Тёмный

कोकणी,मालवणी, पद्धतीची जीरा खोबऱ्याची डाळ (वरण) 

Life with Surekha
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

कोकणी ,मालवणी, पद्धतीची जिऱ्या खोबऱ्याची डाळ (वरण)
मुगडाळ,तूरडाळ अंदाजे पाच जणांना साठी,
सात-आठ लसूण पाकळ्या ठेचून,
चवी नुसार ओल खोबरे,
चार हिरव्या मिरच्या,
एक टोमॅटो,
कडीपत्ता, कोथिंबीर, हळद,मोहरी,कोकम पाकळी,लसून,हे सर्व साहित्य फोडणी साठी (चवी नुसार)
मीठ,
तेल,
रेसिपी करताना कृती दाखवली आहे.
धन्यवाद.
#lifewhitsurekha
#कोकणीधदतीचीडाळ
#जीरयाखोबराचवरण
##

Опубликовано:

 

18 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@ruchiramarathi
@ruchiramarathi 3 месяца назад
खूपच छान❤..
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 Месяц назад
माझया सासुबाई हे वरण खुप छान करायचया आज बरयाच दिवसा ने बघीतले धन्यवाद
@pritasamant1891
@pritasamant1891 3 месяца назад
खरतर मालवणी डाळ मधे टोमॅटो टाकत नाही चिंच किंवा कोकम घालतात मी मालवणी आहे
@neelamsoman5688
@neelamsoman5688 9 дней назад
आम्ही कोकणात डाळीमध्ये फक्त जीर खोबर वाटून घालतो. एक कढ काढून उतरवतो. आणि डाळीच्या आमटीमध्ये मिरे व खोबर वाटून घालतो. टोमॅटो तर घालतच नाही. चिंच किंवा आमसूल घालतो.
@vijayashreeborate4032
@vijayashreeborate4032 Месяц назад
आम्ही kokan ker कोकम टाकतो टोमॅटो नाही
@rajanisangle-zn5tr
@rajanisangle-zn5tr 15 дней назад
या वरणाला फोडणी देत नाहीत डाळीत खोबरंजीर वाटून ते वाटणं डाळीत मिक्स करून एक कड आला की लगेच उतरतात आणि यात टोमॅटो लसूण किंवा कोकम टाकत नाहीत आपल्या आवडीनुसार टाकू शकता अस मालवणी वरण साधंच असत करण मी मालवणीच आहे आम्ही नैवद्याला सणाला असच वरण करतो पण साध
Далее
Flo Rida - Whistle НА РУССКОМ 😂🔥
00:29