Ekda youtube chalu kr Ani tu saranchya bajune ubha Raha,Bala sagle ubhe rahilet,ekhi youtube vala asa nahi jyane video takun nyay magitly nahi,ghari basun konihi comment krt,patrata asel tr youtube chalu kr Ani tak video
आज फक्त अमोल सरांचा व्हिडिओ कोण कोण आलंय. चॅनेल च नावच आहे निसर्गाची नाळ.ही कधी तोडायची नाही.छान सर तुमचं कार्य उत्तम आणि सरांच्या न्यायासाठी तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवला.असेच पुढे वाटचाल राहु दे.
आमचा वाघ हरपला रणजित निंबाळकर सर 😢आता मैदानाला मज्जा नाही पण जिकडे आमचे सरांचे बैल असतील तेव्हा तेव्हा आम्ही मैदान बघु कारण आमच्या सर्जा आणि सुंदर विठ्ठल नाना ला नेहमी सहकार्य करु
दादा तूम्ही फार चांगल काम करताय मी तमचा चेनल फार दिवसा पासून पाहतोय पण तूम्ही फार गलत शब्द बोला अस परत बोलू नका वाईट वाटत आम्ही आमि वाले गावाकडच खेल फार उस्पुत पणे आपूलकीने पहतो पण मनाला लागल अस बोलत जाऊ नका😂