Тёмный

कोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.4 । सह्याद्रीच्या कुशीतील अपरिचित लेणी । एक थरारक जंगल प्रवास आणि चढण 

Sanchit Thakur Vlogs
Подписаться 110 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

कोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.4 । सह्याद्रीच्या कुशीतील अपरिचित अंदाजे 10 ते 12 लेणी । एक थरारक जंगल प्रवास आणि 80°ची चढण
कळंबस्ते मधील जंगलातील ऐतिहासिक लेणी पाहून मी कोळकेवाडी मधील लेणी पाहण्यासाठी निघालो
चिपळूण ते कराड या हायवे वरून कोळके वाडी ला जाण्यासाठी रास्ता आहे , चिपळूण शहरापासून अंदाजे 10 ते 15 km वर कोळकेवाडी लागते , कोळके वाडीतील बौद्धवाडी इकडूनच वर जाण्यासाठी रस्ता आहे.
तिकडे पोहचल्या समजलं की चढाई करावी लागणार .घनदाट वाटा त्यात रान वाढल्यामुळे हरवलेला रस्ता हे सर्व पार करून तिकडे जाता येत. पण तिकडचा माणूस नसेल तर तुम्ही तिकडे जाऊ नये
मी तिकडे गेल्यावर काही लोकांशी बोललो ते ऐकतच नाही होते कारण खूप भीतीदायक प्रवास होता कारण तिकडे खूप पाऊस पडतो छत्री तर राहतच नाही समोरचा माणूस नाही दिसत त्यात रान वाढल्यामुळे हरवलेल्या वाटा असा प्रवास करायचा होता,जाणकार माणूस नाही तर तुम्ही तिकडे पोहचू शकत नाही .
मग काही वेळा नंतर दोन मोहिते बंधू यायला तयार झाले,मग एक मुलगा पण आला
चढाई करायला थोडा उशीर झाला होता हे मला वर गेल्यावर समजलं
चढाई खूप खतरनाक होती, वाटा शोधत प्रवास करायचा होता
आम्ही चढाई सुरू केली , हातात काठी ,कोयता आणि पाणी घेऊन मोहिते बंधू पूढे चालत होते आणि त्यांच्या पाठी 10 ते 15 kg वजनाची बॅग(नाही घेतली असती तर बरं झालं असतं, हे मला नंतर समजलं ) घेऊन मी पाठून चालत होतो.
जाताना ची नदी पर्यंतची वाट ठीकठाक होती.आजूबाजूला हिरवळ , शेती आणि समोर सह्याद्री .
वाटेत जाताना सुरवातीलाच वाघाच्या पायाचे ठसे दिसले(मी पहिल्यांदा पाहिले होते) मग तिकडून पूढे गेल्यावर कोळकेवाडी ची नदी(हे नाव मला गावातील लोकांनी सांगितलं ) लागली ती पार करून गेल्यावर पुढे जे पाहिलं ते पासून खूप वाईट वाटलं , पावसाचा दोष त्यात काहीच नाही होता,एक छोटी वाट होती सुमारे 3,4 फुटाची ती झाली होती 10 ते 12 फुटाची कश्यामुळे झाली हे मी त्यांना विचारलं ते बोलले की खूप मोठा पाऊस पडला होता त्यामुळे झाली असे ते सांगतात पण माझं मत हे आहे की तिकडे मी पाहिलं आणि तिकडे विचारलं पण तेव्हा मला समजलं की या जंगलात खूप जंगलतोड होते आणि याच जंगळतोडी मुळे हे सर्व झालं. एक छोटा ओढा 1 फुटाचा होता तो 15 फुटाचा झाला पूर्ण घळण घसरून सर्व दगड ,माती आणि झाडं सुद्धा खाली कोसळली होती. त्याच घसरणीचा आधार घेऊन आम्ही हा प्रवास केला.
माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता , खूप थकायला होत होत , मोठी 80° ची चढण वरून माझ्या पाठीवर जड बॅग
हल्ली माझी सवय सुटली होती त्यात माझी मध्ये प्रकृती पण खराब होती त्यामुळे हा प्रवास खूप कठीण वाटत होता.
तरीपण मी हा प्रवास केला वर गेलो वर एकूण 10 ते 12 लेण्या आहेत असं गावकरी सांगतात , वेळ कमी असल्यामुळे त्या सर्व लेण्या बघणं शक्य झालं नाही ..
