25 years of SAGARIKA MUSIC ! CELEBRATE WITH US ❤️
कोकणची चेडवा - वैशाली सामंत | Kokanchi Chedva Lyric Video | Sagarika Music Marathi
कोकणची चेडवा
गायिका - वैशाली सामंत
संगीत - अवधूत गुप्ते
गीत - चंद्रशेखर सानेकर
मुसिक लेबल : सागरिका
Audio Available on
JioSaavn - www.saavn.com/s/song/marathi/...
Wynk Music - wynk.in/u/yUoOQGvwb
Gaana.com - gaana.com/song/kokan-1
iTunes - music.apple.com/in/album/koka...
Spotify - open.spotify.com/track/1fLBoD...
Amzon - music.amazon.com/albums/B07D9...
रूप माझे जसे झलक कोकणची गं
मन समिंदर तनु नदी वळणाची गं
गर्द झाडीतली दाट छाया सजणा
आमराई परी माझी काय सजणा
कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
लाल माझे हे गाल लाल माती परी
माझे डोळे जणू खोल हिरवी दरी
ओठ माझे गुलाबी रतांबे सजणा
चाल पाहून माझी व्हाळ थांबे सजणा
कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
हैया हो
काय सांगू तुला काय वाटे मला
झावळ्यांसारख्या माझ्या खाणाखुणा
पाखरांची जशी मी भरारी सजणा
एक होडी तुझ्या मी किनारी सजणा
कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा
#konkan #avadhootgupte #vaishalisamant #sagarikamusic
Subscribe for your favourite Songs and more
/ @sagarikamusic
Like Comment and Share with your loved ones....
17 окт 2018