इतर लोककला प्रकारा प्रमाणे फुगडी हा लोककला प्रकार काळाच्या ओघात लोप पावेल असे वाटले होते पण नाही माझ्या कोकणातल्या महिलांनी हि लोककला जपली त्याना शहरातल्या महिलांनी हि साथ दिली म्हणून आज ७ वर्षाच्या लहान मुली पासून ते ७० वर्षाच्या आजी पर्यंत सर्वच जणी फुगडीच्या खेळाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
#GaneshChaturthi
#Ganpati2024
#Ganeshotsav2024
#KokanataleGanpati
#Malvani
#Konkani
#Traditional
26 сен 2024