Тёмный

कोकणातील 72 चाळ्यांचा अधिपती 🔥 गांगोचाळा 🔥 ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा | लोरे १ 

Hoy Maharaja Vlog
Подписаться 18 тыс.
Просмотров 251 тыс.
50% 1

72 चाळ्यांचा अधिपती गांगोचाळा ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा लोरे नं.1#गांगो
कणकवली वरून 18 किलोमीटरवर असलेला फोंडा डेपो
तिथून पाच किलोमीटरवर आहे सतीचामाळ कणकवली वरून टमटम केली तर मानसी 40 रुपये भाडे तसेच फोंडा डेपोतून शेअर रिक्षा प्रत्येकी 30 रुपये भाडे सतीचा माळ हा स्टॉप तिथून अवघ्या दहा ते वीस मिनिटाच्या अंतरावर. हे देवस्थान आहे कोकणातला 72 चाळ्यांचा अधिपती आहे नवसाला पावणारा चाळा अशी या देवस्थानाची ख्याती आहे अतिशय जागृत असलेले हे देवस्थान येथे खोट्याला थारा नाही ज्यांना मूलबाळ होत नाही त्याने इथे नक्की नवस बोलावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हे चाळ्याच कडक देवस्थान आहे मी तेथील मानकरी यांचे नंबर देत आहे अधिक चौकशीसाठी त्यांना संपर्क करा ......
श्री.महेश रावराणे साहेब 9422632535
श्री. राजेश रावराणे साहेब 9423819323
आपल्याला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला खूप खूप आभारी आहे......

Опубликовано:

 

14 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 432   
@vireshkerkar6001
@vireshkerkar6001 8 месяцев назад
देवा माझ्याकडून भक्ती करून घे. वाईट चुकीचे कर्म होऊ देऊ नकोस ही तुझ्या चरनी प्रार्थना होय महाराज
@madhavisawant3003
@madhavisawant3003 8 дней назад
देवा महाराजा माझ्या मुलांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सूखी , त्यांच्या वरील काही संकट,करणी असेल तर दूर कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना करते.🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@abyarane
@abyarane 8 месяцев назад
"देव माझो 'जागो' असा, नांव तेचा "गांगो" असा..! ७२ गावांचो अधिपती, "चाळो" माझो "सेनापती", तुझ्या कृपादृष्टी अशीच आमच्यावर ठेव रे 'बाबा', तुझ्या भेटीक लवकरच येवचा करतहय, तुझ्या प्रतिसादाची वाट बघतय ! "जय गांगो चाळो" 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️
@sanjaybhalerao9252
@sanjaybhalerao9252 4 месяца назад
जय गांगो चाळो देवा माझी MH 12 SK १६८३ ही ऑटो रिक्षा तीन महिन्यापूर्वी चोरीस गेले आहे तरी माझी रीशा मला मिळूं दे गांगो देवा मी तुझ्या चरणी येईल देवा 🙏🙏🙏
@nileshkadam3935
@nileshkadam3935 9 месяцев назад
देवा मी खुप टेन्शन मधे अहे माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर देवा आगदी मानापसून बोलतोय देवा
@user-wy3ge3yf5u
@user-wy3ge3yf5u 7 месяцев назад
देवा माझ्या सर्व परिवाराला सुखात ठेव रे बाबा .....🙏🙏🙏
@bkdoke287
@bkdoke287 8 месяцев назад
श्री गांगोचाळा देवा तुला माझा सासटांग दंडवत माझ्या. मुलाबाळांना सुखी ठेव ही तूझा चरणी प्रार्थना माझी वाईट बुद्धी जाऊ दे 🙏🙏🌹👍धन्यवाद सर 🙏
@rajendraambre8804
@rajendraambre8804 9 месяцев назад
आम्ही अडचण आली तर आम्ही लोटे खेड वरुन तेथे जातो बाळा गुरव व त्यांचे वडील ही आम्हाला नेहमी मदत करत आले आहेत ॐ जय श्री गांगेश्र्वर प्रसन्न ❤❤❤
@neelamshinde1291
@neelamshinde1291 9 месяцев назад
He mandir kuthe aahe, address dya proper
@archanarawool8315
@archanarawool8315 6 месяцев назад
देवा माझ्य दुःख दूर कर आणि माझ्या मुलीला व मला आनंदी ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना 🌺🙏
@bkdoke287
@bkdoke287 8 месяцев назад
देवा माझ्या मोठया मुलाला मुलं बाल होऊ दे तुझी कुर्पा असू दे 🌹🌹🙏
@sandeepsalvi5524
@sandeepsalvi5524 9 месяцев назад
देवा तुझे आशीर्वाद कायम माझ्यावर राहूदेत
@surekhanaik3117
@surekhanaik3117 9 месяцев назад
देवा तुम्हाला साष्टांग नमस्कार माझ्या कुटुं बावर आलेली सर्व दुःखे संकटे आलेली दूर करा आणि माझ्या मुलीचा संसार सुखाचा आनंदाचा होऊन दे.आणि तुझ्या दर्शनाला येण्याची सद्बुद्धी दे.