हा संपूर्ण प्रवास या वलॉग मध्ये आहे
संपूर्ण विडिओ पहा
आणि share करा☺️
या वास्तूचं जतन होणं , या लेण्यांच संवर्धन होणं ,संरक्षण होणं खूप गरजेचं आहे☺️👍
thank you☺️
Follow us -
Email - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
SnapChat -
/ sanchit_vlog
Telegram -
t.me/Sanchit_T...
#कोकण #कोळकेवाडीलेणी #खजिना #कोकणातीलखजिन्यांच्याशोधत #konkan #kokan #nature #history #ancient #ancientcave #cave #explore #leni #kokanatilleni #अपरिचित #दुर्लक्षित #कोकणलेणी #कोकणइतिहास #इतिहास #सह्याद्री #sahyadri #sahyadritilleni
#KokanatilKhajinyanchyaShodhat #treasure
#चिपळूण #चिपळूणमधीललेणी #कोकणातीललेणी

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 191   
@vinayakdhuri2640
@vinayakdhuri2640 2 года назад
येवडी धाडस करून आमाला एवढे सुंदर व्हिडीओ दाखवल्या बद्धल धन्यवाद 🙏
@smitasawant7891
@smitasawant7891 2 года назад
संचित..खरोखरच खुप थरारक प्रवास होता हा सह्याद्रिच्या डोंगर माथ्यावर जावून तु आम्हाला लेण्या दाखवल्यास तूझे खुप खुप आभार कारण हेसगळ बघायला आम्ही कधीच जावू शकलो नसतो ह्या पुरातन वास्तु बघता आल्या पण हा जो तुझा प्रवास होता तो खुप रिस्की होता बघताना भिती वाटत होती संचित पण एक गोष्ट चांगली केलीस तु की तिथल्या लोकल लोकांना सोबत घेवून गेलास ते.. एवढी मोठी रीस्क घेतोस तेव्हा घरचे कीती काळजीत असतील..देवाक काळजी....🌹🙏 काळजी घे राजा.. तुला मनःपूर्वक शुभेच्छा संचित 💐😘
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️
@dharamdasdawale2073
@dharamdasdawale2073 2 года назад
फारच सुंदर, अवघड ठिकाणच्या बौद्ध लेण्या आपण प्रकाशात आणत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन🎉🎊 नमो बुद्धाय🙏💐
@sureshjoshi09
@sureshjoshi09 2 года назад
कोकणातल्या जंगलात अजून खुप खजिना आहे...पण त्याचा शोध घ्यायला कोणाला वेळ नाही .. फक्त शहरातलं आकर्षण झगमगाट लोकांना आवडत
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
हळू हळू सर्व शोधून काढू☺️☺️
@sureshjoshi09
@sureshjoshi09 2 года назад
@@SanchitThakurVlogs होय..पण त्यासाठी खूप जणाची साथ लागणार आहे
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती,असेच प्रयत्नांला यश येणार, आपल्या व टीमला शुभेच्छा💐💐👑💐💐
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 года назад
कडक सॅल्युट तुला आणी त्या सर्व काकांना. ह्याला म्हणतात passion. जबरदस्त संचित. एका थरारक ट्रेक अनुभवानंतर मानवनिर्मित शिल्पकलेचा जो नजराणा दिसला तो खरच अद्भुत होता. हा खजिना जपलाच पाहिजे, नक्कीच भेट द्यायला आवडेल. जबरदस्त👍👍👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Thank you☺️
@rajanpawar2941
@rajanpawar2941 2 года назад
खुप रिस्क घेऊन सगळ्या गुहा दाखवण्याचा प्रयत्न केलास खरच ग्रेट 🙏👍👍
@vaibhavkadam465
@vaibhavkadam465 2 года назад
खुप मस्त आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@bhavesh2952
@bhavesh2952 2 года назад
Sanchit dada खुप छान
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@sureshjoshi09
@sureshjoshi09 2 года назад
खूप खतरनाक ..भारी वाटलं... भावा तुझ्या जिद्दीला सलाम
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@shirishkambli242
@shirishkambli242 2 года назад
असेच कोकणात खुप काही लपलेले आहे ते शोधून काढले पाहिजे.ते तू करतो आहेस.फार छान.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@bhushanmohite3606
@bhushanmohite3606 2 года назад
Thanks for visiting kolkewadi baudhawadi. This is my native place, thanks for making vlog for this buddhist caves. The man in the pink shirt is my uncle♥️ all the best bro👍🏻 keep making such vlog...
