Тёмный
No video :(

कोकणातील जंगलात सापडली दुर्लक्षित ऐतिहासिक लेणी । रहस्यमय दगड आणि दगडावर आहे कोरलेलं चित्र ,राजापूर 

Sanchit Thakur Vlogs
Подписаться 110 тыс.
Просмотров 61 тыс.
50% 1

कोकणातील जंगलात सापडली दुर्लक्षित ऐतिहासिक लेणी । रहस्यमय दगड आणि दगडावर आहे कोरलेलं चित्र
राजापूरपासून साधारण 15 km अंतरावर वसलेले पांगरे बुद्रुक गाव पांगरे बुद्रुक गावातील निनादेवी मंदिर स्टॉपपासून 10 मिनिटांच्या पायी अंतरावर आपल्याला 4 पांडवकालीन लेणी पहायला मिळतात. या लेण्यांबद्दल काहीच माहिती नाही आहे
कधी च्या आहेत ? केव्हा दिसल्या? कोणी बनवल्या ?
तो रहस्यमय दगड नक्की काय आहे ? दगडामध्ये काय दडलं आहे ? दगड आहे की दुसरा कुठला धातू आहे ?
असे खूप सारे प्रश्न समोर येतात .. या सर्व प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेंव्हा संशोधन होईल ..
विडिओ ला जास्तीस जास्त लोकांपर्यंत पोहचवा share करा
जेणेकरून त्या लेण्यांवर संशोधन होईल आणि इतिहास समोर येईल , इतिहास समोर आला की त्या लेण्यांचे संवर्धन होईल आणि पर्यटन वाढेल
दुर्लक्षित आहेत लक्ष्य देणं खूप गरजेचं आहे ..
पांगरे बुद्रुक , राजापूर - रत्नागिरी
शेअर करा☺️💐
subscribe करा☺️💐
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
E-mail - sanchitthakurvlogs@gmail.com
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
#kokan #leni #konkan #history #kokantilleni

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 482   
@anagha9853
@anagha9853 3 года назад
सचिन खरंच तुझे खुप खुप आभारी आहोत आम्ही, हे आम्हाला तू येवढ्या उन्हात,, आणि खडतर प्रवासात तू जाऊन माहिती दिली, पण भाऊ या सर्व बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षू अश्या ठिकाणी राहत असत,,, या सर्व १००% बौद्ध लेण्याच आहेत. यात मात्र तीळ भर सुद्धा शंका नाही,, नमो बुद्ध...
@Sachin-ui5jl
@Sachin-ui5jl 2 года назад
Sachin nahi o sachin mi Ani to bhawu sanchit ahe. Pan khup utkrisht Kam karto sanchit
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 3 года назад
सर ! आपले कार्य खुप महत्वपुर्ण आहे ! ह्या प्राचीन बुध्दगुफा आहेत त्यामधील बुध्दस्तुपावर बुध्दमुर्ती कोरलेल्या होत्या ते स्तुप बुध्दाचे प्रतिक आहे जेथे बौध्द भिक्कु ध्यानसाधना करीत असत आणि त्यांना पिण्यासठी पाण्याचे टाके आहेत !🙏🇮🇳✊
@anilsalunke4170
@anilsalunke4170 3 года назад
खुप सुंदर व्हिडिओ ऐतिहासिक व्हिडिओ आहे हा यांचा मागे बौद्ध इतिहास आहे.
@ParabAmol
@ParabAmol 3 года назад
कोणता बौद्ध इतिहास???
