Тёмный

कोकण Village Life Style vlog | पाऊस यायच्या आधी घरातील कामे केली पूर्ण | kokan like 

Kokan Like
Подписаться 8 тыс.
Просмотров 888
50% 1

पाऊस यायच्या आधी कोकणातील माणसांची लगबग सुरू होते ती आपल्या घराचं पाऊसा पासून बचाव कस झालं पाहिजे, म्हणून जो तो घराला प्लास्टिक किव्हा इतर अवरण लावून आपलं घर सुरक्षित ठेवतो, आम्ही देखील प्रथम नारळ पडून घेतले आणि नंतर प्लास्टीक लावलं
#Village #villagelifestyel #dapoli #vliiagevlog #kokanlike #vlog
मंडळी माझा हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपली ही कोकणातील मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची. मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ द्याल अशी अपेक्षा आहे🙏
-----------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला माझे Vlogs आवडत असतील तर आवर्जून माझ्या चॅनेल ला Subscribe करा . तुमच्या करता खास मोफत😍आहे. व्हिडिओच्या खालती लाल ⚫️ कलरचं Subscribe चं बटन दाबा आणि आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूची 🔔घंटा वाजवून All सिलेक्ट करा.
========================================
#like #share #subscrib
___________________________________________
My RU-vid ▶️Channel Link
👇 / @kokanlike
खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇
कोकणी शिमगा २०२४😊👇
• कोकणी शिमगा 2024
कोकणातील आठवणी ❣️▶️👇
• कोकणातील आठवणी
कोकणातील पारंपरिक खेळ ❣️▶️👇
• कोकणातील पारंपरिक खेळ
कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇
• 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 ...
कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇
• कोकणातील पर्यटन स्थळे
कलमांचे प्रकार ❣️▶️👇
• कलमांचे प्रकार
वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇
• वाढदिवस व्हिडिओ
धन्यवाद 🙏

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 3 месяца назад
गाव कोणते छान शुभेच्छा
@KokanLike
@KokanLike 3 месяца назад
धन्यवाद सर 🥰🙏 माझे गावं दापोली वणंद
Далее
It was hard 😂
00:15
Просмотров 1,4 млн
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1,1 млн