Тёмный

कोकणातील गौरी आगमन | पूजन आरती | डोगरावरून गौराईच घरोघरी आगमन | Alibag | chinchoti video.... 2024 

बोक्षेकर आर्ट, पेन्टिंग ️MAHENDRA PATIL
Просмотров 506
50% 1

कोकणातील गौरी आगमन | पूजन आरती | डोगरावरून गौराईच घरोघरी आगमन | Alibag | chinchoti video.... 2024
मित्रांनो,,
गणपती बाप्पा आले की मग ओढ लागते गौरीच्या आगमनाची संध्याकाळी 5 च्या दरम्यान सर्वजण निघालो डोगरावर गौराईला आणायला पूजा आरती आणि गौराईला घेऊन सर्वजण चवाट्यात आले. स्त्रियांनी तर मस्त सुपात गौराई सजवलेल्या मग सर्व वाद्यांवर नृत्य झाल्यानंतर गौराईंचे घरोघरी घेऊन जातात . आणि आपल्या बोक्षेकर आर्ट, कारखान्यातून सुद्धा मग गौरी प्रत्येकाच्या घरोघरी घेऊन जायला सुरवात झाली.
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ‪@BokshekarArtPainting‬ channel ला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
#youtube #marathi #vlog #alibag #gavri2024 #bokshekarartpainting #channel#Gauriaagman#

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20