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️
@magankhamkar4011
@magankhamkar4011 2 года назад
mast bhava
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@rekhamparab2064
@rekhamparab2064 2 года назад
पुढील गुहा उन्हाळयापूर्वी दाखवा म्हणजे थकायला होणार नाही आणि घसरायला होणार नाही. चांगली माहिती दिल्याबददल सर्वांचे आभार 🙏👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Hoon nakkich☺️
@shivajishinde9345
@shivajishinde9345 Год назад
अप्रतिम सुंदर व्हिडिओ. जुनी कोळकेवाडी हे माझं गाव. कोळकेवाडीतून नागेश्वर चकदेव करत वासोटा किल्ल्यावर पायवाट जाते. १९९२ साली हा ट्रेक केला होता. तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
@arvindjadhav1526
@arvindjadhav1526 2 года назад
संचित ठाकुर तुझे मनःपूर्वक आभार आमी अभिनंदन सह्याद्री चे दगड ठीसुळ आहेत. त्यामुळे लेण्यांची झीज झाली आहे. काही ठिकाणी लेण्यांच कोरीव काम अर्धवट राहिलेले आहे. त्याकाळी अर्धवट सोडले असेल .
@sagarjadhav8341
@sagarjadhav8341 2 года назад
औंध ता खटाव जि सातारा या ठिकाणी एगदा या प्राचीन यमाई देवी मंदीर सुमारे १५०० वर्षापूवीचे पाण्याचे तळे दगडी फिरणारे एममेव महाराष्ट्रातील खांब
@rajpatole5718
@rajpatole5718 2 года назад
👍👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@ginis0011
@ginis0011 2 года назад
Jai malvani. अशा माहितीपूर्ण व्हिडिओ साठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@monuwankhade9208
@monuwankhade9208 Год назад
अप्रतिम निसर्गाचा आनंद मी तुमच्या द्वारे घेत आहे, मला पण अश्याच सफरींग चा आनंद घेऊन जीवन जगणे आवडतं, आपले मनापासून धन्यवाद
@vinayjadhav6872
@vinayjadhav6872 2 года назад
धन्यवाद सर महाराष्ट्र राज्यामध्ये १५०० ऐतिहासीक बौद्धलेण्या आहेत . सांभाळून प्रवास करा काळा दगड त्यावर शेवाळी पकडते .पाय जपून ठेवा .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Hooo☺️
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
छान माहिती दिली तु खूप मेहनत घेतली सहियाद्री मध्ये खूप काही आहे आवडला विडिओ
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@memalvani8374
@memalvani8374 2 года назад
👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@kavitachalke2416
@kavitachalke2416 2 года назад
खुप छान 😍,आणि तुम्ही छान मेसेज दिलात ,ऐतिहासिक वास्तूवर काही लिहू नये गुहा खूप छान आहे,स्थानिक लोकांनी साफ केली पाहिजे.अभ्यास झाला पाहिजे ह्यावर
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@anandpadwal187
@anandpadwal187 2 года назад
संचित तूच खरा मावला दरीखोरी किंवा कडेकपारी आणि गुहात तूचधाडस एकटाच करतोस देवाण कालजी
@mangeshvalanju4125
@mangeshvalanju4125 2 года назад
खूप छान माहिती दिलीस, सुंदर आणि कठीण प्रवास करत तू आम्हाला लेणी दाखवल्या बद्दल खूप आभर तुझे, आम्हाला खूप गर्व आहे,
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️
@ytsaiboss4092
@ytsaiboss4092 2 года назад
खुपचं छान 👌👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 года назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि जुन्या पुरातन वास्तू जपून ठेवण्यासाठी दिलेल्या संदेशासाठी मनापासून सलाम
@chetanwakkar
@chetanwakkar 2 года назад
लय भारी व्हिडियो ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥
@snehalt4548
@snehalt4548 2 года назад
Dangerous thrilling 👌👌👌👍👍
@aratibagwe9233
@aratibagwe9233 2 года назад
U r getting lot of treasure box 📦 every day, thanks for sharing with us nature's pure ornaments
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@deepakgawade1631
@deepakgawade1631 2 года назад
👌👌 लय भारी
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@kokanchikimaya3288
@kokanchikimaya3288 2 года назад
Sanchit tuze video khup chan aahet n full extreme video vatla Plus maza gharat sarvana tuza video khup aavdla 🙏 Thank you
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@vinodpawar3645
@vinodpawar3645 2 года назад
Sanchit lay bhari
@adityarane4331
@adityarane4331 2 года назад
Sanchit tuzya mehanatila salam tuzya dedication khup salam hats off video banvla to khup chaan zala
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@thundergaming7877
@thundergaming7877 2 года назад
अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आणि गुहा, प्रयत्न छान आहेत, पण हे सर्व करताना स्वतः ची काळजी घेणे खुप गरजेचे आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@AVIANILKALAMANCH
@AVIANILKALAMANCH 2 года назад
👌👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 года назад
Khup sunder video 😍 kalji ghe khup dhadsi ahes Chan pragati kar devache Ashirvad sadev tuzya pathishi raho shree swami samrth 🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️
@-DarpanPatil
@-DarpanPatil 2 года назад
मस्त👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 2 года назад
वां मेहनत 👍
@sudarshannaik5859
@sudarshannaik5859 2 года назад
फार उपयुक्त माहीती कीती खतरणाक , सांभाळून सर्व प्रयत्न कर बाबा , स्वतःची काळजी घ्या .सर्वांनी .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Hoo
@bharatiarsekar1605
@bharatiarsekar1605 2 года назад
Khup chan.tuzyamule he sagale pahayala milale.execellent.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@smitashimpi997