@Vivek-mk2hy
@Vivek-mk2hy 7 месяцев назад
धन्यवाद भाऊ.सविस्तर माहिती दिली.तिथे नारळाने जे काम होते त्या ऐवजी पक्षी द्यावा लागेल असे सांगून जास्त खर्च करवतात.श्रीदेव गांगो त्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना
@atharvshirsath2860
@atharvshirsath2860 8 месяцев назад
आमच्या ही सर्व ईच्छा पुर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@BULLISHCROSSOVER
@BULLISHCROSSOVER 9 месяцев назад
देवा माझ्याकडून भक्ती करुन घे. वाईट विचार वा चुकीचं कर्म होऊ देऊ नकोस. 🌹 🙏 💐
@ashokchiplunkar4216
@ashokchiplunkar4216 2 месяца назад
नमस्कार खरच आपण खूप मेहनत करून माहिती गोळा करता आणि आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. असेच आपले कार्य चालू ठेवा.विनंती
@krishnatkumbhar5219
@krishnatkumbhar5219 8 месяцев назад
गांगो देवा तुला आमच्या कुंभार परिवारातर्फे साष्टांग नमस्कार व दंडवत 🙏🙏🙏
@rajendrakedare2352
@rajendrakedare2352 3 месяца назад
🙏नमस्कार माझे व॔दण दोन्ही गंगोआणि चाळा दोन्ही दैवतांना🙏माहीती खूपच महत्वाची दिलित भाऊ खूप-खूप आभार आपले देव तूमच भल करो असेच कार्य अखंड पणे सूरू राहूदे भाऊ पून्हा ऐकदा आभार भाऊ 🙏
@chittaranjanbirje5559
@chittaranjanbirje5559 6 месяцев назад
हे गंगो देवा तुला माझा व माझ्या कुटुंब कडून लाख लाख दंडवत.तुझी कृपा आम्हावर सदा असो.
@spchannel473
@spchannel473 7 месяцев назад
🌹श्री गांगोचाळा देवाचा जय जयकार असो.🙏🏻🙏🏻 देवा आम्हाला तुझ्या दर्शनाचा लवकरात लवकर लाभ मिळू देत व तुझी कृपा होऊ देत.
@kavitasalvi5964
@kavitasalvi5964 9 месяцев назад
देवा माझ्या मुलांना व मला सुखी ठेव त्या मुलाचं लवकर लग्न होऊन दे बाबा
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 9 месяцев назад
तथास्तु
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 8 месяцев назад
होय महाराजा....🙏🙏
@nikitasalvi74
@nikitasalvi74 9 месяцев назад
गांंगो देवाला नमस्कार 🌹🌹🙏🙏🌹🌹
@kishorraorane1790
@kishorraorane1790 8 месяцев назад
श्री गांगो देवाला माझा नमस्कार. 🙏
@anandashewale5416
@anandashewale5416 25 дней назад
देवा. माझ्या सव॔.ईच्छा. पुण॔.कर.देवा. मनोभावे. शरण.येतो
@dattakoli9893
@dattakoli9893 8 месяцев назад
कोकनी देवस्थान खुप वाईट कारन ते कडक आस्ते व एकदा गेले की कायमचे मागे लागते सेवा करायची असेल तर माज्या बाळू मामची कर सगळ ठिक होइल
@satyawantathare5146
@satyawantathare5146 7 месяцев назад
गांगो देवाला माझा नमस्कार! छान माहिती
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 9 месяцев назад
फार फार आभारी तुमचा धन्यवाद 👍 साहेब 🌹
@vasantkadam9015
@vasantkadam9015 9 месяцев назад
खूपच छान माहिती मिळाली.आपले आभार.👋👋
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 7 месяцев назад
देवा आम्हाला व मुलामुलीची विच्छा पुरी करा सुखी सम्रध्द होउद्या
@shamsunderambre899
@shamsunderambre899 9 месяцев назад
खूप खूप छान सुंदर माहिती भावा आहे. धन्यवाद.
