Тёмный

@कोकण🌴आमच्या गावाचो मिठबाव बाजार♥️चाकरमानी परतले!गावपन हरपले😔सुनो झालो गाव!परत येवा राव🙏रामेश्वर देव 

Armari Maratha
Подписаться 13 тыс.
Просмотров 1,5 тыс.
50% 1

कोकणातील निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातलं आमचो गाव म्हणजे मिठबाव गाव ♥️ अरबी समुद्राची विशाल किनारपट्टी त्याचप्रमाणे नारळ हापूस आंब्याच्या झाडांनी, भात शेतीने हिरवगार असलेला श्री देव रामेश्वराचा कृपा छत्र ज्या गावावर आसा असो आमचो मिठबाव गाव.
अशा आमच्या या मिठबाव गावात आठवड्यात बुधवारी आणि शनिवारी आठवडी बाजार भरता. या बाजारात कातवन कुणकेश्वर दहिबाव नारिंगरे हिंदळे मुणगे तांबळडेग या पंचक्रोशीतील गावातील कष्टकरी कडधान्य भाजीपालो आणि त्याच्यावर मिळालेल्या पैशावरती आपल्या कुटुंबाचो उदरनिर्वाह करतत.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या या मिठबाव बाजारात कोणकोणते शेतकरी कोणकोणते वस्तू घेऊन येतत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आसवं या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा धन्यवाद जय हिंद 🙏

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@devendra_padwal
@devendra_padwal 6 часов назад
प्रेमळ ,कष्टाळू आणि प्रामाणिक कोकणी माणसे , , , ,छान ! 🌴 ❤️
@armarimaratha
@armarimaratha 5 часов назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 3 часа назад
वाह छान वाटल बाजार बघून , ताज्या भाज्या, चुबुड,काकडी बघून गावची खूप आठवण आली 👍👌
@armarimaratha
@armarimaratha 2 часа назад
होय बाजारात ह्या सगळा बघूची वेगळीच मजा
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 5 часов назад
अतिशय सुंदर विडियो दाखवला जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@armarimaratha
@armarimaratha 5 часов назад
जय शिवराय🚩🙏
@DevendraGhadiga
@DevendraGhadiga 3 часа назад
👌👌💥
@armarimaratha
@armarimaratha 2 часа назад
🙏🙏
@DeepaliKoyande
@DeepaliKoyande 5 часов назад
Maze maher kondwadi la aahe chhan bajar mandir sunder aahe video apratim 👌👌
@armarimaratha
@armarimaratha 5 часов назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@mayurimondkar2129
@mayurimondkar2129 3 часа назад
👌👌
@armarimaratha
@armarimaratha 2 часа назад
🙏🙏
@digamderyeragi-wf6xb
@digamderyeragi-wf6xb 6 часов назад
छान...
@armarimaratha
@armarimaratha 6 часов назад
धन्यवाद 🙏🙏
@rangapratimadlab764
@rangapratimadlab764 2 часа назад
जय शिवराय दादा. 🙏
@armarimaratha
@armarimaratha 2 часа назад
जय शिवराय 🙏🙏
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 4 часа назад
Khup Chan❤❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha 2 часа назад
धन्यवाद सर 🙏🙏🌹
@kishortawde7392
@kishortawde7392 3 часа назад
सुकळवाड चा बाजार कधी दाखवणार? मी कट्ट्यावर राहतो. मी तुमचा सबसक्रीबार आहे. या ऑक्टोबर मध्ये 5, 12, 19 आणि 26 तारखेला बाजार आहे. ह्यामध्ये 12 तारीख दसरा आहे म्हणून नको जावु. पण 5,19 आणि 26 या तारखाना जावु शकता. मी सबसक्रीब केल आहे. मला ताबडतोब वीडियो मिळणार.चला उठा वीडियो करा. जय भवानी- जय शिवराय
@armarimaratha
@armarimaratha 2 часа назад
जय शिवराय नक्की लवकरच करूया 🙏🙏
Далее
Airpod Through Glass Trick! 😱 #shorts
00:19
Просмотров 853 тыс.