Тёмный

कोकणातील रापण मासेमारी: पारंपारिक होडी बांधण्याची कला 

Sanjay Nalawade
Подписаться 4,6 тыс.
Просмотров 282
50% 1

मासेमारीसाठी नव्या पद्धती आल्या, तरी कोकणात अद्यापही खूप ठिकाणी रापण पद्धत वापरली जाते. ही पारंपारिक पद्धत आणि पर्यावरणाला अनुकूल अशी आहे. माशाचा चवदारपणा हा ताजेपणावर प्रामुख्याने अवलंबून असतो. रापणीचा मासा हा ताजा असल्यामुळे एकदम चविष्ट असतो. या पद्धतीच्या मासेमारीला मजबूत धाग्याने बनवलेलं मोठं जाळं, भरपूर माणसं आणि त्याचबरोबर लाकडाची पारंपारिक पद्धतीने बनवलेली होडी लागते.
ही होडी कशी बनवतात, हे काही दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये विश्वजीत मणचेकर यांनी खूप व्यवस्थित रीतीने सांगितलंय. सुमारे तीन-चार महिने ही होडी बांधायला लागतात, त्या त्या वेळी महत्त्वाच्या टप्प्याचं विश्वजीत यांनी शूटिंग केलंय. माझ्या समजुतीप्रमाणे असं शूटिंग आतापर्यंत कोणी केलं नसावं. शूटिंग पाहताना लक्षात आलं, अशा प्रकारची होडी बांधणं सोपं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अनुभवी माणसं असणं हे महत्त्वाचं आहे. स्कील बरोबर हे कष्टाचंही काम आहे.
ही होडी बांधण्यासाठी साहित्य, मजुरी, सरकारी कर, पूजेचा उत्सव हे सारं धरून सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो.या होडीवरती वीस ते पंचवीस कुटुंब उदरनिर्वाह करू शकतात. ही सारी माहिती विश्वजीत मणचेकर यांनी सांगितली. रापणीची मासेमारी ही कोकणातील पारंपारिक पद्धत आहे आणि पर्यावरणाला अनुकूल आहे. कोकणातील मच्छीमारांनी ही पद्धत अद्यापही जपली आहे, कौतुकास्पद..
रापणीची मासेमारी: कोकणातील पारंपारिक आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धत
मासेमारीसाठी नव्या पद्धती आल्या, तरी कोकणात अद्यापही खूप ठिकाणी रापण पद्धत वापरली जाते. ही पारंपारिक पद्धत पर्यावरणाला अनुकूल आहे. माशांचा चवदारपणा हा ताजेपणावर अवलंबून असतो, आणि रापणीचा मासा हा ताजा असल्यामुळे एकदम चविष्ट असतो.
या पद्धतीच्या मासेमारीसाठी मजबूत धाग्याने बनवलेलं मोठं जाळं, भरपूर माणसं आणि लाकडाची पारंपारिक पद्धतीने बनवलेली होडी लागते. ही होडी कशी बनवतात, हे विश्वजीत मणचेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप व्यवस्थित रीतीने दाखवलं आहे. सुमारे तीन-चार महिने ही होडी बांधायला लागतात, आणि प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचं शूटिंग विश्वजीत यांनी केलंय. माझ्या समजुतीप्रमाणे, अशा प्रकारचं शूटिंग आतापर्यंत कोणी केलं नसावं.
शूटिंग पाहताना लक्षात आलं की अशा प्रकारची होडी बांधणं हे सोपं नव्हे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अनुभवी माणसं असणं आवश्यक आहे. हे काम स्कीलचं तर आहेच, पण कष्टाचंही आहे. होडी बांधण्यासाठी लागणारं साहित्य, मजुरी, सरकारी कर, आणि पूजेचा उत्सव धरून सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो. पण या होडीवरून वीस ते पंचवीस कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो.
ही सारी माहिती विश्वजीत मणचेकर यांनी सांगितली आहे. रापणीची मासेमारी ही कोकणातील पारंपारिक पद्धत आहे आणि पर्यावरणाला अनुकूल आहे. कोकणातल्या मच्छीमारांनी ही पद्धत अद्यापही जपली आहे, आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
---
Rapani Fishing: A Traditional and Eco-friendly Method in Konkan
Even with the advent of modern fishing techniques, the traditional rapani method is still widely used in many parts of Konkan. This method is not only a part of our heritage but is also environmentally friendly. The taste of fish largely depends on its freshness, and fish caught using the rapani method is incredibly fresh and flavorful.
