खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे तुमचा नाद करायचा नाही गाण्याच्या मला तुम्ही खूप आवडता मी तुमची दररोज गाणी बघते मला खूप आवडतात 👍👍👍👍👍👍🍰🍰🍰
कोमल ताई खुप सुंदर साक्षात खंडोबा सुद्धा तुमच्या कार्यक्रम पाहत आसेल .....एवढा सुंदर कार्यक्रम तुमचा आहे मि एक.दिवस तुमचा कार्यक्रम माझ्या दारात घेनार आहे ........नक्की आसाच सुंदर नाच तुम्ही करायचा आहे .....All the best
ताई खुप छान आवाज आहे ताई हि येडेश्वरी कोनाच सोडत नाही तिचा नाद नाही करायच रे बाबा ताई माझ्या बहिणी येडेश्वरी च वार आहे अणि यलमा देवीच दोघी बहिनी सोबतच येतात 👌👌😘💐💐💐
@@panduranggurav7115 I think we will be able hi and I and my friend and I'm not going I'm not bed 🛏️🛏️🛏️🛏️🛏️ it to the next time we will use that I'll look into the office I will get back I'm going back and I android the next few months and my dad told I'm going I'm going I'm in bed 🛏️🛏️ 🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️🛏️ Ii review of I'm going ioiiiii I'm in iiiiooiiii I'm III