Тёмный

कोकणातील पावसाळ्यात रानातील अलंबी MASHROOMS शोधण्याची मजा | केली रानटी मशरूमची रुचकर भाजी 😍 रोवना 

Konkani artist vlogs
Подписаться 3,5 тыс.
Просмотров 4,5 тыс.
50% 1

#कोकण #konkan #kokan
कोकणातील पावसाळ्यात रानातील अलंबी MASHROOMS शोधण्याची मजा | केली रानटी मशरूमची रुचकर भाजी 😍
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आम्ही आलंबी शोधायला गेलो होतो
आमच्या इकडे रानटी मशरूम असणार अलंबी असे म्हणतात काही ठिकाणी रोवना ,भूछत्र , आलंबी असे म्हणतात याची भाजी खूप छान लागते बाजारात जसे मशरूम भेटतात त्याचप्रमाणे याची भाजीही छान लागते!
पण हे पण हे मशरूम्स निवडताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते कारण का जंगलामध्ये खूप सारे मशरूम्स जे असतात ते काही विषारी असतात त्यामुळे योग्य मशरूम आपल्याला निवडावे लागतात
आणि त्यासोबत ते मशरूम्स खराब झाले आहेत की नाही तेही चेक करावे लागतं काही MASHROOMS मध्ये किडे असतात तेही चेक करावे लागतात.
त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सारी मजा येणार आहे तुम्हाला आणि आम्हाला खूप सारे आळंबी ही भेटले!
आणि जर तुम्हाला ही पुढे आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईकही करा आणि इतरांसोबत शेअरही करा आम्ही असेच नवनवीन काही ना काही व्हिडिओज आणणार आहोत त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद!!!!!!
#कोकण #मास्टर्स #मराठी #मशरूम #mashroom #konkan #kokan #marathi #marathivloger #marathimovie #marathinews

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@ArpitaAmbre
@ArpitaAmbre 2 месяца назад
Mast aahee ❤😊
@konkanivlogs
@konkanivlogs 2 месяца назад
Thank you 😊
@vijaygotad9565
@vijaygotad9565 2 месяца назад
छान होते याची भाजी 🥰
@konkanivlogs
@konkanivlogs 2 месяца назад
हो खूपच 🙌💓
@aamchiladkiharshali8930
@aamchiladkiharshali8930 2 месяца назад
छान छान ❤
Далее
А вы играли в school boy runaway?
00:30
Просмотров 98 тыс.