Sanchit Thakur kadhihi Kokam Aluminum chy topa madhe ghalun ukalane talave. Ani Aluchi bhajipan Aluminum chya topamadhe karu naye. Vedio chan hota thanks❤🌹🙏 for sharing.
खूप सुंदर व्हिडिओ आणि ही सुद्धा खूप वेगळीच रेसिपी आहे संचित. तीन वर्षांपूर्वीच्या रेसीपी मध्ये कांदा-खोबर्याचं वाटण नव्हतं टाकलं जे ह्या रेसिपी मध्ये नवीन आहे आणि त्या रेसिपी मध्ये कडधान्यात फणसाच्या बिया additional होत्या. But thank you for this video too. Through your video we get to see the interior kokan.
खूप ch chan video... पुर आल्या नंतर cha व्हिडिओ ha... शेती, झाडी, शहाळे सगळ छान ch... माझी sis pn अळू चे fadfade बनवते आणि जबरदस्तीने खावू ghalte 😀...mi ही recipe दाखवेल तिला 🥰.. नविन किचन खूपच भारी... किती pn गॅस आले तरी... चुल ही हवीच...👍 पारंपरिकता japliy छान....
Good Afternoon Sanchit!! 😊 It is always a nice treat from you to watch your vlogs. After watching your clothes, we feel very pleasant. Please keep posting wonderful vlogs .Eager to watch your next vlog! 👌👌👍😃🙏