श्री हनुमान भक्त सेवा मंडळ(रजि.)
(मु.पो.फणसवळे, ता.जि.रत्नागिरी)
श्री हनुमंताच्या कृपेने मुंबईमध्ये दोन यशस्वी आणि हाऊसफुल्ल प्रयोगानंतर पुन्हा एकदा आमच्या मायभूमीच्या रसिक प्रेक्षकांसाठी रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये घेऊन येत आहोत आपली कोकणची लोककला कोकणचे खेळे अर्थात नमन
गण- त्रिपुरासुराचा वध
सुमधुर संगीत, रंगतदार गाणी, साज शृंगारमय सजलेल्या गवळणींचा नृत्याविष्कार, राधा-कृष्णाची रासलीला सह वगनाट्य
हवेली एक रहस्य...
लेखक/दिग्दर्शक- श्री. सतीश रामचंद्र जोशी
वगनाट्य दिग्दर्शक- श्री. संदीप कानसे/श्री.सतीश रामचंद्र जोशी
नृत्यदिग्दर्शिका- सौ.तेजल पवार-गोताड,
गीतरचना - श्री सतीश रामचंद्र जोशी/श्री.युवराज जोशी
पार्श्वगायक- श्री सतीश रामचंद्र जोशी/ श्री.अमोल कानसे/
कु.संदेश पालकर/कु.सुजय माने/श्री.युवराज जोशी
पार्श्वगायिका- सौ.तेजल पवार-गोताड/सौ.मयुरी दणदणे-कांबळे
कीबोर्ड- श्री.संदेश आंबेकर/श्री.संदेश गोताड
ढोलकी/मृदुंग- श्री.प्रभाकर मास्कर,
ऑक्टोपॅड - श्री.रूपेश शेलार/ कु.अनिकेत घाणेकर
पार्श्वसंगीत - श्री. योगेश बांद्रे /अविनाश गोसावी
रंगभूषा- श्री.रमाकांत घाणेकर, वेशभूषा- श्री.सुभाष जोशी
नेपथ्य- श्री.सतीश रामचंद्र जोशी
श्री हनुमान भक्त सेवा मंडळाचे यशस्वी कलावंत
अधिक माहिती व प्रयोगासाठी संपर्क -
श्री सतीश जोशी 9322694928
23 сен 2024