आजी तथा काकी यास नमस्कार..!!🙏 👍कोकणी पद्धतीने मटणाचा रस्सा सदर रेसिपीला फक्त काकी उत्कृष्टपने सादर करत छान प्रस्तुत करून यथोचित असाच योग्य न्याय दिला आणि सदर चित्रण बहारदार आणि लज्जतदार असेच केले आहे. 👍आदरणीय कदम काकिंची प्रत्येक रेसिपी पदार्थ व्यवस्थित साहित्यातही प्रमाणबद्ध असून संग्रही असावा असाच असून दैनंदिन आहारात करण्यासाठी लय भारी, जाम भारी, खूप भारी..कारण कमी आणि नेमके साहित्य. 👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