@ParabAmol
@ParabAmol 3 года назад
@Chandan S राजा सिद्धार्थ एक क्षत्रिय होता.... आपल्या लहान बाळाला आणि पत्नीला सोडून जंगलात गेला.... मग पुढे सर्व ज्ञात आहेच... कळल का कोणाचा DNA काय तो 🙂
@ParabAmol
@ParabAmol 3 года назад
@Chandan S क्षत्रिय पाली भाषा बोलत नव्हते का.... तुम्ही छापा पुस्तक ह्यावर पाली भाषा क्षत्रिय बोलत नव्हते... तुम्हाला सर्व ज्ञात आहे ना 🤣🤣🤣ज्ञानी 🤣🤣
@ParabAmol
@ParabAmol 3 года назад
@Chandan S सिद्धार्थ - क्षत्रिय एवढंच पुरेसं आहे बाकी.. भाषा जन्माला येतात आणि दुर्मिळ होतात काही नामशेष होतात..... सिद्धार्थ - क्षत्रिय.... ज्ञान असू द्या... ज्ञानी माणसा🤣🤣🤣
@ParabAmol
@ParabAmol 3 года назад
@Chandan S हेच तर अर्धवट ज्ञान आहे लोकांचं.... हिंदू धर्मच नाही आहे मुळात फारशी भाषेतील शब्द आहे "हिंदू" आणि सिंधूसनातन संस्कृतीला मुघल बोलायचे सिंधू नदी पलीकडील हिंदू..... सिंधू सनातन संस्कृती म्हणजे निसर्गाशी एकरूप असलेली जीवन पद्धत...हिंदू धर्म नाही नैसर्गिक जीवन पद्धत आहे........ आणि जिथे धर्म आला तिथे धर्माचा शासक आला मग त्या शासकाची वैयक्तिक विचार आले जे दुसऱ्या वर थोपवणार..... बौद्ध धर्माच्या अंतर्गत किती उच्च नीच स्तर आहेत... ते सर्वज्ञात नाही...
@vinayalmasurkar7805
@vinayalmasurkar7805 3 года назад
संचित ठाकूर ,कोकणातील चालीरीती प्रथा खाण्यापिण्याच्या ,जंगलातील आयुर्वेदिक वनस्पती ,ऐतिहासिक गड ,लेणी ,राजराजवाड्यांचे अवशेष रानभाज्या याची माहिती जगाला प्रदर्शित करतोस त्याबद्दलतुझे खूप खूप आभार .असेच कोकणातील सौंदर्य ऐश्र्वर्य जगाला कळू दे .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@arvindjadhav1526
@arvindjadhav1526 2 года назад
संचित ठाकुर तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.कोकणात आम्ही ऐकीव माहिती होती पण मित्रा तुझ्या मुळे आम्हाला बौद्ध कालीन गुंफा, लेणी, स्तुप प्रथमच पाहण्याचा आनंद आहे. तोही कोकणात अभिनंदन मित्रा.
@cookwithsunitanikam3643
@cookwithsunitanikam3643 3 года назад
तुम्ही दाखवताय ते शिवलिंग आहे असे मला वाटत आहे त्याच्यापुढे खड्डा आहे ते पिंडीवरुन येणारे पाणी जमा होत आहे अशी व्यवस्था केलेली दिसत आहे पुराण काळात परशुराम ऋषींनी कोकणची भूमी निर्माण केली असे वाचनात आले होते 🙏🙏 तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे कोकणातील खजिना अजून दाखवा🙏🙏
@amolrongate3503
@amolrongate3503 3 года назад
अतिशय दुर्मिळ माहिती आणी खुप सुंदर व्हिडीओ संचित.धन्यवाद आणी पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा🙏
@shilpashirodkar811
@shilpashirodkar811 Год назад
Congratulation त्या गुहेतून दिसणारा दगड पाशण आहे एक पाशाण नेलं छान होता विडिओ खूपच आवडला
@ajitshirke127shirke6
@ajitshirke127shirke6 2 года назад
छान संचित👌
@samadhanjadhav7855
@samadhanjadhav7855 3 года назад
खुप छान संचित दादा, तुम्ही सांगीतलेली गोष्ट 100%खरी आहे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@vivekghatavilkar7026
@vivekghatavilkar7026 3 года назад
दर 30 किमी वर लेणी असू शकतात ... (एका दिवसात पायी कापले जाणारे अंतर) .. तत्कालीन भिक्षू आणि व्यापारी यांचे करिता ...
