Тёмный
No video :(

कोकणतील कुकुट पालन व्यवसाय । माहिती कोंबडी पालन विषयची । poultry farming in konkan 

Malvani Life
Подписаться 429 тыс.
Просмотров 116 тыс.
50% 1

महामारीच्या काळात लोकडाउन नंतर अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लोकं बेरोजगार झाले. लोकांना नवनविन व्यवसायाबद्दलची माहिती देण्यासाठी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन कोकणातील विविध व्यवसायांची माहिती आपण तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत.
आज आपण या व्हीडीओमध्ये कोकणातील कुकुटपालन व्यवसायाची माहिती घेणार आहोत. कुकटपालन प्रशिक्षणासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेच्या संपर्क नंबरवर फोन करुन तुम्ही अधिक माहिती घेउ शकता व कुकुटपालनच्या खरेदी-विक्री व अन्य माहितीपद्दल तुम्ही श्री मधुसुदन कांदे यांच्याशी संपर्क करु शकता. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
--------------------
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान (कुकुटपालन प्रशिक्षण)
श्री प्रसाद देवधर-9422596500
श्री नविन मालवणकर-8275632401
कुकुटपालन खरेदी-विक्रीसाठी संपर्क
श्री मधुसुधन कांदे-9049441389
________________________________________
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

19 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 629   
@vijayshinde9022
@vijayshinde9022 3 года назад
खूपच छान विषय आहे आणि त्याची माहिती सांगितली आहे मधुसूदन काकांच बोलणं त्यांच्या नावा प्रमाणे अतिशय मधुर वाटल जे लोक त्यांच्याकडे ट्रेनिंगसाठी येत असतील ते नक्कीच काकांच्या बोलण्याच्या, समजवण्याच्या पद्धतशीर पणा मुळे 100% सफल होत असतील.👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vijayshinde9022
@vijayshinde9022 3 года назад
Welcome
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
ह्या सध्याच्या परिस्थिती मध्ये तू खूप चांगले काम करत आहेस. सगळी तयार माहिती ह्या उद्योजकांच्या संपर्कातून मिळत आहे .तरुण मुलांनी ह्याचा फायदा घेऊन धंद्यात उतरले पाहिजे.👌👌👌👌👌
@sang4uonly
@sang4uonly 3 года назад
👻 😱 I think 🤔 7th 6pcs would have a lot to be more of an look 👀 🤔 😉 😏 😄 😀 👀 🤔 😉 😏 😄 😀 👀 🤔 😉 😏 😄 😀 👀 🤔 😉 😏 😄 😀 👀 🤔 81hyRXNq6qI the same as you 🤣 😆 😄 😀 😑 😂 🤣 😆 😄 😀 😑 😂 🤣 😆
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 3 года назад
@@MalvaniLife no dya tumcha majhe kary pure gaavti ahe kombli khali andy bason pillo karlo pure gavti kombla 6 mahina lagto mottha hoyala
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार संजय 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
@@sang4uonly नमस्कार संतोष 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@usnaik4u
@usnaik4u 3 года назад
मधुसूदन काकांनी खरचं चांगल्या आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. देव बरे करो 👍🏻
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 3 года назад
नेहमी प्रमाणे खूप उपयुक्त माहिती ,ट्रेनर सुद्धा अगदी योग्य व्यक्ती काहीही जवळ न ठेवता भरभरून देणारी अशा छोट्या व्यवसायातुन सुद्धा चांगलं अर्थार्जन होईल मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@Yashrane07
@Yashrane07 3 года назад
खूपच मस्त आणि माहिती दर्शक हि खूप भारी,आत्मविश्वासाने भरीव असे उपयुक्त असे मार्गदर्शन।।।
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vilaskadam4012
@vilaskadam4012 3 года назад
मित्रा तु नेहमी च चांगली माहिती देतोस ... धन्यवाद !
