Тёмный

कोणत्याही गोष्टीवर लवकर रडू येणाऱ्या Emotional लोकांमध्ये ह्या अद्भुत विशेषता असतात 

Snehankit
Подписаться 807 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,5 тыс.   
@devramkhale301
@devramkhale301 4 года назад
हे खरच आहे.इमोनल व्यक्ती स्वत:चे नूकसान सहन करतात पण दुसर्याचे भले व्हावे.हाच विचार करतात.
@OMJAGTAP-rd6kh
@OMJAGTAP-rd6kh 4 года назад
Barobar
@divyajadhav9094
@divyajadhav9094 4 года назад
Ekdm correct
@pratimashelke5439
@pratimashelke5439 4 года назад
Ho
@shilamandle4498
@shilamandle4498 4 года назад
Asch vichar krte MI mhnun rdt aste
@radhikamasale6014
@radhikamasale6014 4 года назад
Same ahe majya sobat pn asch
@sagarpawar721
@sagarpawar721 4 года назад
पण एक गोष्ट खरी आहे, अशा लोकांना खुप लोक , फसवून जातात, जे गेले ना त्यांना परत जेहेरा पण दाखवत नाही , करण इमोशनल लोक खूप इमानदार असतात ना .हा सर्वात मोठ विक पॉईंट आहे यांचा
@studentscareenglishacademy1271
@studentscareenglishacademy1271 4 года назад
100% right
@riteshkumarkatare3860
@riteshkumarkatare3860 4 года назад
Usually ashya lokanach Jeevan sangharshamay asatoy, te hamesha paropakarasathi dusaryansathi jagataat, tyanchyaat swarthpana thoda pan nasato, aani Ashe loka Sukha peksha jaast dukhaat sahabhaagi hotaat, Ashe loka khoop swabhimani asataat, tyanchya ashya swabhavamule loka tyanch upayog Karun ghetaat, jyachymule tyana jeevanaat khoop dukha sahan karaav laagatay
@siddharthkambale8725
@siddharthkambale8725 4 года назад
Agdi barobar.
@komalpatil5190
@komalpatil5190 4 года назад
Ha kharch same😢
@surajchaudhari8078
@surajchaudhari8078 4 года назад
U right
@शब्दांचीदुनियादारी
शब्दन शब्द खरा आहे .... अगदी प्रत्येक गोष्ट खरी आहे खूपच सुक्ष्म निरीक्षण आहे
@sagarbavalekar
@sagarbavalekar 4 года назад
एक विशेषतः राहिली आम्हाला निसर्गाचं सानिध्य आणि ऐकट राहणं खूप आवडत.
@poonamkasbe4436
@poonamkasbe4436 4 года назад
Right
@dipaksonar8167
@dipaksonar8167 4 года назад
Khar ahe mi pan ekthach rahto
@saritamhaske5674
@saritamhaske5674 4 года назад
True ahe
@aakankshaak6035
@aakankshaak6035 4 года назад
Right
@pritideshmukh4145
@pritideshmukh4145 4 года назад
Ani santha sangeet Vs nadicha kinara
@nileshkamble3131
@nileshkamble3131 5 лет назад
भाऊ माझ्या बद्दलच सांगतोय असे वाटले... धन्यवाद आमच्या लोकांचे मन वाचुन लोकांसमोर आणल्या बद्दल...🙏👍
@साळुंकेपाटील-ङ8ष
खरच अस वाटत माझ्या बदल बोलतोय
@divyajadhav9094
@divyajadhav9094 4 года назад
Khr asch vatl
@mayathakur9216
@mayathakur9216 4 года назад
खरच आसज आहे दादा
@shantaramghude4749
@shantaramghude4749 4 года назад
Correct amach maan vachun gayla Thanks amhi tumche aabhari aahot dhnaywaad
@parieducation4102
@parieducation4102 4 года назад
Mazya Badal boltoy as vatl
@renugedam9863
@renugedam9863 4 года назад
इमोशनल असणे ही खूप चांगली गोष्ट आहे...परंतु इमोशनल फूल असणे ही तेवढी वाईट बाब आहे...समोरचा व्यक्ती आपला फायदा घेण्याइतपत इमोशनल नसावं असं मला वाटतं....
@supriyakumbhar7974
@supriyakumbhar7974 3 года назад
Ho
@monubangar1011
@monubangar1011 2 года назад
अगदी बरोबर बोलत आहात दादा तुम्ही अस वाटत आहे की माझ्या च बद्धल बोलत आहात ☺️
@toptrendings7422
@toptrendings7422 4 года назад
खरोखरच अशी लोकं खुप Creative ही असतातच. सांगायच झालं तर नेहमीच काही ना काहीतरी नवीन शोधत असतात. नवनवीन प्रयोग करत असतात किंवा नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. उदा. आज काही तरी Drawing or Sketch करतील तर उद्या एखाद वाद्य शिकण्याचा प्रयत्न करतील तर परवा काही भलतेच. पण या Video मध्ये म्हटल्याप्रमाणे असतात मात्र फारच Creative. मी सुद्धा असाच काही तरी जगतोय पण जाम भारी वाटतं आणि त्या गोष्टीचा हेवा ही तेवढाच वाटतो अनं नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद तर असतोच असतो. So Enjoy it all.