The rapani fishing method requires a large, strong net made of durable threads, plenty of people, and a traditional wooden boat. Recently, Vishwajit Manchekar meticulously explained and demonstrated the process of making this boat in one of his videos. It takes about three to four months to build such a boat, and Vishwajit has captured every crucial stage in his shoot. To my knowledge, no one has documented this process so thoroughly before.
Watching the shoot, it becomes evident that building such a boat is not easy. The most important aspect is having experienced people involved. This work requires skill as well as physical effort. The total cost of building the boat, including materials, labor, government taxes, and the ceremonial festivities, amounts to around five lakh rupees. However, such a boat can support the livelihood of twenty to twenty-five families.
All this information was shared by Vishwajit Manchekar. The rapani fishing method, a traditional practice in Konkan, is still preserved by the fishermen and is indeed commendable.
- #Rapani Fishing
- #Traditional Boat Making
- #Konkan Fishing Methods
- #Vishwajit Manchekar Videos
- #Eco-Friendly Fishing
- #Konkan Culture
- #Boat Building Process
- #Fishing Techniques
- #Traditional Konkan Life
- #Maritime Heritage
- #Coastal Fishing
- #रापणी मासेमारी
- #पारंपारिक होडी बांधणी
- #कोकणातील मासेमारी पद्धती
-# विश्वजीत मणचेकर व्हिडिओ
- #पर्यावरणस्नेही मासेमारी
- #कोकण संस्कृती
- #होडी बांधणी प्रक्रिया
- #मासेमारी तंत्रज्ञान
- #पारंपारिक कोकणी जीवन
- #समुद्री वारसा
- #किनारी मासेमारी

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@nalawadester
@nalawadester Месяц назад
### रापणीची मासेमारी: कोकणातील पारंपारिक आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धत मासेमारीसाठी नव्या पद्धती आल्या, तरी कोकणात अद्यापही खूप ठिकाणी रापण पद्धत वापरली जाते. ही पारंपारिक पद्धत पर्यावरणाला अनुकूल आहे. माशांचा चवदारपणा हा ताजेपणावर अवलंबून असतो, आणि रापणीचा मासा हा ताजा असल्यामुळे एकदम चविष्ट असतो. या पद्धतीच्या मासेमारीसाठी मजबूत धाग्याने बनवलेलं मोठं जाळं, भरपूर माणसं आणि लाकडाची पारंपारिक पद्धतीने बनवलेली होडी लागते. ही होडी कशी बनवतात, हे विश्वजीत मणचेकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप व्यवस्थित रीतीने दाखवलं आहे. सुमारे तीन-चार महिने ही होडी बांधायला लागतात, आणि प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याचं शूटिंग विश्वजीत यांनी केलंय. माझ्या समजुतीप्रमाणे, अशा प्रकारचं शूटिंग आतापर्यंत कोणी केलं नसावं. शूटिंग पाहताना लक्षात आलं की अशा प्रकारची होडी बांधणं हे सोपं नव्हे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अनुभवी माणसं असणं आवश्यक आहे. हे काम स्कीलचं तर आहेच, पण कष्टाचंही आहे. होडी बांधण्यासाठी लागणारं साहित्य, मजुरी, सरकारी कर, आणि पूजेचा उत्सव धरून सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो. पण या होडीवरून वीस ते पंचवीस कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. ही सारी माहिती विश्वजीत मणचेकर यांनी सांगितली आहे. रापणीची मासेमारी ही कोकणातील पारंपारिक पद्धत आहे आणि पर्यावरणाला अनुकूल आहे. कोकणातल्या मच्छीमारांनी ही पद्धत अद्यापही जपली आहे, आणि हे खरोखरच कौतुकास्पद आहे. --- ### Rapani Fishing: A Traditional and Eco-friendly Method in Konkan Even with the advent of modern fishing techniques, the traditional rapani method is still widely used in many parts of Konkan. This method is not only a part of our heritage but is also environmentally friendly. The taste of fish largely depends on its freshness, and fish caught using the rapani method is incredibly fresh and flavorful. The rapani fishing method requires a large, strong net made of durable threads, plenty of people, and a traditional wooden boat. Recently, Vishwajit Manchekar meticulously explained and demonstrated the process of making this boat in one of his videos. It takes about three to four months to build such a boat, and Vishwajit has captured every crucial stage in his shoot. To my knowledge, no one has documented this process so thoroughly before. Watching the shoot, it becomes evident that building such a boat is not easy. The most important aspect is having experienced people involved. This work requires skill as well as physical effort. The total cost of building the boat, including materials, labor, government taxes, and the ceremonial festivities, amounts to around five lakh rupees. However, such a boat can support the livelihood of twenty to twenty-five families. All this information was shared by Vishwajit Manchekar. The rapani fishing method, a traditional practice in Konkan, is still preserved by the fishermen and is indeed commendable.
