Тёмный

कोकणातील आमच नवीन घर | Dream Home in Konkan | Kokan House Tour | Konkan Properties | Second home 

Suku & Ashu
Подписаться 5 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@Sukuashu
@Sukuashu 4 месяца назад
तुम्हाला आमचे कोकणातले नवीन घर कसे वाटले Comment करुन नक्की सांगा 🙏 नव नवीन वीडियो साठी आपल्या चैनल ला नक्की Subscribe करुन ठेवा 🙏
@MohanJRane
@MohanJRane 17 дней назад
खूप छान घर. पुढील वाटचालीस शुभेच्छा...
@rajeshbhosale4171
@rajeshbhosale4171 9 дней назад
त्या bedroom ला दरवाजा केला असता तर bathroom मधून सरळ आत chanage करायला जाऊ शकतो
@sheetalshinde7081
@sheetalshinde7081 3 месяца назад
Khup khup chan ghar ahe❤Slab na ghalta pn varcha floor bandhla.... Mast ahe ghar
@AN-xg7mi
@AN-xg7mi 3 месяца назад
छान आहे घर. नवीन घरासाठी हार्दीक शुभेच्छा. तुम्हाला घर बांधताना काय काय अडचणी आल्या, कुठून परवानग्या घ्याव्या लागल्या आणि किती खर्च आला याचाही सविस्तर video बनवावा म्हणजे इतरांनाही मदत होईल. खूप खूप धन्यवाद. देव बरे करो.
@Sukuashu
@Sukuashu 3 месяца назад
हो नक्कीच 🙏
@rahulkhande2287
@rahulkhande2287 5 месяцев назад
किती स्केवर फुट एरीया मधे बनवलत?
@DineshParab
@DineshParab 3 месяца назад
घर खूप छान आहे ,घराला स्लॅब घातलेला नाही तरी पण वरचा फ्लोअर कसा बांधला आहे ?
@Sukuashu
@Sukuashu 3 месяца назад
पहिला कोकणात स्लॅब ची सिस्टर्म नव्हती तेव्हा लोक लाकूड वापरायचे तसंच आम्ही लाकूड न वापरता लोखंड चा वापर केलाय आणि त्यावर वर लादी चा स्लॅब बनवला आहे आमचा येते ही पध्दत खूप वापरली जाते
@DineshParab
@DineshParab 3 месяца назад
@@Sukuashu धन्यवाद
@SarangShirke-x3n
@SarangShirke-x3n Месяц назад
Mi pan hich padhat vaprnar chan ghar aahe
@mineshpangam5537
@mineshpangam5537 Месяц назад
Kiti cost aali
@virendrajagtap7904
@virendrajagtap7904 3 месяца назад
खुप छान घर आहे
@sangeetachunekar9452
@sangeetachunekar9452 3 месяца назад
Kiti kharch aala bhau
@Sukuashu
@Sukuashu 3 месяца назад
12-15L
@GaneshPatil-gf4lz
@GaneshPatil-gf4lz 12 дней назад
खुप छान कोणत गांव तुमच आम्ही मंडणगड़
@Sukuashu
@Sukuashu 4 дня назад
Mathachiwadi, Ambet
@rahulkhande2287
@rahulkhande2287 5 месяцев назад
Kiti Sqft mdhe ah ghar
@shrutibhanushali4366
@shrutibhanushali4366 7 месяцев назад
Kiti kharch aala
@Sukuashu
@Sukuashu 7 месяцев назад
Around 10-15L
@maheshrahatwal3498
@maheshrahatwal3498 7 месяцев назад
खुप छा न आहे घर भावा
@Sukuashu
@Sukuashu 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 7 месяцев назад
खूप छान घर आहे आमच्या घराचे पण काम चालू आहे पण आमच पचतीस जणांचे मोठे कुटुंब एकत्र रहाणार आहोत जुन्या घरात रहात होतो तस मी पण माझ्या घराचा विडीयो करणार आहे घर झाल्यावर छान वाटत गावी घर छान असाव बरोबर ना
@Sukuashu
@Sukuashu 7 месяцев назад
हो नक्कीच! तुम्हाला Advance मधे शुभेच्या तुमच्या घरा साठी 🙏 गावी घर पाहिजेच सुखाच स्वास घेण्याच ठिकाण म्हणजे गाव ❤️
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 7 месяцев назад
धन्यवाद भाऊ
@MangalAvadankar
@MangalAvadankar 7 месяцев назад
रत्नागिरीत कोणता तालुका कोणतगाव
@Sukuashu
@Sukuashu 7 месяцев назад
रत्नागिरी नाही आम्ही रायगड मधे येतो रायगड आणि रत्नागिरी च्या बॉर्डर जवळ गाव मठाचिवाडी (संदेरी) आंबेत जवळ
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 3 месяца назад
अपुर्ण घर
@AN-xg7mi
@AN-xg7mi 3 месяца назад
@@dinkarpashte1202 होईल पूर्ण.
@SarangShirke-x3n
@SarangShirke-x3n Месяц назад
Aare bhava hoil purna kharch phar yeto ya bhavane 90 persent ghar purna keley
@tejasjadhav8710
@tejasjadhav8710 7 месяцев назад
❤❤❤❤
@Sukuashu
@Sukuashu 7 месяцев назад
❤️🙏
Далее