@rajanitaipandit3139
@rajanitaipandit3139 4 года назад
मला खूप लवकर रडु येते.. मला रागत बोले तरी ही.. अनुभव सुध्दा फसवनीचा खूप आहे.. धन्यवाद🙏🙏
@KitKat-fz3dm
@KitKat-fz3dm 4 года назад
खरं आहे सर्व.... मी अशीच आहे... पण मलाच माझा राग येतो कारण आमच्या सारखे लोक नेहमी रडतच असतात
@Snehankit
@Snehankit 4 года назад
🙏🙏🤗
@sagarpatekar2959
@sagarpatekar2959 4 года назад
Yes me pn...
@prashantm.3478
@prashantm.3478 4 года назад
Same here 😂😂
@shreyapatil272
@shreyapatil272 4 года назад
Ha na
@dnyaneshwarchilankar2054
@dnyaneshwarchilankar2054 4 года назад
रडण्याच प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकत ना हो प्रत्येकाला परिस्थिती रडवते व परिस्थितीच हसवते
@anandking7377
@anandking7377 4 года назад
सर असे वाटले की तुमि माझ्या ब्ददल बोलत आहात, माझ पन असेच आहे सर थैंक्स वीडियो बद्दल
@sudhamali7789
@sudhamali7789 4 года назад
Khup chan
@nikiovhal2924
@nikiovhal2924 3 года назад
Right
@prajaljadhav6172
@prajaljadhav6172 3 года назад
Yes yaar
@bhaktipatel5271
@bhaktipatel5271 3 года назад
Me too dear
@vaishnavidighe9155
@vaishnavidighe9155 3 года назад
Right ahe yar
@geetadesai7074
@geetadesai7074 4 года назад
. किती छान सांगितली आहेत विशेषण संवेदनशील माणसाची ?. ऐकता ऐकता स्वतः ला आरशात पाहिल्याचा भास झाला. अरेच्चा ! आपणही असेच आहोत की ? आज पासून मी अभिमानाने सांगेन की मी संवेदनशील आहे . खूप खूप धन्यवाद!
@Snehankit
@Snehankit 4 года назад
thnks geeta
@vaibhavdakhore666
@vaibhavdakhore666 5 лет назад
अस वाटल की कोनी तरी मला अगोदर पासून ओळखत आहे आणि माझ्याबद्दल सांगत आहे. thanks भावा 🙏🏼🙏🏼
@surajpatil4618
@surajpatil4618 4 года назад
Right
@pratibhavishwasrao956
@pratibhavishwasrao956 4 года назад
दादा, किती नेमकं सांगितलं आहेस! ऐकून दिलासा मिळाला. आतापर्यंत मी एकटीच अशी आहे असं वाटत होतं. माझी मानसिक ठेवणं वेगळी आहे हे मला कळत होतं पण सांगायचं कोणाला? माझं रडणं हा चेष्टेचा आणि माझ्या अवहेलनेचा विषय झाला आहे आणि त्याचा मला खूप त्रास होतो. मात्र इथल्या काॅमेंट्स पाहून माझ्या सारखे आणखी लोकं आहेत हे पाहून हायसं वाटलं. या व्हिडिओबद्दल खूप खूप धन्यवाद!! मला तुझी अधिक मदत मिळेल का? अशा व्यक्तिमत्वाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मला संदर्भ ग्रंथ सुचवू शकतो का? तसं झालं तर खूप बरं होईल. पुन्हा एकदा धन्यवाद!!!
@Snehankit
@Snehankit 4 года назад
सॉरी tai.. यावरचे ग्रंथ मलाही नाही माहित.
@pradnyawagh6874
@pradnyawagh6874 4 года назад
Mazy babtit pan asach aahe 😣
@joshilameshram3027
@joshilameshram3027 4 года назад
दादा तुझा no.मिळू शकेल काय? आणि अशा लोकांचा what's up group बनू शकेल काय?
@bhaktiamle1361
@bhaktiamle1361 4 года назад
@@joshilameshram3027 seriously
@yashmane3135
@yashmane3135 3 года назад
प्रतिभा ताई तुम्ही अनंत कामत यांची विसर्जन ही कादंबरी वाचा..मी सुद्धा खुप भावनिक होतो लहानपणापासुनच .इमौशनल कोशंट म्हणजे EQ कमकुवत होता..विसर्जन कादंबरीतील कृष्णाची व्यक्तिरेखा खुप मनाला भावली अायुष्यच बदलल माझं..इमोशनल असणं गुन्हा नाही ऊलट आपणच खरे मानव आहोत ज्यांच्याकडे माया ममता आहे..ताई जितक तुम्ही वाचन करशिला तितक आपण व्यक्तिमत्वाने समृद्ध होवु..माझ्या सारखेच माझे भाऊ बहीण इमोशनली strong व्हावेत ही माझी इच्छा अहे..