@SwatiNalawade
@SwatiNalawade Месяц назад
परंपरागत मासेमारीचे अप्रतिम दर्शन. टीमचे अभिनंदन!
@nalawadester
@nalawadester Месяц назад
👍👌 धन्यवाद
@nalawadester
@nalawadester Месяц назад
मासेमारीसाठी नव्या पद्धती आल्या, तरी कोकणात अद्यापही खूप ठिकाणी रापण पद्धत वापरली जाते. ही पारंपारिक पद्धत आणि पर्यावरणाला अनुकूल अशी आहे. माशाचा चवदारपणा हा ताजेपणावर प्रामुख्याने अवलंबून असतो. रापणीचा मासा हा ताजा असल्यामुळे एकदम चविष्ट असतो. या पद्धतीच्या मासेमारीला मजबूत धाग्याने बनवलेलं मोठं जाळं, भरपूर माणसं आणि त्याचबरोबर लाकडाची पारंपारिक पद्धतीने बनवलेली होडी लागते. ही होडी कशी बनवतात, हे काही दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये विश्वजीत मणचेकर यांनी खूप व्यवस्थित रीतीने सांगितलंय. सुमारे तीन-चार महिने ही होडी बांधायला लागतात, त्या त्या वेळी महत्त्वाच्या टप्प्याचं विश्वजीत यांनी शूटिंग केलंय. माझ्या समजुतीप्रमाणे असं शूटिंग आतापर्यंत कोणी केलं नसावं. शूटिंग पाहताना लक्षात आलं, अशा प्रकारची होडी बांधणं सोपं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अनुभवी माणसं असणं हे महत्त्वाचं आहे. स्कील बरोबर हे कष्टाचंही काम आहे. ही होडी बांधण्यासाठी साहित्य, मजुरी, सरकारी कर, पूजेचा उत्सव हे सारं धरून सुमारे पाच लाख रुपये खर्च येतो.या होडीवरती वीस ते पंचवीस कुटुंब उदरनिर्वाह करू शकतात. ही सारी माहिती विश्वजीत मणचेकर यांनी सांगितली. रापणीची मासेमारी ही कोकणातील पारंपारिक पद्धत आहे आणि पर्यावरणाला अनुकूल आहे. कोकणातील मच्छीमारांनी ही पद्धत अद्यापही जपली आहे, कौतुकास्पद..
@techsanjay1201
@techsanjay1201 Месяц назад
A wonderful showcase of traditional fishing techniques. Kudos to the team!
@nalawadester
@nalawadester Месяц назад
Thank you
@SwatiNalawade
@SwatiNalawade Месяц назад
Very interesting and informative video 😊
@nalawadester
@nalawadester Месяц назад
Thank you
@anuradhamestry9289
@anuradhamestry9289 Месяц назад
अप्रतिम व्हिडिओ अगदी वेगळा विषय खूपच सविस्तर रित्या होडी बांधण्याचे काम अगदी बारकाव्यांसह शूटिंग केलेले आहे फारच सुंदर🎉🎉 खूपच कौशल्यपूर्ण मजबूत चिकाटी भरपूर कष्ट अप्रतिम असे हे होळी बांधण्याचे काम खूपच दुर्मिळ व्हिडिओ पाहायला मिळाला फारच छान संजय खूप खूप अभिनंदन आणि आभार
@nalawadester
@nalawadester Месяц назад
धन्यवाद उषा 👌🙏
@vijayghatge5126
@vijayghatge5126 Месяц назад
👌👌
@nalawadester
@nalawadester Месяц назад
👌👍🙏
@Speechless123
@Speechless123 Месяц назад
It was a pleasure to watch the process of constructing a Rapan fishing boat. The way they have captured everything so beautifully at Chivla Beach in Malvan is commendable. This is an excellent example of our traditional fishing methods. The skill and dedication of the hardworking people are clearly evident in this video. Outstanding work!
@nalawadester
@nalawadester Месяц назад
Thank you
Далее
Куда пропали ЗДРАЙВЕРЫ?
11:38
Просмотров 599 тыс.
Merab vs Sean underway!! 🚨 #ufc306
00:23
Просмотров 884 тыс.
1894 SINGER Sewing Machine Restoration
31:46
Просмотров 22 млн
Snehbandh introduction
1:56
Просмотров 470
Куда пропали ЗДРАЙВЕРЫ?
11:38
Просмотров 599 тыс.