कोकणातील नदीतील मासेमारी | डोह उपसुन मासे पकडण्याची धम्माल | Traditional #fishing #kokankaravinash
आज आम्ही दुपारी निघालो आमच्या ओढयावर, एप्रिलचा महिना त्यामुळे ओढा एकदम सुकायला आला होता. पाणी एकदम कमी होते. आमच्या एक करदीचा वजर म्हणून डोह आहे. पावसाळ्यातून इथे पाणी बघितले तर उभेच राहू शकणार नाही पण आता त्यातले पाणी पूर्ण कमी झाले होते. आज आम्ही तिघेच होतो मग काय ? लागलो कामाला. पहिले घमेले भरून बाहेर पाणी ओतले नंतर मग पाणी उडवून कमी केले. मासे मिळायला सुरवात झाली पण एक आतमध्ये घब होती त्यामुळे बराच मासा त्यात आतमध्ये गेला. मासे साफ करून आम्ही घरची वाट पकडली.
#fishingvideo #traditionalfishing #fishinglife
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : March 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RU-vid : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RU-vidr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
26 сен 2024