मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि व्हिडिओच्या सुरवातीला दिलेला संदेश हे पारंपारीक कला नृत्य टिकून राहिले पाहिजे हा संदेश कोटी मोलाचा होता त्यासाठी तुला मनापासून सलाम मित्रा तू खूप छान काम करतो आहेस आणि हीच कोकणातील खरी संस्कृती आहे आणि हे कोकणातल्या सर्व तरुण मूला मुलीनला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे आणि ही प्रथा जपणाऱ्या त्या मुला मुलीनला मनापासून सलाम
खूप सुंदर..श्रुती तुझा आवाज खूप छान आहे अशीच प्रगती करत रहा... टिपरी फुगडी आणि झाकडी दोन्ही पण १ नंबर मस्त वाटला व्हिडिओ बघायला... शक्ती वाले शाहीर किशोर बुवा यांना मानाचा मुजरा...🙏🙏