Тёмный

कोणत्याच मंत्र्याच्या गावचा इतका विकास नसेल। निर्मलग्राम पाटोदा nirmalgram patoda bhaskar pere patil 

Incredible Nation अतुल्य राष्ट्र
Просмотров 6 тыс.
50% 1

आदर्श गाव पाटोदा
जिल्हा औरंगाबाद
सरपंच
भास्करराव पेरे पाटील
औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा!
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
आणखी व्हिडिओ
अख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सरपंच
• अख्या महाराष्ट्राला वे...
देशभर गाजलेला एकमेव सरपंच
• पेरे पाटील जबरदस्त भाष...
खरे तर या सरपंचाला मुख्यमंत्री केले पाहिजे
• अवसान घातकी राजकारणा प...
गावातील मोदी 34लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
• भास्करराव पेरे पाटील प...

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@sindhusarode9671
@sindhusarode9671 3 года назад
प्रत्येक राजकारणी नेत्यांनी ह्या सरपंचां आदर्श घेण अत्यंत आवश्यक आहे, आणि नगरपालिका ह्याच्या अंडर खाली चालायला हव्यात, सामान्य माणूस व तळागाळातील माणूस सुखी होईल
@sampatagav7044
@sampatagav7044 3 года назад
पाटोदा येथील सरपंच एक उत्तम समाजकारणी आहेत.
@sampatagav7044
@sampatagav7044 3 года назад
अभिमान आहे सरपंच सर आणि गावकरी यांचा, आपण या जगासमोर एक आदर्श ठेवत आहात.
@dipalidhurve7656
@dipalidhurve7656 3 года назад
असल्या चांगल्या लोकांसाठी राजकारण नाही.....जर असले राजकारणी आपण निवडून दिलेत तर विकास होणार...फक्त मतदानाची भीक माघ नारे आणि आम्ही अस करू तस म्हणणारे तेच मुळात आपल्या हाती ,🥕🥕 देणारेच सर्व राजकारणी मंडळी आहे.माफ करा पण कडू आहे सत्य आहे ..........या महान सरपंच सारखे सरपंच सर्व गावातच तयार झाले पाहिजे.....तर देश आपल्याला हवा तसा होणार.... 🙏🙏🙏🙏
@news9495
@news9495 3 года назад
Great Job Congratulations 👍👌
@vimalnaik2986
@vimalnaik2986 3 года назад
महान,असामान्य सरपंच 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@rohidasbibave4204
@rohidasbibave4204 Год назад
I saluit you sir
@malishravan2881
@malishravan2881 2 года назад
सरपंच साहेब गावती शेताती शेत रास्ता बांध पड़ला जाता आहे तरी यावर काय करता येईल का ग्रामपंचायत मध्य......
@jalindershinde4348
@jalindershinde4348 3 года назад
आपल्या महाराष्ट्रातील आदर्श पाटोदा गावाबद्दल मला सार्थ अभिमान वाटत आहे तरी मला आपल्या गावात आल्यावर आपले सहकार्य मिळवून द्याल अशी आशा व्यक्त करतो. मी हडपसर ,पुणे ४११०२८
Далее