@jayantdudhe477
@jayantdudhe477 3 года назад
Congratulations to your efforts, it's Buddhist structure
@narayanthakur6253
@narayanthakur6253 3 года назад
खूप छान! या गुंफांचा ईतिहास कळण्यसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.संबंधित सरकारी अस्थापणाकडे हि माहिती गेली पाहिजे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 3 года назад
Yogya. सम्राट् ashok purv kalatil. Great
@vinodraut7487
@vinodraut7487 3 года назад
एक नंबर 👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@surajsakhale8217
@surajsakhale8217 3 года назад
सम्राट अशोक ने 84000 बौद्ध लेण्या बंधल्या होती....❤
@sureshbhandare9800
@sureshbhandare9800 3 года назад
आहो ही बौध लेणी आहे त
@vaibhavghanekar6124
@vaibhavghanekar6124 3 года назад
As Rahasyamay bghayla khup avadt , apla marathi discovery chhaan👍💯💯💯💯💯💯
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️👍👍💐
@nileshmirashi7986
@nileshmirashi7986 3 года назад
खूप चांगल वाटलं कि तु हा विडिओ दाखवला .पण आजून पर्यंत कोनपन कोकणात असा व्हिडीओ, शूट. केला नाही. धन्यवाद .तुझे..मनापासून
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@vasantraojogekar4215
@vasantraojogekar4215 3 года назад
आपकी खोज बहुत प्रसंसनिय है ।
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@shivajitervankar7199
@shivajitervankar7199 3 года назад
खूप छान माहिती दिलीत. ही लेणी दुर्लकक्षीत आहेत. आपल्यामुळे हि माहिती मिळाली. धन्यवाद
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@ayjadhav684
@ayjadhav684 3 года назад
खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!! ऐनारी येथील गुहा ही बकासुराची नसून बौद्ध गुंफा आहे. हे सुद्धा सर्वाना सांगा.
@supriyabhigide6275
@supriyabhigide6275 3 года назад
Khup chan 🙏👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️👍💐
@vaishaliwahane1217
@vaishaliwahane1217 3 года назад
Super 👍👍👍 mast
@PassionofReena
@PassionofReena 3 года назад
Kiti mehenat ghetos sanchit... Ho tya dagdavar baslyasarkhi aakruti aahe ..khup Sunder vlog 👍👍👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐💐
@shrikantwadkar3751
@shrikantwadkar3751 3 года назад
सुंदर , हटके असा नवीन माहितीचा व्हिडीवो , धन्यवाद !
@sanjaypatil-cw4cx
@sanjaypatil-cw4cx 3 года назад
संचित तुम्ही खरोखर खूप छान माहिती दिली आणि तुम्ही खूप छान मनापासून बोलता... पुढील व्हिडिओ लवकरच यावा अशी मी आशा करतो
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@deepikajadhav3570
@deepikajadhav3570 3 года назад
खुप सुंदर विडीओ आहे
@rakeshokate7362
@rakeshokate7362 3 года назад
तुम्ही अश्या ठीकाणी जाताना एकटे जाऊ नका. खूप मस्त video.
@radhikasawant9314
@radhikasawant9314 3 года назад
कोकणात खूप पूरातन वास्तु आहेत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जतन केलं गेलं नाही. कदाचित पांडवांनी कोकणात खूप बांधकाम केले आहे असं आम्ही लहानपणापासून ऐकतोय. खरंच संशोधन करायला पाहिजे ‍ संचित खूप मस्त कार्य करतो आहेस जरा स्वतः ला जपून कर स्वतः ची काळजी घे तुझ्या कार्याला अनेक आशीर्वाद
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes☺️☺️💐💐
@shreyaghoshalfanclubvideo3879
@shreyaghoshalfanclubvideo3879 3 года назад
Jay shiv shankar🚩🚩🚩
@siddhartkamble9617
@siddhartkamble9617 3 года назад
आंध भक्तांनो हे बुध्दाचे चैत्यस्तुप आहे हे काही शंकराचे लिंग नाही शंकर हा नागवंशी सोमस कुळातला केदारे नावचा शुद्रजातीतील महार होता
@prajaktajoshi5653
@prajaktajoshi5653 3 года назад
इथे पण जातीयवाद घालू नका. आणि देवा ch noko त्या वाक्य लिहू नका. कारण तो संचित dada मेहनतीने दाखवतो. आणि तुम्ही काय बोलताय याच भान ठेवा. पुरातत्त्व वाले.सांगतील काय ते .तुम्ही उगाच नको ते उकरत नका बसू. त्याच्या मेहनती चे जाणीव ठेवा 🙏
@king-vo5rw
@king-vo5rw 2 года назад
@@siddhartkamble9617 ho रे भक्ता त्या काळी फक्त Buddhist लोकांनाच हात होते. ते पण दोन दोन 😀
@king-vo5rw
@king-vo5rw 2 года назад
@@siddhartkamble9617 बुद्ध पन हिंदू rajyacha मुलगा होता. नंतर तो बुद्ध झाला
@siddhartkamble9617
@siddhartkamble9617 2 года назад
@@king-vo5rw सर्व भारतीय जनता मुळात बुध्दिष्ट आहेत धर्मापासुन आझाद आहेत बुध्दिष्टांना कोणताही धर्म नसतो
@rajendramhaske6587
@rajendramhaske6587 3 года назад
Very nice budha leni
@meeranivatkar4835
@meeranivatkar4835 2 года назад
हे बुद्ध धर्मा मध्ये शांत बसुन ध्यानधारणा करण्यासाठी स्तूप आहेत हे. सर्व बुद्ध भिक्खू महान shakkhya मुनी लोक अशा प्रकारे ध्यानस्थ बसत
@prakashjadhav6833
@prakashjadhav6833 3 года назад
अर्थातच बौद्ध लेणी पण पर्वणीच आहे.