@ashokchavan1659
@ashokchavan1659 9 месяцев назад
Raju Raorane yani Devsthanachi atishay Sundar majhiti sangitaleli ahe. Va farach chhan .Devachya manat asel tar nichchhitach kadhitari darsha hoil. Shubhechchha.
@Chitra_sparsh
@Chitra_sparsh 5 месяцев назад
उपरलकर देवस्थान ला जाऊन आलो आपला reference दिला तेथें खूप छान वाटलं ❤❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha 6 месяцев назад
छान व्हिडीओ नक्कीच पहायला आवडेल 🙏
@user-bd5bj4ke6g
@user-bd5bj4ke6g 8 месяцев назад
अतिशय सुंदर व्हिडिओ 👌
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 9 месяцев назад
खूप खूप छान 👍🌹
@user-jr6ji8lj6e
@user-jr6ji8lj6e Месяц назад
आपल हार्दिक अभिनंदन
@vasantdalvi9295
@vasantdalvi9295 9 месяцев назад
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 8 месяцев назад
अतिशय सुंदर देऊळ.....
@deepalimahadik7612
@deepalimahadik7612 9 месяцев назад
छान आहे तुमचा देवस्थान कधी वेळ पडली तर आम्ही येऊ🎉
@kalpeshbamuniya4020
@kalpeshbamuniya4020 9 месяцев назад
खूप छान देवा सर्वाच भल कर कल्याण कर
@hiramankokanisable4453
@hiramankokanisable4453 9 месяцев назад
जय dev bappa . Sastang dandavat .❤ .good. dhanyavad सर
@user-gi1qp9bp1u
@user-gi1qp9bp1u 8 месяцев назад
छान आहे
@mangeshjadhav659
@mangeshjadhav659 4 месяца назад
धन्यवाद साहेब खुप चांगली माहीती दिलीत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshkadam2978
@santoshkadam2978 7 месяцев назад
छान माहिती
@arunasawant9078
@arunasawant9078 9 месяцев назад
Dada tu khup chhan mahiti dili.
@user-is9qe4vy8u
@user-is9qe4vy8u 4 месяца назад
चांगली माहिती सांगितली आहे विडियो च्या माध्यमातून खुप खुप धन्यवाद मंडळी
@vidyarawool8254
@vidyarawool8254 9 месяцев назад
खुपच छान
@jyotibagal8195
@jyotibagal8195 8 месяцев назад
खुप छान,
@SapnaSapna-wl5hb
@SapnaSapna-wl5hb 3 месяца назад
Koti koti naman जय गांगो चाला❤❤❤❤🙏🙏🏆🎊🎊🎊💕✍️ Veenita pacheriwal,, shrushti pacheriwal,, Varsha Agrawal Blessed with the beautiful child 🎉🎉🎉🎉 कोटी कोटी देव जी नमन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@LovelyBoombox-ne1ud
@LovelyBoombox-ne1ud Месяц назад
देव माझा गांगोचाळा प्रसन्न 🙏
@deepalimahadik7612
@deepalimahadik7612 9 месяцев назад
खूप चांगली माहिती सांगितली खूप धन्यवाद🎉🎉🎉
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
🙏खुप खुप आभार 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@sureshchandradhumal3916
@sureshchandradhumal3916 8 месяцев назад
लोऱ्याचा चाळादेवस्थानाच दर्शन झाले आशिर्वाद मिळावा माज्या सर्व कुटुंबालाकारनमीबरेचदिवसापासुन अशादैवतांचेआशीर्वादासाठिअपेक्षाकरतहोतोआपलल्याहीवडीचेरूपाने दर्शन देणाऱ्यांचेआभारचांगभल असो
@deepalimahadik7612
@deepalimahadik7612 9 месяцев назад
खूप माहिती दिल्याबद्दल आभार मानले 🎉
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
खुप खुप आभार 🙏
@baluahire7841
@baluahire7841 9 месяцев назад
Jay गांगो चाळा देवा नमन करतो सुखी कर माझ्या परिवाराला आणि सगळे साया
@sameerraorane6386
@sameerraorane6386 8 месяцев назад
धन्यवाद साहेब..🙏🙏
@rajeshshelar4535
@rajeshshelar4535 2 месяца назад
Jai shree Gango🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌼🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
@manoharbhovad
@manoharbhovad 9 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत.. 👍
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
धन्यवाद साहेब 🙏🙏
@Adyaa-pr1if
@Adyaa-pr1if 8 дней назад
जय गांगेशवर
