संचित खुपच छान👏✊👍 विडिओ दाखवला आईच्या हातची फणसाची भाजीचा लाल मिरची ची चटणी पहिल्यांदा बघायला मिळाला असेच नवनवीन रेसिपी बघायला आवडेल संचित खुपच👏✊👍 छान विडिओ दाखवला धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
संचित आईला धन्यवाद कारण खूप वर्ष मी गावी गेली की दोनदा तरी फणसाची भाजी करते असली मालवणी आहे मी परंतू पाटण घालयचं हे कुणीही सांगितलं नाही. आता गेल्यावर मजा करणार आहे.
छान विडीओ संचित, विशेष म्हणजे हां विडीओ आईला घेऊन बनवलास आई देख़ील नक्कीच काही दिवसानी तुझ्या कमेरयाला सरावेल आणि तुलादेख़ील मदत होईल फणसाची भाजी एकदम उत्तम! तूझे पप्पा देख़ील उत्तम डिशेस बनवू शकतात त्यांच्या सोबत एकदा विडीओ बनव धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
वा संचित मस्तच आम्ही मालवणी माझ्या फॅमेलीक पण ही फणसाची भाजी भरपूर आवाडता 😋आम्ही पण असीच बनवताव पण मालवणी मसालो घालताव आणि चेच भाजी पण सगळ्यांका लय आवाडता मुंबईत पण फणस सोधून आणून बनवताव तुझ्या आईच्या हातची भाजी लय भारी तोंडाक पाणी सूटलावुवा.. धन्यवाद संचित 👌👌😘
aai ne chhan phanasachi bhaji, mase karayala jase vatap ghalato tase ghalun chhan bhaji banavali, tondak pani sutala, mala phar avadate phansachi bhaji hya veli phakt ekdach khali, mumbai lockdown mule amala kacca phanas milala nahi, next konta padarth we are waiting for same, make naralachya rasatil shirvale
Hello. Last year suudha fanas khayla milala nvta lockdown mule. Ya varshi aai kde hatta karun mi aai chya gavi eka santu mamala request karun bhaajj sathi भगवंतगड pathavyla sangitla. Khup chhan lagte aapli hi janta bhaji. Sanchit Thakur, majya aai chi tujyajaval request aahe jevha kadhi tu chirdar la mama kde jashil tyaveli भगवती मंदिर, चिंदर la bhet de. तिथला video banav. ❤️❤️❤️❤️😎😎
Ho mi nakki dakhven mzya mama chya gharachya javalch ahe... Bhagvati devi chya mandirat mi nehami jato ... Bhatwadi madhe mama rahto .. nakki devich mandir dakhven.. lavkarch video post karen☺️💐
मी आजही गावी असतो तेव्हा भुकेसाठीच (म्हणजे पोटभर) फणसाची भाजी खातो (कारण मुंबईत असलो तर चवी पुरतीच मिळते ना☺) . पण तुझ्या आईकडुन ही वेगळी पध्दत पहायला मिळाली. गेल्या वर्षी एक महिनाभर दिवसा आड फणसाची भाजी आम्ही खात होतो, अर्थातच लॉकडाऊन मुळे गावी होतो आणि मेहनय घेऊन मी स्वतः फणस साफ करुन देत असे. कारण ते काम खुप कठीण आणि वेळखाऊ काम असते.