@vivekkamble3268
@vivekkamble3268 3 года назад
हो ह्या बुद्ध लेणी आहेत.
@vishalmoon6629
@vishalmoon6629 3 года назад
हे बुध्द लेणी आहे वज्रयानी 7व्या सतकात आहे...
@vasantraojogekar4215
@vasantraojogekar4215 3 года назад
भगवान बुद्ध का छाया चित्र जैसा दिख रहा है ।
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 3 года назад
Sachin saheb aaple khup khup abhar
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@zsathiya1514
@zsathiya1514 3 года назад
Mast
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@ananddhuri9336
@ananddhuri9336 3 года назад
मित्रा तुझ्या मेहनतीला सलाम
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
@sunilsharma-jh5tk
@sunilsharma-jh5tk 16 дней назад
Mast 👌
@priyakolekar2019
@priyakolekar2019 3 года назад
प्राचीन हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे.
@Athavgurav7015
@Athavgurav7015 3 года назад
पण तुमचे विडिओ लय भारी असतात 👌👌
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 года назад
Khupach sunder Buddha l,ayne
@vijayanandgaikwad5129
@vijayanandgaikwad5129 Месяц назад
Very nice job my dear.
@user-go3ol2mb8t
@user-go3ol2mb8t 3 года назад
100/ शिव लिंग
@jayapawar9830
@jayapawar9830 3 года назад
Sundar video aani atisay durmil mahiti. Puratatva khatyane ashya jagan kade lakshya dyave. Aani japave
@bhartikumbhar3656
@bhartikumbhar3656 3 года назад
खूप छान विडीओ आहे पण अशा ठिकाणी काळजी पूर्वक जाने👍👍👌👌
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@shreyaghoshalfanclubvideo3879
@shreyaghoshalfanclubvideo3879 3 года назад
Bhagwan shiv shankar leni 🚩🚩
@rohittaware7268
@rohittaware7268 3 года назад
एकदम भारी मित्रा तुझ्यासारख्या मूळे हा अमूल्य ठेवा आज सर्वपुढे येत आहे
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@kirteekamble4134
@kirteekamble4134 Год назад
फारच nashibvan आहेत दादा tumhi 👍
@AprantVlogs
@AprantVlogs 3 года назад
ह्या वज्रयानी लेण्या आहेत दादा..... वज्रयानी लेण्यात इतर लेण्यांप्रमाणेच कोरलेल्या असतात पण त्या स्वतंत्र शिळेवर असतात आणि त्या लेण्यात स्तूपाच्या सभोवताली पन्हाळी काढलेली असतात जी पिंडी सारख्या वाटतात आणि काहि वेळा लिंग पण असते स्तूपाच्या जागी
@deepakghadigaonkar3769
@deepakghadigaonkar3769 3 года назад
Khup sundar ,chan video
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 3 года назад
तितली साफसफाई करून अजून चांगलं ठेवता येईल या मुर्त्या जपायला पाहिजे खूप सुंदर आहे याच्या पाठी इतिहास असेलच नक्की
@devalimbare2439
@devalimbare2439 3 года назад
हे १०० टक्के बौद्ध लेनि आहेत सचिन तुझ्या मुळे या दुर्मिळ लेनी पाहावयस भेटली धन्यवाद
@msnishkhandare1023
@msnishkhandare1023 3 года назад
very nice information Sachin sir please save our national Buddhist caves
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️👍💐
@i_ajinkyash
@i_ajinkyash 2 года назад
कदाचित हे शिवलिंग आहे. कारण दक्षिण भारतात ही अश्या प्रकारचे शिवलिंग आहे.
