिरलेला कांदा - १
जिरे,मोहरी - १ चमचा
हिंग - चिमूटभर
हळद - अर्धा चमचा
धने जिरे पावडर
मिरची पावडर - २ चमचे
काश्मिरी मिरची पावडर - १ चमचा
किसलेलं खोबरं - २ मोठे चमचे
हिरव्या मिरच्या - २
लसूण पाकळ्या - ८ते १०
आलं
कोथिंबीर
गूळ - २ मोठे चमचे
पाणी - ३ पेले

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
Далее