Тёмный

कोकणातील गौरी आवाहन, रोहिणी गांव, म्हसळा, रायगड,gauri aavahan Rohini,mhasla, Raigad 

Kokanch_Gav
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 2,7 тыс.
50% 1

#shivajimaharaj #sambhajimaharaj #marathi #maharashtra #kokan #ganeshchaturthi #ganpati #ganpatibappamorya #bappa
🌅🌄🌴निसर्गाच्या कुशीत वसलयं माझं गांव🏡🏘️
नक्षत्राच🌈 देणं💝 रोहिणी 🏷️त्याचं नाव💞
कोकणी_संस्कृती #कलेचं_माहेरघर #mhasla #raigad
#
🌄श्रीवर्धन 🌅व म्हसळा 🌇तालुक्यातील गावांमध्ये🏘️🏠 खऱ्या अर्थाने जर कोकणची खरी💯💯 ,पारंपरिक संस्कृति 🤝🤝कोण जपत असेल ते म्हणजे कलेच माहेर घर 👨‍🎨🎨म्हणून ओळखल जाणार रोहिणी गाव🌾🏘️🏠🌴, ता.म्हसळा, जि. रायगड. ऊंच ऊंच डोंगराच्या⛰️⛰️ खुशीत व राजपुरीच्या खाडीच्या🏝️ किनाऱ्यावर वसलेले हे गाव तालुक्यातील सर्वात जास्त जैवविवधतेने 🐦🦅🐇🐆🐌🐙🦌🦊संपन्न असलेलं गाव.निसर्गाची चहू बाजूंनी उधळण 🌈असलेलं हे गाव. सर्व गावकरी शेतकरी👨‍🌾 (#कुणबी👑). तालुक्यातील टोकाचं गावं असलं तरी सर्वच बाबींमध्ये संपन्न असलेलं हे गाव.💯💯🌇
या गावची कला👨‍🎨, संस्कृती🤝, जीवन पद्धती👥, निसर्ग संपन्नता 🍃🏞️सर्व जगासमोर 🌏यावी याच उद्देशाने आम्ही kokanchgav_official या RU-vid 🎦 व instagram चॅनल 🎦चा माध्यमातून तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत. तरी तूम्ही सर्वांनी या चॅनल ला एकदा अवश्य भेट द्या🙏🙏 चॅनेल ला subscribe करा 💯🤝👍. तुम्हाला व्हिडिओज कसे वाटले हे कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा🗣️🗣️. आमच्या व्हिडिओज ला लाईक❤️👍👨‍🎨 व शेअर📩📩 नक्की करा.🙏🙏💯💯💯.
आपला विश्वासू Admin
(Kokanch_Gav)
📍 RU-vid: / kokanchgav
📍 Instagram: link:www.instagram....

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
Далее
Shree Bhaktambar sutra
48:18
Просмотров 2,6 млн
ROHINI GAAV LOK KALECHE  MAHER GHAR || BALA FUTAK ||
4:42