महाराज आपल्या वयाचा विचार करता एकच विनंती आहे की आपल्या बोलण्यातून आपण सुशिक्षित आहात तर एकदा जेणे करुन मुर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी किर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची हा अभंग पाहून घ्या आणि आपलेच हे चालू असलेले किर्तन एकदा ऐका...... आणिक बोलणे न लगे....जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