ताई मी पुण्यातच राहते. माझ्या मुलाचं लग्न होत नाही आहे. ( त्याला फेब्रुवारी 2025 मध्ये ४० वर्ष पूर्ण होतील.) नऊ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे अचानक निधन झालं. सात वर्षांपूर्वी कर्ज काढून घर घेतल. घरात पैसा टिकत नाही. मुलाला चांगली नोकरी मिळत नाही आहे.ताई तुम्हाला भेटण्याची इचा आहे. तुमच्याशी संपर्क कसा करायचा ते कृपया सांगावं.
एक दैवी शक्ती यायचे संकेत देत होती त्या शक्तीने ज्याला आम्ही गुरु केलाय त्याला जाऊन सांगितलं मी आलेली आहे मला बसवायला सांग पण त्याने नावापुरत देवीचा निरोप सांगितला पण देवीच्या नावाचा उलगडा केला नाही शिवाय आमच्याच भावकीतील एका बाईला ती दैवी शक्ती बांधायची प्रेरणा देऊन त्या देवीला येऊच दिलं नाही आणि आम्हाला म्हटला देवीला विसरा आता देवी काय येत नाही आता काय करायच अशा गुरु म्हणून विश्वासघात करणारच तेवढं सांगा 🙏
Please pray for me did 🙏🏻 😢❤❤😢my name asha my love name Samir naik my love life is not OK did please please 😢😢🙏🙏❤❤😭😭all is come to good 🙏🏻 🙏🙏pray for me did 🙏🏻 😭😭🙏
Guru Tai pranam. Majha purn kutumbha var bangali tantra kriya keleli aahe. Ya tantra kriyene majh ghar purn udwast jhale ahe . Gharatli manas ya kriyene marli gelit. Prattek amavasye la hi tantra kriya keli jhate. Tar guru tai ya mansacha kayamcha bandobast tumhi karu shaktat kay? Tasach hi bangali tantra kriya nasht karu shaktat. Jay Matadi.
न मस्कार ताई खुप गरजचे आहे तुमचे मार्गदरीन हवय मी गावाला घर बधल असुन साडेपाच गुंढा जागा असुन जागाअजुन नाववर होत नाही दहा वर्ष झालीत जागा मालकाशी संबंध चांगले आहे काय करावे
Bacche bacche kya kar rahe ho? Anne husband ke saath pyar aur aram se zinagi karo....bacche to akhir me kisi vudhashram me hi pahochayenge...India me itne karodo log rastepar bhukhe mar rahe hai,kya aapdekh nahi rahe ho,ki aaj kal bacche mabap ko kaise User Karte hai,aur budapest me unko basar fek dete hai!!!!Bas apni zindagi Mast jiyo aur aish karo......