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 года назад
नवीन काहीतरी व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी खूप मस्त informative व्हिडिओ लकी दादा❣️❣️. असेच नव नवीन व्हिडिओ बनवा. खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली 🐔🐓👌✌️ देव बरे करो 🙏❣️
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ajitlad8584
@ajitlad8584 3 года назад
धंद्यात विक्री हा मुळ मुद्दा आहे आणि तो भागिरथ संस्थे मार्फत सुटणार असेल तर कोकणात खरोखर सुवर्ण संधी आहे त्याचा लाभ कोकणवासीयानी घ्यायला हवा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Nakkich😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार अजित 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@user-vt9tn1kt8t
@user-vt9tn1kt8t 3 года назад
अजित लाड हे एकदम बरोबर बोलत आहेत मार्केटिंग/विक्री हे विषय व्यवसाय चालू करण्या अगोदर प्रशिक्षण घ्यायचं तरच व्यवसाय सक्सेसफुल होतो
@santoshlad1235
@santoshlad1235 3 года назад
खूप छान माहिती मार्गदर्शन केले कोकणातील लोकांना याचा फायदा घेऊन पुढे आले पाहिजे
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार संतोष 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@umeshkamble8894
@umeshkamble8894 3 года назад
खुप छान व्यक्ती आणि माहिती ......
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 Год назад
छान मार्गदर्शन कांदे सर धन्यवाद💐👌👌👍
@vikassatwase1455
@vikassatwase1455 3 года назад
धन्यवाद, खूपच छान माहिती,
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 года назад
मधुसूदन साहेब खूप चांगली माहिती दिलीत अशी सविस्तर माहिती सहजासहजी कोण देत नाही पण मला तुमचा अभिमान वाटतो सुंदर माहिती दिल्याबद्दल आणि ही मुलाखत घेणाऱ्या चॅनलचे देखील आभार 🙏 धन्यवाद 🙏🚩
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 года назад
धन्यवाद तुमचे सगळे विडिओ खूप चांगले असतात व नेहमी प्रमाणे त्या विषयाची बारीक सारीक आणि महत्व पूर्ण माहिती मिळते
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sameeranbhavne2131
@sameeranbhavne2131 3 года назад
खूपच छान माहिती दिली स्वयरोजगार खूपच उपुयुक्त
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sachindesai2867
@sachindesai2867 Год назад
खूप छान माहिती दिली🙏🌹
@santoshgurkhe2377
@santoshgurkhe2377 3 года назад
खूप छान माहिती दिलीत मस्त
@nileshbavkar5050
@nileshbavkar5050 3 года назад
खुप छान माहिती दिली आहे आणि सुंदर व्हिडिओ बनवलाय
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@dayanandnerurkar8541
@dayanandnerurkar8541 Год назад
कोकण विकासासाठी आवश्यक. उत्तम पद्धतीने मांडणी. खरोखरच कौतुकास्पद. कोकणी माणसानी प्रेरणा घेऊन आळस सोडून उद्योग करावा .