@swapnilmurudkar3182
@swapnilmurudkar3182 8 месяцев назад
Khup sundar vlog❤❤
@sandeep20nov
@sandeep20nov 9 месяцев назад
आपले आभारी आहोत सादरीकरण छान केलं आहे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
🙏 साहेब खुप खुप आभार 🙏 गांगोचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏🙏
@manohardalvi4671
@manohardalvi4671 9 месяцев назад
Pharach chan mahiti
@kirankumarraorane5658
@kirankumarraorane5658 8 месяцев назад
श्री देव गांगोचाळा प्रसन्न 🙏🏼🙏🏼🌸🌸 आमचं ग्रामदैवत
@minun7828
@minun7828 Месяц назад
Shukroba Vajroba,Maharthalyachya Khaiba Deva, Baarapach sthalyachya Deva ,mulpurush kanoji baba,Graamdevta ba Ravalnaatha kambalyancho uddhar kar, kahi bahela bhuturla astala tar ta kadhun taak.... Hoy Maharaja....🙏👍🌹🪻
@sanjanashinde1221
@sanjanashinde1221 9 месяцев назад
Dhanyavad, khoop chan mahiti dili bhaoo🙏
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
🙏 खुप खुप आभार ताई 🙏
@jyotibagal8195
@jyotibagal8195 8 месяцев назад
खुप छान महीती दिली, तुमच्या मुळे घरात बसून संपूर्ण कोकण सफर झाली, खुप धन्यवाद
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 8 месяцев назад
धन्यवाद ताई 🙏🙏 खुप खुप आभार
@sunitapatil6011
@sunitapatil6011 8 месяцев назад
Kupc sundar aahe devta ❤maja mota mulga cigla hyoun asmcya ghari lvkar youde v lhan mulga v mota mulga yekmekashi mayeny raude doganci lgny houn thyaca svsaar sukaca houde tumca aashisrvad aasude hic mnisha aahe kay jay wetal deva jay ho❤
@surajshivale8321
@surajshivale8321 9 месяцев назад
जय गांगोचाळा माझे वंदन श्विकार करा शतशः प्रणाम
@Aaru837
@Aaru837 9 месяцев назад
Thank you so much sir
@chandrakantdesai8831
@chandrakantdesai8831 9 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली जय गांगेस्वेर प्रसन्न।
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
धन्यवाद साहेब 🙏🙏
@minun7828
@minun7828 Месяц назад
Gango Chalo Deva laari no 2 Saakshat Dandvat, koti koti pranam, duritanche timir javo avghe dharu de supanth Astil shite tar jamtil bhute , Gango dev aaplya varil sarv amangal sankate bhutana raktat bhijavlela tandul have bhirkavat aani devachi mahima ..ekhi shit khali padat nahi...🙏🙏
@ziluvasantsawantprakash2628
@ziluvasantsawantprakash2628 9 месяцев назад
मित्रा संतोष, छान माहिती दिलीस. धन्यवाद
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
खुप खुप आभार 🙏🙏
@DevanshiPrabhu
@DevanshiPrabhu 8 месяцев назад
Mast maj gav aahe..... Lore no. 1
@KalidasChavan-dk5eb
@KalidasChavan-dk5eb 6 месяцев назад
Kadak devashtan aahe lore nambar 1gangochala mazya mamacha dev
@vinayakrangnekar3983
@vinayakrangnekar3983 9 месяцев назад
Best video
@ananddalvi4930
@ananddalvi4930 8 месяцев назад
नमस्कार छान माहिती शतशः आभार अशीच जय श्री देव गांगो चाळा आपणां सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत ही श्री चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद जय शिवराय जय भवानी की जय
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 8 месяцев назад
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@reshmahedulkar1977
@reshmahedulkar1977 8 месяцев назад
हदेवामाझयापरिवाराकडूननमस्कार❤❤❤
@ajitsawant6149
@ajitsawant6149 8 месяцев назад
Thanks deva sarvana Sushi thev
@marutigavnang9921
@marutigavnang9921 8 месяцев назад
जय देवा
@user-pt5dk4pc9j
@user-pt5dk4pc9j 8 месяцев назад