@smitashimpi997 2 года назад
Mast video
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@jagadish1799
@jagadish1799 2 года назад
👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@snehachavan1710
@snehachavan1710 2 года назад
Very much adventurous task. Village people are very strong. Because of you we are getting knowledge of our Heritage. Take care. Thank you 👍🙏🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@kailasdhanwate2980
@kailasdhanwate2980 2 года назад
👌👌👍
@sarikachavan6203
@sarikachavan6203 2 года назад
मस्त व्हिडीओ 👌👌👌👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@abhijitaynodkar5952
@abhijitaynodkar5952 2 года назад
Khup bhari
@lover3441
@lover3441 2 года назад
सचित खुप छान 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@bebitaiwankhade9402
@bebitaiwankhade9402 2 года назад
Mast,👌👌👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@jaybhimjaybharat2474
@jaybhimjaybharat2474 2 года назад
Very good
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@nayanamestry3218
@nayanamestry3218 2 года назад
खुप छान माहिती दिली...👍👌
@prasadnaik0704
@prasadnaik0704 2 года назад
Great 👍 Nice Job
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@raniyadav9136
@raniyadav9136 2 года назад
Bapare khup avghad ahe Sahyadri cha kada video pahun khup mast vatla
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 2 года назад
थरारक मोहीम! अवर्णनीय निसर्ग सौंदर्य! पावसाने केलेला विध्वंस पाहून मन विदीर्ण झाले. याला आपणच जबाबदार. झालेली वृक्षतोड! याचा शोध लागला कसा? खूप सुंदर व्हिडिओ!!
@dishasurve6778
@dishasurve6778 2 года назад
Khup Chan
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@vishalbhogale6900
@vishalbhogale6900 2 года назад
खूप छान माहिती आहे भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@shenajshaikh3124
@shenajshaikh3124 2 года назад
Khupch chan Sanchit. Mohite , jadhav yanhai thanks. ❤tulahi khup khup wishes next vlog. Take care.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@priyadasawant3344
@priyadasawant3344 2 года назад
तुम्ही चिपळूण मधे मालवणी बोलताय, सवयीने असेल, पण मजा वाटते. असो. तुम्हाला खूपखूप धन्यवाद. निसर्गाचे मनोरम दर्शन आणि आपला गुहा आणि लेण्यांचा खजिना तुमच्यामुळे आम्ही पाहू शकतो.
@prathikgauda984
@prathikgauda984 2 года назад
🔥🔥
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 Год назад
शेवटच लोकेशन अप्रतिम मित्रा❤
@vinayakkanse6062
@vinayakkanse6062 2 года назад
अप्रतिम माहिती
@drvaibhavgharat3408
@drvaibhavgharat3408 2 года назад
खूप छान..Hats off to ur effort
@kamleshparab7926
@kamleshparab7926 2 года назад
😊👌👌👌👌👌👌👌👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@pramodtawade2062
@pramodtawade2062 2 года назад
👌...👍👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 2 года назад
👌👌👌👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩🚩
@roshanmore143
@roshanmore143 2 года назад
Great sanchit dada
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@jayapawar9830
@jayapawar9830 2 года назад
Khup sundar vlog. kathin Chadhan. Aithihasik junya kalatil vastun kade khupch durlaksh zale aahe. Gavatli lokana yakade laksya dyayla have. Safsafayi karayla havi. Khup chhan paryatan stal aahe. Tracking sathi Pan chhan jaga aahe. Tu sambhalun video banvat ja. Take care.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️
@unmeshanivle4582
@unmeshanivle4582 2 года назад
Mahiti khup chan deta
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@ujwalaykar4402
@ujwalaykar4402 2 года назад
Thar veda ahes tu bhava manl tula chhan video ahe khup mehnat ghetli sarvanni
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@rosie2543
@rosie2543 2 года назад
Keep it up Sanchit..you are doing great work. देव बरे करो 👍😇
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@shamlimbore9406
@shamlimbore9406 8 месяцев назад
Apratim. Nisarg. Soundarya 💕
@dhanupriyajadhav7379
@dhanupriyajadhav7379 2 года назад
Ekdum masat ❣️ hand's off to you ❣️ briliant
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@sachintikhe1746
@sachintikhe1746 2 года назад
Very nice video ...awesome place
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@ridhanmahadik3659
@ridhanmahadik3659 2 года назад
Ek Number 👍👍 kharach khup thrilling hota ha episode masta Vatla .. bhiti pan hoti bagun.. ani main manje amche gaav pan tithech javalpas ahy on the way Lagta kolkiwadi la yetana ... Bagu Kadi yog aala amhi pan explore karu kolkewadicha lenya 🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@vinayakrangnekar3983
@vinayakrangnekar3983 Год назад
Nice video
@ajaypalande
@ajaypalande 2 года назад
Superb👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@jaybhimjaybharat2474
@jaybhimjaybharat2474 2 года назад
Geographically and natural place
@ajaylokare5384
@ajaylokare5384 2 года назад
Ancient viharas .
