एक किलोच्या अचूक प्रमाणात वडे भाजणीचे प्रमाण
वाटीचे प्रमाण
पाच वाट्या तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
एक वाटी चणा डाळ
एक वाटी ज्वारी
एक वाटी गहू
एक वाटी जाडे पोहे
दोन टेबल स्पून बडीशेप
दोन टेबल स्पून धने
एक चमचा मेथी दाणे
एक चमचा काळे मिरी
वजनी प्रमाण
अर्धा किलो तांदूळ
125 ग्रॅम ज्वारी
125 ग्रॅम गहू
125 ग्रॅम चणा डाळ
125 ग्रॅम उडीद डाळ
एक वाटी जाडे पोहे
दोन टेबलस्पून बडीशेप
दोन टेबलस्पून धणे
1 टी स्पून काळे मिरी
1 टी स्पून मेथी दाणा
गरम मसाल्याच्या रेसिपी ची लिंक
• पाव किलो अचूक प्रमाणात...
6 сен 2024