@rohitteli8600
@rohitteli8600 3 года назад
कोंबडयांना सुद्धा स्वतःबद्दल मोफत माहीती द्यायची नव्हती....😅 पण काकांनी सुद्धा खूप छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार रोहित 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@vilasjagtap7823
@vilasjagtap7823 3 года назад
खरोखरच कुकुट पालना विषयी सुंदर माहिती समजावून सांगितली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@omkargawde965
@omkargawde965 3 года назад
तुमचे व्हिडिओ खूप informative असतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 года назад
तु नेहमी प्रमाणे सुंदर माहिती दिली आहे असा प्रयत्न करीत रहा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 года назад
Chan mahitipurn Video 😊🙏
@jagdishnaik5652
@jagdishnaik5652 3 года назад
खुप छान माहिती मिळाली मस्त
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@dipalichaudhari4843
@dipalichaudhari4843 3 года назад
Sir tumhi khup changale kam karat aahe. GOD BLESS YOU SIR.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@vinyabhatkya
@vinyabhatkya 3 года назад
खूप चांगली माहिती, शेळी व बोकड पालन नंतर हा कुकुटपालन चा अतिशय उपयोगी असा विडिओ , खूप धन्यवाद !! कांदे साहेब हे एक मुरलेले मार्केटिंग सद्ग्रहस्थ आहेत व नक्कीच त्यांचा प्रॅक्टिकल approch बघितला तर त्यांचे training modules सुद्धा नक्कीच फार चांगल्या प्रकारे आखणी केलेली असणार. सोपा असा हा दिसणारा व्यवसाय पण किती गुंतागुंतीचा असू शकतो त्याचे चांगले उदाहरण 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prakashdasuri687
@prakashdasuri687 3 года назад
Khup jabardast mahiti dili kaka tumhi
@kavitadeshpande4362
@kavitadeshpande4362 3 года назад
काका नी फारच छान माहिती दिली. विडियो अप्रतिम.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@girishpatil5905
@girishpatil5905 3 года назад
दादा तू खुप मस्त काम करतोयस आणि खुप महत्वाची बातमी देतोयस धन्यवाद त्या बद्दल
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार गिरीश 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@surendrasutar6290
@surendrasutar6290 3 года назад
जबरदस्त अनुभव व माहीती आहे काकांना...Great Work...मित्रा👌👌👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ganeshsankpal8346
@ganeshsankpal8346 3 года назад
मस्तच भारी माहिती मिळाली👌👌👌👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@ganeshlad9372
@ganeshlad9372 3 года назад
खूपच फायदेशीर माहिती आहे दादा खरच खूप धन्यवाद ..
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@mukeshjadhav3299
@mukeshjadhav3299 3 года назад
मी खूप आनंदी आहे ही एक चांगली माहिती आहे खुप आभारी आहे मंडल❤️👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sandeepshetye8472
@sandeepshetye8472 3 года назад
दादा एक नंबर काम केलं आहेस,मस्त माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@anandkargutkar3206
@anandkargutkar3206 3 года назад
फारच छान सुंदर माहिती दिलीत
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sachinchavan941
@sachinchavan941 3 года назад
सध्याच्या परिस्थिती मध्ये तु चांगले काम करतोस धन्यवाद लक्की दादा मस्त वीडियो 👌👌👍👍देव बरे करो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 года назад
उपयुक्त माहिती छान ...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@sumedhthorat5356
@sumedhthorat5356 3 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@owen.monteiro4197
@owen.monteiro4197 3 года назад
Thanks for the beautiful video & information. 👌👌👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@rudramokal1382
@rudramokal1382 3 года назад
खूप छान माहिती मिळाली sir
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shravankhatate2803
@shravankhatate2803 3 года назад
खुप छान माहिती दिली सर
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@siddharthmujmule1204
@siddharthmujmule1204 3 года назад
Atishay sundar ashi mahiti dili sir thanks
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Yes...Thank you so much 😊
@TejaGurav
@TejaGurav 3 года назад
खूप छान माहीती....👌👌👌👌 मस्त व्हिडिओ
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@patilsarkar3374
@patilsarkar3374 3 года назад
Tumche sarv video informative astat best of luck
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@kokanekbhatakanti
@kokanekbhatakanti 3 года назад
खूप सुंदर माहिती आहे👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@yogeshsalvi7288
@yogeshsalvi7288 3 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@rajendrasuryawanshi9441
@rajendrasuryawanshi9441 3 года назад
खूप छान माहिती दिली दादा तुमच्या विडीओ मधून काहीतरी नवीन पाहायला मिळते या तुमच्या विडीओ मधून व्यावसाय करू पाहणाऱ्यांसाठी नक्कीच खूप मोठी मदत होईल
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@amitmalkar9484
@amitmalkar9484 3 года назад
chhan mahiti....
