अमोल अभिनंदन खूप छान मस्त पारंपरिक रीत रिवाज जपले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पासून आलेले ही परंपरा आहे ती जपली पाहिजे जय शिवराय.... 🙏🌹❤️ धन्यवाद....... देव बरे करो.......
@@AMOLSAWANTVLOG मी कांदळगाव ची तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. पण आमचं मूळ गाव मालवणात चांदेर आहे. तिथे या महिन्यात गोंधळ होता. मी गेले होते. माझ्या Channel वर तिथला Video Upload केला आहे.