@archanadamate3236
@archanadamate3236 4 года назад
Chan sangitl aahe. Sundar ani sakaratmak
@vidyakoli9540
@vidyakoli9540 2 года назад
Imotional व्यक्तीला कोणीही फसाऊन जात...त्यांना कोणीच समजून घेत नाही😭
@sachinsolanki2045
@sachinsolanki2045 Год назад
Right sis
@VidyaKorade-z2o
@VidyaKorade-z2o 3 месяца назад
Ho🥹
@wasim9079
@wasim9079 5 лет назад
अशा लोकांनी एकत्र येऊन आपले एक देश बनवायला पहिजे। जेने करुन वाईट लोकांपासून ते सुरक्षित राहतिल
@roopalipatil7812
@roopalipatil7812 4 года назад
मला ही असच वाटत.. खरंच किती बर झाल असतना जेव्हा फक्त प्रेमळ आणि इमानदार लोकांचा देश असला असता
@gaikwadkomal7627
@gaikwadkomal7627 4 года назад
Hoo na
@siddharthkambale8725
@siddharthkambale8725 4 года назад
Mala pan sarv sodun janglat sodun jaun rahave vatte
@pandhrinathjogdand6406
@pandhrinathjogdand6406 4 года назад
Thanks khup chan mahitee
@balusangule3296
@balusangule3296 4 года назад
Hahahaha...
@gauravkalkar
@gauravkalkar 3 года назад
खूप मस्त वाटले ऐकून 👍👍👌👌.
@aishamulani5976
@aishamulani5976 4 года назад
हो मी पण लगेच रडते पण कोणाच वाईट विचार करत नाही माझ्या स्वभावाचा फायदा घेतात दुसरे 😭
@sayaliphale9573
@sayaliphale9573 3 года назад
Ho Tai kharay ... Same to you
@shilakawade674
@shilakawade674 3 года назад
Mi.same.ahe
@गीतारेवणकर
@गीतारेवणकर 3 года назад
Same here
@aditigadhave5159
@aditigadhave5159 3 года назад
Amazing 🤗 majasrkhe lok midlet
@sachinsagare829
@sachinsagare829 3 года назад
Kharach aahe mihi n chuk karata Malach tras detat n radavatat same here
@shraddhamandavkar3498
@shraddhamandavkar3498 4 года назад
How could u b so perfect?.....pratyek शब्द is very real.....& ur voice is literally miracle.
@jayshrimanware7564
@jayshrimanware7564 3 года назад
वेल डन मंगल हों। कल्याण हो।
@namratamhatre9092
@namratamhatre9092 5 лет назад
अरे यार धन्य आहें 🙏🏻😇♥️लाइफ़ मदे फ़ास्ट टाईम ये मज्या मनाताल माला कोनी संगत आसवाटल आयकूँ कर काय बोलू शब्द कमी पड़तात ♥️😍😘ग्रेट आहेस तू♥️💯
@Snehankit
@Snehankit 5 лет назад
Thnku..namrata😘☺️🙏
@sarikawaghmare1371
@sarikawaghmare1371 5 лет назад
Great sir 👌👊
@jaimangaldas2261
@jaimangaldas2261 5 лет назад
Khara
@gajendratechnoindia7846
@gajendratechnoindia7846 5 лет назад
,,👌
@devendraraut3655
@devendraraut3655 5 лет назад
Mala tumchyashi friend ship karayala avdel 8975028903
@anilborhade2157
@anilborhade2157 4 года назад
अशा लोकांचा कोणीही विश्र्वासघात करू शकतात
@bhagyashritembhare8549
@bhagyashritembhare8549 4 года назад
Ho
@samrudhijosalkar3818
@samrudhijosalkar3818 4 года назад
Ho...kharach
@sandipshivarkar1960
@sandipshivarkar1960 3 года назад
हो बरोबर आहे
@prajaljadhav6172
@prajaljadhav6172 3 года назад
Ho
@stellathomas1611
@stellathomas1611 3 года назад
Ho
@shailajadabholkar8732
@shailajadabholkar8732 3 года назад
अगदी खरं आहे, मला वाटले तुम्ही सर्व माझ्या बद्दल च बोलत आहात. ऐकून मनाला खूप भावले.🙏🏻
@bharatrajput5507
@bharatrajput5507 5 лет назад
Sir तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत ध्यन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@Snehankit
@Snehankit 5 лет назад
Thnks.bharat☺️🙏🤗
@sonasona7639
@sonasona7639 4 года назад
Nice vedio 👍
@sonalikapse4185
@sonalikapse4185 4 года назад
पण emotional व्यक्तींना त्यांच्या स्वभावामूळे खुप अनुभव येतात...काही चांगले असतात तर काही वाईट...पण ते त्यातूनही शिकून नेहमीच पुढे जातात..
@ashwinigangurde7886
@ashwinigangurde7886 3 года назад
ho khare ahe
@mansimhatre5972
@mansimhatre5972 2 года назад
💯brobr
@devendrasadashivbhagwat1314
@devendrasadashivbhagwat1314 7 месяцев назад
अगदी बरोबर.