Jay gango chala Deva maze sarv Rog nasth Kara v arthik paristhiti changli houdya
@sandipchavan4678
@sandipchavan4678 9 месяцев назад
ब्लॉग माहितीपूर्ण होता. खरंच जे ग्रासलेले आणि गरजवंत आहेत त्यांना नक्कीच फायदेशीर आहे. अर्थात हे सर्व श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केलं तर. पण होय महाराजा, तुमच्या बोलण्यात अजून confidence हवा.ओव्हरऑल 👌♥️👍
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
धन्यवाद साहेब मी नक्कीच प्रयत्न करीन त्या दिवशी माझी तब्येत बरी नोव्हती तरी या पुढे मी नक्कीच प्रयत्न करीन 🙏🙏
@kushmhatre
@kushmhatre 9 месяцев назад
Mala vatle saheb tumhi ek quarter marun vlog banvla . Tabbetichi kalji ghya chan vlog ahe
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
@@kushmhatre khup khup aabhar saheb .....pan mi creater aslya shivay vlog banabvala kay hoy maharaja vlog he mazhe channel aahe tabbet barobar naslya mule thoda disturb hoto malvan te fonda pravas khup motha aahe......khup khup aabhar 🙏🙏
@user-cd6mu8ei3z
@user-cd6mu8ei3z 8 месяцев назад
देवा परमेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करा.. माझा बाळाला खुप आशीर्वाद असावा अशी कृपा करा 🎉🎉
@hemaloke4528
@hemaloke4528 8 месяцев назад
Maja 🙏 namskar majhya nokritil saglya adhan dur houde sagle problem dur houde
@pravinpolekar8582
@pravinpolekar8582 8 месяцев назад
धन्यवाद
@nandkumarmanjrekar4747
@nandkumarmanjrekar4747 8 месяцев назад
देवा गांगोचाळा नमोस्तूते
@user-gw1js8fm8f
@user-gw1js8fm8f 3 месяца назад
जय गांगेश्वर महाराज की जय 🙏🏻🙏🏻🚩🚩 जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@RameshPatil-yl8sf
@RameshPatil-yl8sf 9 месяцев назад
गागोंचाळा या देवस्थानाला शतशः नमस्कार
@rajeshchavan542
@rajeshchavan542 8 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त,, श्रीपाद राजंम शरनंम प्रपद्ये,,
@user-vq2sz2nu7e
@user-vq2sz2nu7e 8 месяцев назад
Mala. Ithe. Yayla. Khup. Aavdel.
@sanjaybhalerao9252
@sanjaybhalerao9252 4 месяца назад
जय गांगो देवा माझी एमएच 12 एस के 1683 ही रिक्षा चोरीस गेली आहे माझी रिक्षा मला मिळू दे देवा तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना तुझ्या चरणी येण्यासाठी मला ताकद दे देवा 🙏🙏🙏
@VinodKadam-ui7dv
@VinodKadam-ui7dv 9 месяцев назад
Khup chan video Hoymaharaja MAULI MUSIC VRK
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
खुप खुप आभार 🙏🙏
@harshadmundaye7001
@harshadmundaye7001 5 месяцев назад
जय गांगो देवा 🌺🌺🙏🙏
@jyotirane9824
@jyotirane9824 9 месяцев назад
Dev Gango Chala Namostute.
@rupalidudhawadkar1749
@rupalidudhawadkar1749 9 месяцев назад
Gango chala hya devala namskar mazaya mulana Ani mala sukhi theva Ani maze begadlele kame purn whave ashe me venanti karate
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 месяцев назад
Chan Maheti Deli Bhari Blog Donhi Dadani Chan Maheti Deli
@leenasawant4718
@leenasawant4718 9 месяцев назад
साष्टांग नमस्कार 👏👏
@vaibhavpatil5564
@vaibhavpatil5564 9 месяцев назад
Nice
@harshadpatil4637
@harshadpatil4637 9 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@deepakshinde1096
@deepakshinde1096 8 месяцев назад
गांगोचाळो देवाय नंम हां 🙏🙏🙏🙏🙏🌺🌸🌺🌸💐🌷🌹💐💐
@priteshghadi6629
@priteshghadi6629 8 месяцев назад
Jay gagangiri chala
@rajukeer9526
@rajukeer9526 8 месяцев назад
जय गांग ओ देवा
@latajagtap5753
@latajagtap5753 9 месяцев назад
ह्या देवाला माझा नमस्कार माझ्या कुटुंबाला निरोगी ठेवा व माझ्या मनातील काम होऊ द्या ❤
Далее