धन्य ता आमचा कोकण सिंधुदुर्ग!!! अभिनंदन बुवा व समस्त भजन मंडळी मस्तच पारंपरिक चालीत आरती म्हतलांत .आयकान मन प्रसन्न झाला... सत्यनारायण महाराज की जय. आकेरी,कुडाळ.
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
अतिशय सुश्राव्य आरती माझे बालमित्र श्री राजेंद्र बोभाटे गाव लोरे ता . कणकवली जि.सिंधुदुर्ग यांनी आपल्या गोड गळ्याने गायिली आहे . बुवा सध्या मुंबईला लीलावती हॉस्पिटल येथे सेवेत आहेत . तरीही आपली भजनाची परंपरा जपलेली आहे बुवा अभिनंदन तसेच त्यांना साथ देणारे श्री संजय आर्डेकर यांचेही अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
भक्ती रसाने ओथंबलेली ही श्री सत्यनारायणाची आरती ऐकून अत्यानंद झाला. खूप वर्षे वाट पाहून आज धन्य झाल्या सारखे वाटले. आदरणीय बुवा व सर्वांना आदरयुक्त नमस्कार ! 💐
सुदर ...प्रसन्न मनाने ऐकत रहावे अशा ताल सुरातील सत्यनारायण आरती ... ही कॅसेट आली तेव्हा मिळत नसायची त्यासाठी मी दादर परेल फिरलो होतो शेवटी मला भांडूपला मिळाली होती ..
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
@avinash gawathe या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
अतिशय सुंदर आरती म्हटली आहे, मला हि आरती खूप दिवसांपासून ऐकायची होती त्या साठी मी गावी पण खुप प्रयत्न केले पण सफल झाले नाही परंतु u tube च्या माध्यमातून मला हि आरती मिळाली आता मी हि आरती केव्हा ही ऐकतो आपले आभार......
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
yaaaaaar malaaaa gavachi khup athvan yeteiiiii my native place sawantwadi hi aarti ganpati la hanmtat yaaar I am missing my village ganpati chi vat pahtoy pudchyavarshi pan jaichai
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
@@rajendraparab8050 या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
या आरतीचे गायक - राजेंद्र बोभाटॆ भजन किंवा आरती ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-E3-GBoEaL5E.html
सत्यनारायणाची आरती जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा । पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ।। धृ ।। विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण परिमळद्रव्यासाहित पुष्पमाळा अर्पून । घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण । प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण ।। १ ।। जय जय दीन दयाळा ... शतानंदविप्रे पूर्वी व्रत हे आचरिले । दारिद्र दवडुनी अंती त्याते मोक्षपदा नेलें । त्यापासुनि हें व्रत या कलियुगी सकळा श्रुत झाले । भावार्थें पूजिता सर्वां इच्छित लाधलें ।। २ ।। जय जय दीन दयाळा ... साधुवैश्ये संततिसाठीं तुजला प्रार्थीयलें । इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिले । त्या पापाने संकटि पडुनी दुखःहि भोगिले स्मृति होऊिनि आचरिता व्रत त्या तुवांचि उद्धरिले ।। ३ ।। जय जय दीन दयाळा ... प्रसाद विसरूनि पतिभेटीला कलावती गेली । क्षोभ तुझा होताचि तयाचि नौका बुडाली । अंगध्वजरायाची यापरि दुखःसि्थती आली । मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ।। ४ ।। जय जय दीन दयाळा ... पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करिता तत्क्षणी । पतिची नौका तरली देखे कलावती नयनी । अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि । ऐसा भक्ता संकटि पावसि तू चक्रपाणी ।। ५ ।। जय जय दीन दयाळा ... अनन्यभावे पुजुनि हे व्रत जे जन आचरति । इच्छित पुरविसी त्याते देऊनि संतति संपत्ती । संहारती भवदुरिते सर्वहि बंधने तुटती । राजा रंका समान मानुनी पावसि श्रीपती ।। ६ ।। जय जय दीन दयाळा ... ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णू मी कैसा । भक्तिपुरास्सर आचरती त्या पावसि जगदीशा । भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा । मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भावनाशा ।। ७ ।। जय जय दीन दयाळा ... ‘मराठी आरती संग्रह’ play.google.com/store/apps/details?id=com.samc.marathiaartisangrah2 सर्व android phones साठी मोफत उपलाब्ध.