@harendrasarode3535
@harendrasarode3535 3 года назад
सर तुमचं म्हणणं मला खरंच पटल.मी सुध्दा अशीच आहे. मला पण लगेच रडू येत.छोट्या छोट्या गोष्टींवर. थँक्यू सर.✨✨
@swatipatil8746
@swatipatil8746 5 лет назад
अशा व्यक्ती जास्तीत जास्त कर्क राशीच्या असतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणाऱ्या, जोडीदाराबरोबर व इतरांबरोबर प्रामाणिक असतात. खूप सच्चे आणि दिलदार. As am I, you are 💯% ture friend, keep it up
@rssapkal3920
@rssapkal3920 5 лет назад
That's true
@digambarhajare4708
@digambarhajare4708 5 лет назад
Yes
@Vihana678
@Vihana678 3 года назад
हो मी इमोशनल आहे. तूम्ही अनोळखी असून सुद्धा तुम्ही आमच्या मनातलं सगळं जाणून घेतला पण माझ्या जीवनात जवळची लोक माझ्या जवळ असून सुद्धा मला ओळखू शकली नाही.😔😭
@Snehankit
@Snehankit 3 года назад
thnks taii
@supriyakumbhar7974
@supriyakumbhar7974 3 года назад
या व्हिडिओ मध्ये ज्या काही विशेषता सांगितल्या आहेत त्या सगळ्या बरोबर आहेत.खऱ्या आहेत.seem या सगळ्या गोष्टी माझ्या मध्ये आहेत.खूप छान व्हिडिओ बनवला आहे.इमोंशनल व्यक्ती खूप चांगल्या सवयी चे असतात.कायम दुसऱ्याच्या भल व्हावे या हेतूने जगतात.आणि आपल्या स्वतच्या सवयी मध्ये बदल करतात.स्वतला त्रास करून घेतात
@Snehankit
@Snehankit 3 года назад
😊😊🙏🙏
@lagorimarathihindipoetry9113
@lagorimarathihindipoetry9113 5 лет назад
एकदम बरोबर सर,सगळ्या विशेषता माझ्या मध्ये आहे.पण कधीकधी इमोशनल असल्याचा राग ही येतो.
@rohinikadam6166
@rohinikadam6166 5 лет назад
Same ..mla pan emotional aslyacha rag yeto..
@lagorimarathihindipoetry9113
@lagorimarathihindipoetry9113 5 лет назад
@@rohinikadam6166 bcoz lok easyly tras deun jatat,ani mi radat baste
@sonalipalshetkar497
@sonalipalshetkar497 5 лет назад
@@lagorimarathihindipoetry9113 maz pn same asch hotat
@nileshguhagarkar9880
@nileshguhagarkar9880 5 лет назад
@@sonalipalshetkar497 happy Diwali
@lagorimarathihindipoetry9113
@lagorimarathihindipoetry9113 5 лет назад
@@sonalipalshetkar497 pn ata thrvley radat basayche nahi,bcoz apn purn analysis krunch bolat asto. Eka frnd cha experience pn ala ahe,3 month che mla depression deun,,to shevti sorry bolala. Bcoz mi kdhi chukichi nvhtech. So my siso tumhipn radat javu naka. Apn kharach khup strong ahot,bt ti strength saglyana dakhva,plzzz
@santoshgorade2617
@santoshgorade2617 3 года назад
कदाचित मी पण त्यातलीच एक आहे ... तुम्ही सांगताय ते खरं आहे जे व्यक्ती Emotional असतात त्यांना स्वतःबद्दल खूप ज्ञान असत .... आणि त्या लोकांना Alone राहायला हि आवडतं कारण एकटं राहिल्यावर आपण स्वतःला जास्त Time देतो आणि स्वतःला जास्त ओळखतो Actually मीही book वाचत असताना जर दुःखी घटना असली तर रडायला लागते :) ... हे माहित असूनही कि ती गोष्ट काल्पनिक आहे
@truptigamre4192
@truptigamre4192 4 года назад
Kharcha khupa chan as vatla ki maja badla konitari sagta aahe .. thnxx dear
@rashmigondane6315
@rashmigondane6315 3 года назад
By hearing this I feel like someone talking about me 😍
@poonamkodachawadkar1104
@poonamkodachawadkar1104 5 лет назад
💯😊... majya life baddal bollat . Thank you so much aplya baddal zanun ghyayla khup madat karta Tumi.
@anusuresh3219
@anusuresh3219 5 лет назад
Sm2u
@Snehankit
@Snehankit 5 лет назад
Thnks..poonam☺️🙏
@poonamkodachawadkar1104
@poonamkodachawadkar1104 5 лет назад
@@Snehankit thanks to... you😊
@devendraraut3655
@devendraraut3655 5 лет назад
Mala tumchyashi friend ship karayala avdel 8975028903
@priyashinde9218
@priyashinde9218 3 года назад
👌👌💯💯😃 Tumhi je khi sangitl te ekdum khr ahe.ass vtt hot sgl mazybddlch ch 😃 me aaikte ..ani emotional lokana.. Ekt rahyala aavdt n te he nisraga chya sahvasat 🌿...n kontya he goshticha khupp vichar krtat..Jo prynt manala ptel ass utter milt nhi toprynt...To vichr krn band krt nhit 💯💯🙌👌 khup chan sangitlt sir tumhi ❣😊👌 thnq
@Snehankit
@Snehankit 3 года назад
🙏🙏😊😊thks priya
@shubhangikhandagale7105
@shubhangikhandagale7105 4 года назад
सगळ्या गोष्टी तंतोतंत जुळत आहेत. अगदी शब्द न शब्द बरोबर आहे.. काही लोक emotional लोकांना कमजोर समजतात पण हा व्हिडिओ बघून माझा आत्मविश्वास वाढलाय..thanks sir for this video
@xyzzyx8463
@xyzzyx8463 4 года назад
मी रडत नाही पण खुप वाईट वाटत. थोडी जरी कुणी मला मदत केली ना त्याची मी कधीच साथ सोडत नाही
@motivationalstory8720
@motivationalstory8720 3 года назад
👍👍🙏🏻🙏🏻
@XYZ-re2bv
@XYZ-re2bv 4 года назад
Khrch khup sunder mahiti ahe hi.. Ha video bgitlyanntr swtala Emotional vykati asnyacha khup proud feel hoty.. Ashya vyktinchya feelings fkt aschich emotional vykti smju shkte.. Ani khrch khup emotion astat ashya vyktin mdhe. Thank you sir itki deep information dilyabddl. Thank u so much😊🙏🙏
@Snehankit
@Snehankit 4 года назад
most welcome devika
@prajaljadhav6172
@prajaljadhav6172 3 года назад
Purn video bgun hony aandhi ek ch sangen .... Pratek word khar asel tumhi sangl to sir... Mi hi aashi ch aahe puran pane... ♥️😍♥️ Pn mi proud feel krte khare pana vr swatachy...
