Тёмный

!! कोकणातील भात लावणी !! पारंपारिक भातशेती 🌾  

Bhavik Mandavkar
Подписаться 447
Просмотров 2 тыс.
50% 1

!! कोकणातील भात लावणी !! पारंपारिक भातशेती 🌾 #kokanbeauty #farming #vlog #viral #konkan #nature
नमस्कार मित्रांनो 🙏
शेती हा एक असा विषय आहे की शेती हे जीवन जगण्याचं साधंन आहे .शेती आणि गावाकडच्या माणसांचं एक जवळच नात आहे .
प्रत्येक जण आपल्या परीने शेती करताना आपण पाहतो. प्रत्येक जण त्याला जमेल तशी शेती करताना आपण पाहतो, शेती ही आपल्याला खेडे गावांमध्ये जास्त पाहायला मिळते. तशीच काही आमच्याकडील शेतीची पद्धत या व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आमचा आहे.तरी व्हिडिओ पूर्ण बघा .
धन्यवाद 🙏
#kokanbeauty
#youtube
#blog
#viral
#kokanvlog
#konkan
#traditinal
#video
#farming
#bailgada
#शेती
#कोकण

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
Далее