@umeshkulkarni504
@umeshkulkarni504 Год назад
Very Nice research and hard work. Thanks Sanchit
@babytaiwankhade5196
@babytaiwankhade5196 3 года назад
Sanchit hi budhh lenic aahe aani hi tujhymule pahala milali dhanyevad❤👌
@lataadhangle7481
@lataadhangle7481 2 года назад
बरोबर आहे सम्राट अशोकाच्या काळातले हे स्तूप आहे
@aniketshinde8468
@aniketshinde8468 3 года назад
ही सर्व शिवलिंग आहेत, यांना पाहून असे वाटते की ही अतिशय दुर्मिळ आहेत.
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 года назад
खूप सुंदर
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 года назад
👌" Very nice comments "👌 " Sanchit Dada " 💐💐" Jai shivray "💐💐
@rsp151
@rsp151 3 года назад
सुंदर,😊
@anujajadhav5702
@anujajadhav5702 3 года назад
Good work👍👍👍👍👍 buddhha leni ahet ti
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 3 года назад
Shivling aahe...om namah shivay...
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 года назад
खुप सुंदर व्ह्लोग 👍👌🏻
@aniljadhav4405
@aniljadhav4405 3 года назад
प्राचिन काळची लेणी ही बौद्ध स्थापत्य असून या लेणी मध्यें काळ्या दगडात दिसतात ते बौद्ध चैत्य स्तुप आहेत .जे बुध्दांच्या अवशेषावर उभारले गेले आहेत अथवा हिनहायान पंथाच्या तत्त्वानुसार बुद्ध रूपं म्हणून मानले जात होते .
@vandanaphalke4157
@vandanaphalke4157 3 года назад
खरंच खुप गुढ आहे. हे गुपित उलगडले पाहिजे.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐
@Kidsvideospecial
@Kidsvideospecial 3 года назад
My my village and beautiful nature my village is the best proud of you my village 👍
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐 Share kara☺️💐
@subhashdhotre8338
@subhashdhotre8338 3 года назад
Tu great aahes. Khup chan माहिती
@dvaibhav2935
@dvaibhav2935 3 года назад
He mahadevachi pind aahe ( ling) aahe Ani prachin kali tithe rushimuni tapashryela basat asavet
@sanjaydawalbhakta6543
@sanjaydawalbhakta6543 3 года назад
Khupch sunder mahiti milali Asha durlakshit lenya bharpur ahet Gov tyakade durlakshya karte Sthanik tarunana yache mahatwa pataun deun ch ya lenyanche savrakshan v savardhan hoil ase mala wate
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@pramodtawade2062
@pramodtawade2062 3 года назад
👌👌👌सुंदर माहिती.
@swapnilwadkar180
@swapnilwadkar180 2 года назад
Shivling watta.
@tanajilohar6892
@tanajilohar6892 3 года назад
संचित मराठी डीस्कवरी टीव्ही
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you☺️💐
@abhiak9300
@abhiak9300 3 года назад
आम्ही राजापूर चे असून पण माहीत नव्हतं जे तुझ्यामुळे कळलं❤️❤️👍🙏🙏 देविहसोळ ला कातळावर कोरलेल्या काही चिन्हे आहेत ,त्या explore करू शकतो
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
हो नक्कीच तिकडे फेरी झाली की नक्की भेट देईन.. विडिओ ला share करा सर्वांना पाठवा... सर्वांना कळूदेत ही माहिती आणि या जागे बद्दल...☺️☺️💐💐
@RashVlogs26
@RashVlogs26 3 года назад
Shankarji cha pind ahe te clear disat ahe te spatik aslel pind ahe
@dr.dipavijaysawant9015
@dr.dipavijaysawant9015 3 года назад
Tumhi khup chhan info det ahat pan aapan jar art and architecture yamdhe education ghetle tr aapan khup chhan prakare explaine karu shakta...