@arvindkhillari5937
@arvindkhillari5937 5 лет назад
अगदी मनापासून बनवलेला viedeo आहे हा,,, कारण जी कोणी वेक्ती आहे ती खर बोलत आहेत,,, कारण मी पण खूप emostional person आहे ,,,म्हणून 100 % समजू शकतो,,,
@Snehankit
@Snehankit 5 лет назад
☺️🙏🙏
@tejalferreira5815
@tejalferreira5815 4 года назад
अगदी खर बोलला भाऊ...मी पण तशीच आहे..पण या स्वभावाचा(चांगलेपणाचा) काही लोक फायदा घेतात..आणि केलेले चांगले मार्गदर्शन कधी आवडत नाही..भाऊ तु जे सांगितले ते खरच आहे..God bless u always.. Thank u dear
@Snehankit
@Snehankit 4 года назад
Most welcome tejal😊🤗🙏
@dhanrajchavan8687
@dhanrajchavan8687 4 года назад
हो मी पण इमोशनल आहे , तुम्ही आता जे सांगितले तेच माझ्यात आहे
@aditig6331
@aditig6331 3 года назад
सगळे points बरोबर आहेत सगळे मला लागू होतात पण एक नाही मला कोणाचाही स्वभाव नाही कळत सगळे चांगलेच वाटतात. खूप वेळ लागतो समजून घ्यायला स्वभाव.
@aishwaryaberad523
@aishwaryaberad523 3 года назад
Ho mla pn swabhav okdhta nhi yet sirvh maze sarkhe vatatat aani tech mg fayda ghetat mn dukhvtat
@sangitadandekar9793
@sangitadandekar9793 4 года назад
Dolyat pani aale ...sarva kahi tanto tant khara sangitla ...👍 Ho mala ataa abhiman ahe Imotional asnyacha thank u
@sohailshaikh5666
@sohailshaikh5666 5 лет назад
हे सर्व गुणधर्म B+ ब्लड ग्रुप वाल्याचे अस्तात .. सो बेस्ट ऑफ लक 🙂👍 फक्त हार मानु नका ...
@crazychipz9719
@crazychipz9719 5 лет назад
Mi pan b positive
@anjalikandhare1097
@anjalikandhare1097 5 лет назад
I'm B+
@rohanmate4546
@rohanmate4546 5 лет назад
Ho khare ahe
@govindjogdand1618
@govindjogdand1618 5 лет назад
Mi pan b+postive
@mangeshparad2595
@mangeshparad2595 5 лет назад
Hey khara aahe ka?? Maza pan blood group B+ aahe
@priyankasurve428
@priyankasurve428 4 года назад
मला असं वाटत होत की माझ्या मनातलं कुणालाच नाही कळत ..पण हे खरं आहे की हे फक्त इमोशनल लोकांनाच कळतं ..... आणि तुम्ही जे बोलात अगदी खर आहे समोरचा आपल्या काहीही बोला तर आपल्याला राग येतो ...पण आपण त्याला काही बोलो तर त्याला वाईट वाटेल म्हणून सोडून देतो ...पण त्याचं वाईट बोलण काही थांबत नाही ...
