Тёмный

कोकणरत्न बुवा श्री. संतोषजी शिरसेकर यांची पारंपारीक डबलबारी मधली धमाकेदार दुसरी बारी..🎹😍🔥🚩🤩🤩 

स्वर-सागर  💫
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा, आचरे यांच्या वतीने आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सव 2023 आयोजित पारंपारिक डबलबारी भजनाचा जंगी सामना..🎹🚩
कोकणरत्न बुवा श्री. संतोष शिर्सेकर × भजनसम्राट बुवा श्री. विजय (गुंडू) सावंत
दिनांक - 07 / 10 / 2023
वेळ - रात्री ठीक 10:00 वाजता
स्थळ - इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर आचरे ता. मालवण जि. सिंधुदुर्ग
#hdsound
HD sound 🎧🔥💥
#ratnagiri #bhajan #bhajansandhya #subscribe #rajapur #youtubeshorts #बुवा #youtube #live #music #Amitshirsekar #tusharshinde #आम्हि_भजनाचे_छंदी
#santoshshirsekar #kokanratn #Ajitshirsekar

Опубликовано:

 

13 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@santoshkadam666
@santoshkadam666 Месяц назад
हरीनाम म्हणजे बुवा लोकांना कळत नाही.असे भरपूर बुवा आहेत गण किंवा भजन करायच्या अगोदर बतावणी चालू करतता पहिलें देवांचे नामस्मरण करावे आणि गजरा पासून बतावणी करावी
@sanjaymalankar6462
@sanjaymalankar6462 9 месяцев назад
खुप सुंदर बारी केली माऊली .आदरणीय परशुराम पांचाळ बुवांची आठवण आली
@abhijeetharyan6702
@abhijeetharyan6702 9 месяцев назад
Khara bhajnacha aanand tumchya sarkhya buvan kadunach milato buva khup khup khup sunder mauli
@mangeshsawant2289
@mangeshsawant2289 9 месяцев назад
छानच गजर आणि अभंगाची जुगलबंदी केली पण समोरच्याला समजणे कठीण आहे माऊली 👌🏻
@praptilad256
@praptilad256 9 месяцев назад
खूप छान माऊली
@maheshnarkar9522
@maheshnarkar9522 9 месяцев назад
खुप सुंदर माऊली
@user-yj5zk6pl9f
@user-yj5zk6pl9f 9 месяцев назад
सुंदर आणि खरच अप्रतिम बारी ❤️🙏🎹 गुरुजी
@mangeshkokate8580
@mangeshkokate8580 9 месяцев назад
नवीन कायतरी ऐकायला मिळालं बुवा 1 नो
@sandeepbane4382
@sandeepbane4382 9 месяцев назад
खुप छान माऊली 👏
@chandrakantkankekar6032
@chandrakantkankekar6032 9 месяцев назад
शिर्सेकर बुवा, गजर सुंदर. गजराचे सादरीकरण तर अप्रतिम. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर सचिन तेंडुलकर पेक्षा सरस स्ट्रोक मारून भजन कस असाव, आणि भजन कस कराव हे तुमच्यासारख्या बुवांकडून शिकाव. उत्कृष्ट भजन. रामकृष्ण हरी 🙏
@sainathshivalkar4861
@sainathshivalkar4861 9 месяцев назад
जुनी आठवण झाली बुवा ❤❤❤❤❤❤❤❤
@sandeepbane4382
@sandeepbane4382 9 месяцев назад
भारूड टाका माऊली 👏👏👏
@devghadigaonkar7426
@devghadigaonkar7426 9 месяцев назад
Sundar mauli
@user-yy6ud5fp7i
@user-yy6ud5fp7i 9 месяцев назад
सध्या गुंडू बुवांचे स्पेशल कमेंट्स वाले कुठे आहेत.....???
@suhasnarvekar4321
@suhasnarvekar4321 9 месяцев назад
😂😂😂
@ashishsalkar6499
@ashishsalkar6499 8 месяцев назад
शिरसेकर माऊली म्हणजे संगीताची खान आहे त्यामुळे त्यांना भजनाबद्दल बोलण्यापेक्षा त्यांचाकडून काहीतरी घेण्यासारखे खूप आहे आणि घेतले पाहिजे,,,,
@sonaliparab1350
@sonaliparab1350 9 месяцев назад
मस्त बुवा
@manohardevrukhkar1965
@manohardevrukhkar1965 9 месяцев назад
❤ far Chan buva.
@deepakpawar7657
@deepakpawar7657 9 месяцев назад
सुंदर प्रति परशुराम पांचाळ धर्तीवर अवतरले
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 9 месяцев назад
खुप छान बुवा
@guruprashadmahajan5353
@guruprashadmahajan5353 9 месяцев назад
वा बुवा खूप छान
@prashantrawool1588
@prashantrawool1588 9 месяцев назад
Kadak buwa
@siddheshpanchal4825
@siddheshpanchal4825 9 месяцев назад
गजरातून दाखऊन दिले , भजनसम्राट परशुराम पांचाळ यांचे पट्य शिष्या असल्याचा दाखला
@prashantrawool1588
@prashantrawool1588 9 месяцев назад
अशी बारी झाली पायजे
@manohardevrukhkar1965
@manohardevrukhkar1965 9 месяцев назад
N buva.
@user-im6yr5zr3o
@user-im6yr5zr3o 9 месяцев назад
आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे
@suhasnarvekar4321
@suhasnarvekar4321 9 месяцев назад
याला बोलतात प्रेमाने मारणे....😅
@sandeepambekar3840
@sandeepambekar3840 3 месяца назад
Gundu bodh ghe baari kashi karavi
Далее
#kikakim
00:31
Просмотров 10 млн