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Yes mi nakki try kareen☺️💐
@ramsuryavanshi298
@ramsuryavanshi298 3 года назад
खूप खूप छान , मस्तच स्तूप भारी , नमो बुध्धाय । ।
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 года назад
Grate job Take care 👍
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 года назад
तुझ्या स्थानिक निवासी लोकांनी तिकडच्या पुरातन कालीन वास्तु जपायला हव्यात 👍
@waterpurifiersexpert3026
@waterpurifiersexpert3026 3 года назад
Shivling aahet he
@prakashjadhav6833
@prakashjadhav6833 3 года назад
कोंकण हा प्रुथवीवरचा स्वर्ग आहे. आणि हे सत्य आहे. हे कबुल करा
@drpramoddhangar2335
@drpramoddhangar2335 3 года назад
Very good friend really appreciate Wel done .
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@shantidalvi564
@shantidalvi564 3 года назад
Masat hota video
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 3 года назад
Bery Nice. Great efforts for unexplored Konkan.
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️💐
@vasantraojogekar4215
@vasantraojogekar4215 3 года назад
बुद्ध अनुयाई यों के ध्यान करने का स्थान और पान पोली दिसत आहे ।
@ERGOOUTDOORS
@ERGOOUTDOORS 3 года назад
शिवलिंग आहे, ते उकरुन काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे... ग्रॅनाईट चे शिवलिंग आहे, स्तूप नाही...
@ERGOOUTDOORS
@ERGOOUTDOORS 3 года назад
राजापूर पंचायत समिती मध्ये, रत्नागिरी येथे गॅझेटीयरमध्ये माहिती मिळू शकते
@sheetalkumbhar8495
@sheetalkumbhar8495 3 года назад
ERGO हे शिवलिंगच आहे.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 года назад
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि ह्या कोकण देव भूमीसाठी काहीतरी करा नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात तुला कोकणातून प्रतिसाद मिळेल आणि सध्या गरज आहे
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
Thank you ☺️💐
@prakashspanchal3321
@prakashspanchal3321 3 года назад
शिव पिंडी आहेत. पांच. कोणीतरी नासधूस केली आहे. बौद्ध लेणी नाहीत. बौद्ध किंवा मुस्लिम धर्म वेड्या नी वाट लावली आहे असे वाटते.
@rashmisatam6946
@rashmisatam6946 2 года назад
Chan cloys
@jyotipawar9143
@jyotipawar9143 3 года назад
Masta video👌👌👌👌
@trushnapawar1554
@trushnapawar1554 3 года назад
खुप छान काम करतोयस मित्रा
@nidhijaygade9023
@nidhijaygade9023 2 года назад
Dada kup sunder dakhvtay kokanatil. Pn he je kai puratan aahet vastu tya japnya sathi kai prynt kele pahijet tya sathi kai karta yel ka. Ani stone kai aahe
@samidhamore7029
@samidhamore7029 3 года назад
Nice👌👍
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 3 года назад
खूप सुंदर खूप सुंदर ही हिंदू संस्कृती आहे🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏🙏
@mohanpawaskar2399
@mohanpawaskar2399 3 года назад
खूपच चांगली माहीती आम्ही ही राजापूरचे भालावलि गाव
@madhurijadhav4107
@madhurijadhav4107 3 года назад
He Bauddha stup ahet
@maheshsontakke793
@maheshsontakke793 3 года назад
चालुक्य पुलकेशी ने कोकण जिंकण्यापुर्वि तेथे मौर्य राजे राज्य करत होते असे ऐहोळ प्रशस्तीत लिहीले आहे.कदाचित त्यांचे कार्यकाळातील लेण्या असु शकतात.या मौर्यांचा इतिहास अज्ञात आहे.या लेण्यांच्या अभ्यासातुन त्यांचा इतिहास कदाचित कळु शकेल.
@basveshwarpadelkar
@basveshwarpadelkar 3 года назад
धन्यवाद बंधु🙏🏼🚩
@SanchitThakurVlogs
@SanchitThakurVlogs 3 года назад
☺️☺️💐💐
Далее
When did SANSKRIT appear in India? | The GENETIC Evidence
1:13:24
Как дела перцы?
00:25
Просмотров 62 тыс.
Как дела перцы?
00:25
Просмотров 62 тыс.