@poojajadhav5971
@poojajadhav5971 3 года назад
हो हे बरोबर आहे,मी पण इमोशनल आहे सगळे पॉईंट तुम्ही सांगितलेलं खरं आहे. आणि हो sagar bavalekar यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग आणि एकटे राहणे पण आवडते😍
@Snehankit
@Snehankit 3 года назад
😊😊
@tejasanarse7744
@tejasanarse7744 5 лет назад
it's really emotional personal Quality 100%Correct
@supriyahatwalne4220
@supriyahatwalne4220 4 года назад
खूप छान व्हिडिओ आहे आणि बोलणाऱ्याचा आवाज पण खुप छान आणि गोड आहे
@Snehankit
@Snehankit 4 года назад
dhanyawad...🙂🙏🤗
@kshitijasalat8772
@kshitijasalat8772 3 года назад
Hoo na bar vatat aaikyala
@rohangalphade1
@rohangalphade1 4 года назад
बरोबर
@onlystruggle6864
@onlystruggle6864 5 лет назад
असे वाटले माझ्याबद्दल सांगताय🤗
@OnlyMyView
@OnlyMyView 5 лет назад
Mla pn
@pandurangvhanmane7859
@pandurangvhanmane7859 5 лет назад
Mala pan
@Sakshi_Devte
@Sakshi_Devte 5 лет назад
Mla pn asach watat hot
@yogitabhangare6189
@yogitabhangare6189 5 лет назад
mla pn
@mayurkhokrale3458
@mayurkhokrale3458 5 лет назад
मलाही असेच वाटते
@prachikamble8181
@prachikamble8181 4 года назад
Mazya baddal sangitla... 😇😇 I'm proud that I'm emotional... Thanks
@Snehankit
@Snehankit 4 года назад
🤗☺️🙏🙏🙏
@avinashpawar3397
@avinashpawar3397 3 года назад
Thanks he khar ahe he mala mahit ahe 😊
@नेताजीचव्हाण-फ9भ
मला तर वाटते की हा व्हिडीओ माझ्या विषयी सर्व काही सांगत आहे 🖐️👏👏👏👏💖💖💖 nice video
@akshatashinde1640
@akshatashinde1640 5 лет назад
मी पण कधीही रडते ज्याचं कारण मलाच माहीत नसतं, फिरण तर आवडतच... सगळं सगळं खरं आहे ❣️
@jahabaazattar2824
@jahabaazattar2824 5 лет назад
akshata shinde same haa....😊
@gayatrikulkarni7006
@gayatrikulkarni7006 5 лет назад
Same to you ha..
@dnyaneshwarsonwane5825
@dnyaneshwarsonwane5825 4 года назад
Sam to you kharokhar
@sagarpatekar2959
@sagarpatekar2959 4 года назад
Sem to yaar...
@rohitpawar8070
@rohitpawar8070 4 года назад
Same here
@aniketjadhav3084
@aniketjadhav3084 3 года назад
Agdi barobar nice thought
@shitalchougale7657
@shitalchougale7657 4 года назад
मी पण अशीच आहे.. खर आहे हे, आणि सत्याची बाजू घेतात . मग ते कोणीही असो. जरी आई वडीललांचे काय तरी चुकले असेल तर ते त्यांना समजावून सांगणार खरं खोट बोलणार नाहीत. आणि एकदा मनातून व्यक्ती उतरली की परत त्याला समोर उभे राहू देणार नाहीत.👍
@siddharthkambale8725
@siddharthkambale8725 4 года назад
Maz pan asach ahe
@mayurkale7973
@mayurkale7973 4 года назад
Yes This is the Universal Truth U have been said here
@Shrisanjaymore
@Shrisanjaymore 4 года назад
अगदी बरोबर. Same here
@aryandeore9885
@aryandeore9885 4 года назад
Me pan aashich aahe khar aahe
@bharatmore3499
@bharatmore3499 Год назад
Seme to you
@kavitapadyar97
@kavitapadyar97 4 года назад
अशा emotional लोकांचा खूप जण गैरफायदा घेतात आणि शेवटी ह्यांना च चुकीचे ठरविले जाते
@sanjaypattewar3714
@sanjaypattewar3714 3 года назад
हो मी पण इमोशनल आहे
@nilaksheebhagat3492
@nilaksheebhagat3492 4 года назад
खरंय.. अगदी बरोबर....
@cgcreations8365
@cgcreations8365 5 лет назад
ही तर माझिच स्टोरी आहे अस वाटतंय, अगदी बरोबर आहे यातील सर्व फैक्ट🤙🤘🙏
@rahulsomkuwar4987
@rahulsomkuwar4987 4 года назад
Ho mazi pn hech aahe
@devagawale7284
@devagawale7284 4 года назад
Ho yar maz pn
@prajwalandhale8655
@prajwalandhale8655 4 года назад
Correct👌👌👌
@KARUNA_GHARAT
@KARUNA_GHARAT 4 года назад
खूप छान वाटलं ऐकून ...... माझा प्रत्येक गुन आहे ह्या व्हिडिओ मधे ...👌😘😊
@nikhilchaudhari4353
@nikhilchaudhari4353 4 года назад
Oh nice
@pranjalchaudhari7155
@pranjalchaudhari7155 3 года назад
101% barobar sangitla....
@sumithajare458
@sumithajare458 3 года назад
खरच पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आले माझ्या 😭😭
@pranavkulkarni1489
@pranavkulkarni1489 3 года назад
Are waa
@pratibhakokulwar2990
@pratibhakokulwar2990 4 года назад
😍 thanks..!!! Mazyasarkh kuni asu shakt.......
@sagarpatekar2959
@sagarpatekar2959 4 года назад
Ho....
@shrikantgurav3671
@shrikantgurav3671 4 года назад
Nice explain. True .