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@mahadikrupesh8829
@mahadikrupesh8829 3 года назад
काकांनी सुद्धा खूप छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 3 года назад
धन्यवाद. तुम्ही खूप छान काम करत आहात. देव बरे करो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@kokanirushisvlog218
@kokanirushisvlog218 3 года назад
Khup Chan mahiti dili Dada. Dhanyavad 🙏
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार ऋषिकेश 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@bhagwatwagh1123
@bhagwatwagh1123 3 года назад
खुप छान माहिती दिली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prathamgamingOp
@prathamgamingOp 3 года назад
Tuje informative videos bhari astan ❤️ ek number bahav 🎉🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@danishantulay3642
@danishantulay3642 3 года назад
Once again amazing video malvani life...... Keep it up..... Good work
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@manojchavan1817
@manojchavan1817 3 года назад
Informative, thanks
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा तू दिलेली माहिती खरंच खूप छान होती
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@shripatrane7350
@shripatrane7350 3 года назад
वा कूकूट पालना विषयी खरोखरच चांगली माहिती कांदे साहेबांनी दिली 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Ho😊
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 года назад
छान माहिती मिळाली 🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 3 года назад
खूप सुंदर माहिती मिळाली,👍👌 शुभ नवरात्री
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vishwanathpadelkar8127
@vishwanathpadelkar8127 3 года назад
Thanks 🙏 chan mahiti dilis👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@abhishekmandavkar920
@abhishekmandavkar920 3 года назад
आधी तुझे आभार खुप सुंदर वीडियो तसेच हा वीडियो नवीन पिढी व नवीन व्यवसाय करण्या साठी खुप उपयुक्त असा आहे देव बरे करो 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊 Jai maharashtra
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
नमस्कार अभिषेक 🙏 , कोकणातील सुंदर आणि तुमच्या आवडीचे videos पाहण्यासाठी माझा कोकण या तुमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या आणि चॅनेल ला subscribe करा. 🌴🍈🐓🦀🐟🦐🦈 धन्यवाद🐠🍓🐍🌿🍃🍋🦀 🐓🐓🐓🐓🐓🐓 🐓माझा कोकण 🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@abhishekmandavkar920
@abhishekmandavkar920 3 года назад
@@majhakokan8758 नक्की पाहिन subscribe देखिल करेन माझा भावाने देखिल नवीन youtub चॅनेल आहे ( मुक्काम पोस्ट रत्नागिरी ) नक्की पहा आणी आपल मत कळवा ज्याने वीडियो मधे काही सुधारणा करता येईल
@majhakokan8758
@majhakokan8758 3 года назад
@@abhishekmandavkar920 हो नक्कीच ....👍
@namitakambli8399
@namitakambli8399 3 года назад
Chhaan upkram .mast video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 3 года назад
चांगली माहिती मिळाली
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
खुप खुप छान माहिती..
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nakulzore9145
@nakulzore9145 3 года назад
नमस्कार भाव खूप चांगली माहिती दिली असे नवनवीन विडिओ बनव जा 👍👍👍👍👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nitesh7765
@nitesh7765 3 года назад
Khara khup chaan 👍 Thanks Bhava
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@mangalapanchalsutar7561
@mangalapanchalsutar7561 3 года назад
छान परिपुर्ण माहीती.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@rupalikubal9010
@rupalikubal9010 3 года назад
खुप छान माहिती दिलीस.....