@lalitkamble4460
@lalitkamble4460 2 года назад
Good job, konkan explore hone khup gatjeche aahe ase khup kahi lapun aahe konkanat je lokana mahitch nahi very good khul chan vedio keley anj mehnat ghetali evdh banvnyasathi khup bhari
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️☺️
@lofiwithgp2619
@lofiwithgp2619 2 года назад
7:45 🐟🐟🐟😂😂😂😂
@tusharambre6216
@tusharambre6216 2 года назад
एकदा माचाळ ला ट्रेक kar khup छान आहे. लांजा येथे आहे. शिपोशी येथे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
Nakki☺️
@shilpashirodkar811
@shilpashirodkar811 2 года назад
बापरे असे वाटले की पडणार की काय खूपच छान आहे असे वाटले की गिरनार पर्वतावर जाऊन आलो त्या वेळी आता काय सर्व काही आहे मी हे खुप वर्षे झालीत एका पुस्तकात वाचले होते वेरुळचे देणं हेच का ते
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️वेरूळची लेणी वेगळी ...
@aarti6539
@aarti6539 2 года назад
खुप च risky चढण होती, अतिशय स्तुत्य उपक्रम आहेच,परंतु धोका पत्करून एकट्याने जाऊ नये,गावकरी होते म्हणुन बरे होते, व्हिडीओ छानच असतात यात शंका नाही
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 Год назад
Very nice ❤
@Konkanimulagi
@Konkanimulagi 2 года назад
Khupch sundar location aahe ani tujhya praytanana kharch khup Salaam 👏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@pranitmohite1865
@pranitmohite1865 2 года назад
Great job 👌
@MrSudhirhire
@MrSudhirhire 2 года назад
Excellent Sanchit. Real good guides too. Salute to you all.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@nityanandg2359
@nityanandg2359 2 года назад
Torch vagera gheun jaycha, baaki chaan!
@nitinmane2229
@nitinmane2229 2 года назад
Nice👌👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@deepashreegharat4636
@deepashreegharat4636 2 года назад
Great 😍👍👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 года назад
Amazing dada great efforts
@sanjaykumarasugade2380
@sanjaykumarasugade2380 2 года назад
Adventures 👌👌🙏🙏💯
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@shamashinde4971
@shamashinde4971 2 года назад
Kadhi kuthlya kalat lok ithe thambat astil...vat kiti avghad....konta kal asel to.....bala avghad aahe bare....
@sangitatupkar2483
@sangitatupkar2483 2 года назад
2000 years old
@vijaysawant637
@vijaysawant637 2 года назад
अक्षरशः घाम गाळून हा vlog बनविला आहे. सरकारने हे सर्व जतन करून ठेवले पाहिजे.
@yogeshsakpal5399
@yogeshsakpal5399 2 года назад
Superb vlog 🙏
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 2 года назад
☺️
@goshtsahyadrichi
@goshtsahyadrichi 2 года назад
bhava tu sahyadri chadhlas pan var chadhala ki samor satara jilha suru hoto ani koyne che vistirn jalayshay diste
@shamashinde4971
@shamashinde4971 2 года назад
Vagh aahet mhnje pravas risky....japun re baba......jangalatun jayla chhan vatate.....
Далее
У НАС ДОМА ЗАВЕЛАСЬ КРЫСА 🐀
01:00
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Nepal: on the Brink | Deadliest Journeys
49:09
Просмотров 1 млн