@shraddhabhor4269
@shraddhabhor4269 5 лет назад
Yekdam barobar ahe sir , sagle barobar sangitl tumhi
@surajjadhav6552
@surajjadhav6552 5 лет назад
परफेक्ट सर्वे केला भावा, जीवनात लोक पैसे कमवतात, गाडी, बंगले, लग्न एवढ्या गोष्टी करतातं, दिखावा करतातं पण इमोशनल लोक समथींग डिफरेन्ट असं करायला आवडत, नुसतं लोकांवर अत्याचार होतंय म्हणून दुःख होतंय असं नाही, एखादी मुंगी पायाखाली आली तरी सुद्धा वाईट वाटणारे लोक इमोशनल लोक असतात, प्राणी, पक्षी यांना होणाऱ्या यातना पाहून सुद्धा रडू येत, गरीब लहान मुलं, म्हातारे लोक यांची गरीब परिस्थिती पाहून रडू येत, इमोशनल लोक कधीच श्रीमंत नसतात कारण ते आपली संपत्ती गरिबांना, प्राण्यांच्या काळजी पोटी डोनट करत असतात, लग्ना नंतर पहिले आपत्य मुलगा कि मुलगी यावर मुलगी बोलणारे लोक हे इमोशनल असतात.. 🙏🙏
@siddharthkambale8725
@siddharthkambale8725 4 года назад
Same mi pan asach ahe
@omkarsam6018
@omkarsam6018 3 года назад
सर एवढी परफेकट माहिती सांगितली कमालच आहे. प्रत्येक शब्द राईट च आहे
@manishawaydande9995
@manishawaydande9995 4 года назад
मी अशीच आहे खुप वेगळी पण मी खुप मोठी किंमत चुकवली आहे खुप त्रास सहन केलाय मी लोकांना कायम चांगलं सांगते मला आधीच समजत पुढे काय होणार आहे ते फक्त मला ते लोकांना सांगत येत नाही आणि जरी सांगितले तरी लोक विश्वास ठेवत नाही पण परत तेच लोक मला सांगतात की तू खरं बोलत होती तसंच घडलं
@manishavarale3654
@manishavarale3654 4 года назад
असंच होतं माझ्या बाबतीत
@madhurikharat1477
@madhurikharat1477 4 года назад
Same here
@appsinformation5276
@appsinformation5276 4 года назад
Same here 🤷‍♀😇☺🥰
@aartibudharam6071
@aartibudharam6071 4 года назад
Dada... Hiii.. First of all happy diwali in advanced stay always joy with happiness☺✨... This is my first comment... Ha video kup mast aahe.. Mi kup emotional aahe... Ya video madil sarv goshtit maj mi dist hote... Thank you very much dada for this video.
@Snehankit
@Snehankit 3 года назад
happy diwali aarti , thnks ☺😊
@aartibudharam6071
@aartibudharam6071 3 года назад
@@Snehankit 🙂
@mayurwani3323
@mayurwani3323 4 года назад
He khar ahe 100% Mazya barobar pan asch hot rahat , khup Jan manashi khelun jatat. Mala mahit ast ki ha aplya manshi khelnare tri mi tyana manashi khelu deto. But mi positivity kade jato.
@AditiLomate
@AditiLomate 4 года назад
Perfect Description.. ☺
@ketakigadre7987
@ketakigadre7987 3 года назад
Very true fact sir,thanks for the support 😁😁proud of all emotional persons😁😁
@samiksha7046
@samiksha7046 4 года назад
Ek number
@samiksha7046
@samiksha7046 4 года назад
Dada tu Kara bola
@gayatrijoshi8947
@gayatrijoshi8947 4 года назад
I listened to you carefully and like you said it just made me to cry. Yes I also have these traits and like to spend time alone or in the midst of nature.
@Snehankit
@Snehankit 4 года назад
Thnks.. dear😇🙏
@pratikshaaagre5345
@pratikshaaagre5345 3 года назад
💯 I agree with this...it's always happens with me Thanks 😊
@tejalsanas8737
@tejalsanas8737 3 года назад
हो अगदी बरोबर आहे.....Video पाहताना माझ्याबद्दलच कोणीतरी बोलत आहे असंच feel होत होतं.... thanks for make happy.....😍😘
@sakshi_irale8037
@sakshi_irale8037 4 года назад
It's really I am crying small small things and very emotional type
@roshanyelve6167
@roshanyelve6167 5 лет назад
हा व्हिडीओ खरच माझवर बनवला आहे अस वाटत कारण जे काही सांगितले आहे ते अगदी माझ्याबरोबर घडत आहे
@pradnyasalve7620
@pradnyasalve7620 3 года назад
Khup Chan awaz ahe sir tumcha ani atyant sunder shabdat visheshta sangitlya ahet..I m also toooo much emotional 😊we like freedom n nature.konachi help amhi emotional lok awdine karto pn baryachda ase hote ki samorchya vyakti tasha nastat tya swarthi astat..tarisuddha konache vait hou naye asech amhala vatate..sagle anandi ani sukhi rahave asech amhala vatate..🤗
@Snehankit
@Snehankit 3 года назад
khup khup chan vidya , thnks
@pritikhamkar4494
@pritikhamkar4494 4 года назад
After listing this video i am feeling very. Good.... Each and every word is true
@sachinpawar1372
@sachinpawar1372 4 года назад
भावनिक लोकांचे एक वेगळा देश राहिला पाहिजे हे ना कारण यांची सर्वजण मजा घेतात आणि यांना वेड्यात काढतात
@rahulkoli2573
@rahulkoli2573 4 года назад
Ho bhava
@goodkarmasuccess2386
@goodkarmasuccess2386 4 года назад
Mhanun, Chanting Nam Myoho Renge Kyo makes you strong and is what accomplishes our goal, We carry our tendencies from past life and keep making same karma, the remedy is chanting Nam Myoho Renge Kyo , this chanting mantra is from Gautam Buddha for people of later day of the law to change our karma by eradicating our tendencies and karma from past lives, websy is sgi.org.usa, it might help u
@vidyakorade2131
@vidyakorade2131 Год назад
Wow ....हे खुपच खरं आहे...