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@prashantsawant6652
@prashantsawant6652 3 года назад
Very informative thanks alot
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@kalsekara.r.4025
@kalsekara.r.4025 2 года назад
Very informative video
@govindrajam249
@govindrajam249 3 года назад
atishay chan mahiti dili Kande Kakani Kukut Paalanachi.....khup chan vatat ase vlog....baghayala....khup kahi shikayala milat....big thanks to Malvani Life & Kande kaka.....👌👌👍👍🐓🐓🐔🐔
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@sangramtale1555
@sangramtale1555 3 года назад
खूप छान इंटर्विव घेता त्तुम्ही
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@anantapatne2292
@anantapatne2292 3 года назад
छान माहिती दिली आहे
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 года назад
सुदंरच माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@nilab9093
@nilab9093 3 года назад
Lucky, Goddess Durga/Amba Bless U & yr family. Special tks to Madhusudan Kande for this information. Lucky, U r trying yr level best to get us information, on various subjects. Dev Bare Karo. Tku for this video. Keep it up.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@parshuramkulaye575
@parshuramkulaye575 3 года назад
Well done मित्रा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@nazeeryalgi9070
@nazeeryalgi9070 3 года назад
Very informative video.. thanks
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@kishorthorat1113
@kishorthorat1113 3 года назад
खूप छान
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@2anirudha
@2anirudha 3 года назад
Khupachh chaan details
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@darshanabane3712
@darshanabane3712 3 года назад
Khup chan information 👌👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@sandeepraut7254
@sandeepraut7254 3 года назад
Nice work Dada
@surendrakadam2644
@surendrakadam2644 3 года назад
Khup chan Mahiti ahe....mitra
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@mohanwadekar6582
@mohanwadekar6582 2 года назад
Good..................
@prashantshinde4757
@prashantshinde4757 3 года назад
Khup sundar mahiti diliye
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@nileshadhe1995
@nileshadhe1995 3 года назад
Kup mnj kupch chan bhava no१ video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@gangadharbane8044
@gangadharbane8044 3 года назад
मि पहिल्यांदा कोकणात कुकूट पाळणे हा व्यवसाय करण्याचा विडीयो पाहीला खूप छान वाटलं बंधू छान विडीयो तयार झाला आहे आंणि कांदे भाऊनी मण मोकळ्या गप्पा मारल्या आणि सुंदर माहिती दिली दोघांचे मनापासून धन्यवाद
@gangadharbane8044
@gangadharbane8044 3 года назад
फोन नंबल 9869411408
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@shyamn1
@shyamn1 3 года назад
खुबच् छान सादरीकरण केले आहे, good job, even काकानी सुद्धा छान माहिती दिली आहे, धन्यवाद, भगवान तुम्हाला खूप खूप यश देवो
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@sanikakupte217
@sanikakupte217 3 года назад
कांदे सरांनी खूप छान माहिती सांगितली.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Ho...Thank you so much 😊
@user-sk3iw5tn5t
@user-sk3iw5tn5t Год назад
Khup chan
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
Thank you 🙏
@lalitwalve544
@lalitwalve544 3 года назад
दादा खरंच खूप छान कामं करताय तुम्ही.एक जरी व्यक्ती तुमची विडिओ पाहुन व्यवसायात उतरला आणि यशस्वी झाला तरी ते पुण्य तुमच्या पदरी पडेल. अशिच कामं करून पुण्य कमावत राहा. देव बरे करो.🙏😊
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@lalitwalve544
@lalitwalve544 3 года назад
तुम्ही मनापासून सुंदर कामं करताय म्हणूनच अशी छान माहिती देणारी माणसं तुम्हाला भेटतात. 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@Ravindra_0921
@Ravindra_0921 3 года назад
Very Informative video!
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@vivekpatil1242
@vivekpatil1242 3 года назад
You always show quite informative and useful video es
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@wamankasalkar873
@wamankasalkar873 3 года назад
Khup sundar video dada.👍👍👌👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@maxdsilvaoutdoor7803
@maxdsilvaoutdoor7803 3 года назад
Thanks for the sharing this information brother very nice video
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@shyamkaneri8842
@shyamkaneri8842 3 года назад
Khup chan mahiti dili..
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much😊
@prasadshirsekar3720
@prasadshirsekar3720 3 года назад
उत्तम माहिती
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you very much😊
@siddhantsawant3160
@siddhantsawant3160 3 года назад
Very informative video lucky da❤️👍🥳
@MalvaniLife
@MalvaniLife 3 года назад
Thank you so much 😊
@mandarmahagavkar
@mandarmahagavkar 3 года назад
Thanxs for make this video
Далее
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,3 млн
Это iPhone 16
00:52
Просмотров 404 тыс.
кажется, началось
00:45
Просмотров 1,9 млн
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,3 млн