Тёмный

कोकणातील होळीचे संपूर्ण फाग | Koknatil Holiche Sampurn Fag | Gav Majh Kokan ❤️🙏🏻 

Gav Majh Kokan
Подписаться 39 тыс.
Просмотров 52 тыс.
50% 1

कोकणातील होळीचे संपूर्ण फाग | Koknatil Holiche Sampurn Fag | Gav Majh Kokan ❤️🙏🏻
नमस्कार मित्रांनो🙏🏻
कोकणातील सर्व शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐🔥🔥
आपल्या गाव "माझं कोकण" या मराठमोळ्या कोकणातील यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो💐💐
आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गावाकडील कोकणातील शिमगा मधील फाग ऐकायला मिळणार आहे. खुप धमाल आहे विडिओ मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल हीच अपेक्षा.
मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ📽️📸 आवडल्यास नक्की लाईक👍🏻 करा आणि जिकडे🌏जाईल तिथपर्यंत शेअर♐ करा. तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️🙏🏻
आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Instagram link :-
...
आपल्या फेसबुक अकाऊंट पेज ला फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Facebook link :-
www.facebook.c...
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❣️राम कृष्ण हरी❣️
❤️श्री स्वामी समर्थ❤️
Yours Querys :-
शिमगा
शिमगा गाणे
शिमगा स्थिती
शिमगा
शिमगा कोकण
शिमगा कोकण स्थिती
शिमगा स्थिती 2023
शिमगा गाणे डीजे
शिमगा उत्सव
शिमगा मॅशअप
शिमगा लवकरच येत आहे स्टेटस
Shimga
Shimga song
shimga status
Shimga
Shimga Konkan
shimga konkan status
shimga status 2023
shimga song dj
shimga utsav
shimga mashup
Shimga coming soon status
शिमगा
शिमगा गाणी
शिमगा status
शिमगा उत्सव
शिमगा मराठी चित्रपट
शिमगा पालखी 2020
शिमगा ढोल वाजे भारी
शिमगा साँग
शिमगा खेळे
शिमगा स्टेटस
kokanatil shimga
kokanatil shimga sankasur
kokanatil shigmotsav
kokanatil shimga song
kokanatil shimga chi gani
kokanatil shimga status
kokanatil shimga
कोकणातील शिमगा
कोकणातील शिमगा उत्सव
कोकणातील शिमगा पालखी
कोकणातील शिमगा
कोकण शिमगा उत्सव
कोकणी शिमगा
कोकण शिमगा
कोकणचा शिमगा
#दापोली #Dapolikar #शिमगा
Thank you 😊🙏🏻

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@sahyadrichadurgveda
@sahyadrichadurgveda 7 месяцев назад
खुप छान वाटले फाग बोलायला ऐकायला संकसुरची मजा खेळी सोबत गेलो तमाशा पाहिला अतिशय सुंदर उत्स्फूर्त असा शिमगोत्सव पाहायला मिळला ता तळा जि रायगड मी आपलाच सातारकर जय शिवराय जय शंभूराजे कोकणप्रेमी 🙏🙏💐🚩🚩😍🤝
@gavmajhkokan
@gavmajhkokan 7 месяцев назад
❤️🙏🙏🙏🙏 🥰🥰🙏
@-balapatekar1502
@-balapatekar1502 Год назад
एकदम मस्त छान सुरवात 👌👌
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा ❤️🙏🏻
@barjeshlok3247
@barjeshlok3247 Год назад
भावा लय भारी व्हिडिओ पहिल्यांदा असं फाग बोलताना व्हिडिओ आला असेल याआधी मी केव्हा अशी व्हिडिओ पहिली नाही. मस्त बोलले ते दादा फाग. सुंदर आणि सुटसुटीत आवाजात आणि एकदम खणखणीत आवाजात लोकगीत बोलले. खुप छान वाटलं आणि ते तुम्ही होळीच्या गोल रिंगण करता फिरता खूपच सुंदर व्हिडिओ झालं
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाई ❤️🙏🏻
@rcvlog6953
@rcvlog6953 Год назад
खुपचं छान फाग 👍👍👍
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻
@PoojaVidhi439
@PoojaVidhi439 Год назад
Khupch mast chan parampara ahet👌👌👌👌👌
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई ❤️🙏🏻
@prafullkadam3676
@prafullkadam3676 Год назад
लय भारी व्हिडिओ जबरदस्त असे फाग बोलले दादा एकदम मस्त आवाजात
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाई ❤️🙏🏻
@S.S-r5y
@S.S-r5y Год назад
Nice video banvli ahe ekdm jabardast video 📸📷📸📷📸
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
Thank you so much ❤️🙏
@sakshibaikar4366
@sakshibaikar4366 Год назад
नवीन फोयदार्
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
हो बाया प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤️🙏🏻
@Sadanandmasekar
@Sadanandmasekar 6 месяцев назад
खुप छान व्हिडिओ मस्त लय भारी फाग बोलले
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 месяцев назад
Thank you so much ❤️🙏🏻
@riyaabgul5936
@riyaabgul5936 Год назад
Khupach chhan video
@gavmajhkokan
@gavmajhkokan Год назад
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माई ❤️🙏🏻
@vinayakrangnekar7250
@vinayakrangnekar7250 6 месяцев назад
Nice video
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 месяцев назад
Thank you so much ❤️🙏🏻
@miteshtatkare7252
@miteshtatkare7252 6 месяцев назад
❤ 2024 year la PN ek new video aali pahije
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 месяцев назад
होय होय नक्कीच नक्कीच ❤️🙏🏻
@tukaramjadhav3745
@tukaramjadhav3745 6 месяцев назад
Fag navigation aahe kay
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 месяцев назад
हो
@VinayakSatpute-c4r
@VinayakSatpute-c4r 6 месяцев назад
फाक चुकीची बोलली.सुतार ने पालखी जोडली .तांबट दादाने हुझु सुझु केला.अस आहे.बाकी बरोबर आहे.
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 месяцев назад
Acha चूक सांगितल्या बद्दल धन्यवाद नक्की उद्या शेवटच्या होम ला नीट बोलू❤️🙏🏻
@diptisawant6921
@diptisawant6921 6 месяцев назад
😊other people​@@gavmajhkokan
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 месяцев назад
@diptisawant6921 ❤️🙏🏻
Далее
повтори звуки животного 😱
00:52
King Kong | V. rex Fight in 4K HDR
7:55
Просмотров 186 млн