@Raosaheb713
@Raosaheb713 5 лет назад
"1000% True..
@kruttikabodekar1992
@kruttikabodekar1992 4 года назад
Just felt like u just talked about me only.... Thanx dear for understanding me 🤩
@pradeepkudturkar8132
@pradeepkudturkar8132 4 года назад
Mi far imotional aahe kharrach.ha video pahtana pan mi radloch..far far Dhannyawad tumcha etaka Chan video banavlya baddal.anikhin etaki Sundar mahiti dili.jay hind
@saanudarode6080
@saanudarode6080 5 лет назад
mla video bghtana swtavrtich khup hsu yet aahe 😂😂😂😂 Karn Prtec line hi majyasathich boltay as vatht 😇😁😁😁.really very nice hhh..
@Snehankit
@Snehankit 5 лет назад
Thnks..🤣☺️🙏
@uvgamers7931
@uvgamers7931 5 лет назад
Mala on same asach watat hot
@poojakorde9798
@poojakorde9798 5 лет назад
Mla he sagla mazyabddl bolt ahat asa feel hotay
@sakshidhongade1134
@sakshidhongade1134 4 года назад
when i saw ur video ,I feel amazing...i love myself as well as respect my emotions... Thanks for shows my fact beautifully with ur video....☺
@kalurangaikwad7064
@kalurangaikwad7064 4 года назад
खरच emotionalझालो मी
@dadasahebnawale4241
@dadasahebnawale4241 3 года назад
Khare. Aahet. Ho. Sir. Mi. Pan. Tasas. Aahet. Sir! Thanks. Sir
@avinashparthe2980
@avinashparthe2980 4 года назад
फार कमी लोक आहेत परंतु चांगले आहेत only one यांच्या सार्खे लोक ज्यांना भेटले त्यांचे नशिब कधी कोनावर अन्याय करणार नाही खोट बोलनार नाही,यांच्यावर अन्याय होतो कारण हे अहिंसावादी आहेत यांच्यबद्दल जेव्ढे बोलाव तेवढे कमीच🙏🙏🙏🙏🙏
@ujwalamali6657
@ujwalamali6657 4 года назад
Ha msg mazyasathic aahe ase vatate
@ujwalamali6657
@ujwalamali6657 4 года назад
Ho mi emotional aahe
@manishaprabhu9267
@manishaprabhu9267 4 года назад
तुमच्या सर्व गोष्टी बरोबर आहे मी पण अशीच आहे रोज रोज ह्या सर्व गोष्टीच्या समोर मला सामोरं जावं लागतं आहे खूप त्रास होतो मला काय उपाय आहे का कठोर मण करण्यासाठी खूप खूप लोक माझ्या स्वाभावचा फायदा घेतात मी काय करू शकते असा विचार करते की माझा स्वभाव बदलण्याचं प्रयत्न करते पण शक्य नाही होत मी रोज रोज रडते कुठल्याही गोष्टीवरू रडत असते ते सुद्धा दुसऱ्याण्यासाठी मी स्वतः साठी कमी जगते दुसऱ्या साठी जास्त जगते जास्त प्राण्यांनसाठी खूप इमोशनल होते
@Snehankit
@Snehankit 4 года назад
काळजी नको kru... मनीषा जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यांसाठी जगतो... त्याच शेवटी चांगलंच होत... जसं तुझंही होईलच 😇🙏🙏
@tahasintamboli4942
@tahasintamboli4942 4 года назад
Really you are coreect
@harshadapatil6671
@harshadapatil6671 4 года назад
Hi, I liked this video. Bcoz l'm also Emotional 😊😊😃. The every word in this video is a fact. या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहेत. पण माझ्या खरं बोलण्याने माझा तिरस्कार होतो😭😭
@Snehankit
@Snehankit 4 года назад
😇🙏thnks
@reshmakale4977
@reshmakale4977 5 лет назад
Ayla Bhau Kay correct observation ahe... M one off them who cry on very small small things.... Uh each n every dailoug is true
@Snehankit
@Snehankit 5 лет назад
🤗☺️🙏🙏🙏
@krishnadeshmuk1395
@krishnadeshmuk1395 4 года назад
धन्यवाद,सर
@herambjadhav5632
@herambjadhav5632 5 лет назад
कसं काय बोल्लात इतकं ?कशी माहिती मिळवलीत इतकी ? छान बरंच खरं आहे .
@dikshamore2286
@dikshamore2286 4 года назад
I literally felt..this video is made for me..I mean i have experienced everything that is said in this video😄
@swatijadhav8606
@swatijadhav8606 4 года назад
थँक्स खूप सुंदर खर आहे सगळं
@miss.unknown5426
@miss.unknown5426 4 года назад
Really it's true.I am one of them😇
Далее
#kikakim
00:17
Просмотров 8 млн
#kikakim
00:17
Просмотров 8 млн