Тёмный

कोल्हापूरची महालक्ष्मी ट्रेनचे नवीन रंगरूप|17411 Mahalaxmi Express LHB Rake|Nrusinghwadi Darshan 

Gharche Jevan-bhushan the explorer
Подписаться 108 тыс.
Просмотров 132 тыс.
50% 1

Content Covered:-
Mumbai to Kolhapur 17411
17411 Mahalaxmi Express Haripriya Express
17411 Kolhapur Mahalaxmi Express LHB
Gharche jevan bhushan gawde travel vlog video 2024
Bhushan the explorer vlog videos 2024
Mahalaxmi Express LHB Konkan 2024
Narsobachi wadi Kolhapur Vlog Video 2024
Nrusinghwadi Full details vlog video 2024
#mahalaxmi#express#lhb#coach
#mahalaxmi#lhb#express#2024
#mumbai#kolhapur#vlogvideo#2024
#kolhapur#mahalaxmi#express#vlogvideo#2024#kolhapur

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 296   
@kiraan1000
@kiraan1000 7 месяцев назад
कोल्हापूर लां किंवा जयसिंगपूर ल उतरनन्या पेक्षा मिरज ल उतरला असता तर मिरज वरून डायरेक्ट city bus आहेत nurshihwadi साठी. मिरज ते nurshihwadi अंतर फक्त 12 km आहे.
@yashrajjadhav3661
@yashrajjadhav3661 5 месяцев назад
City Lin khute lagtat miraj madhe kiti ticket aahe
@anupshinde5716
@anupshinde5716 7 месяцев назад
सगळ्यात जवळचा पर्याय म्हणजे मिरज मध्ये उतरून बस ने नृसिंहवाडी ला जा...तिथून फक्त अर्धा तास लागतो बस ने जायला रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे बस स्थानक मिरज चे...मिरज ते नृसिंहवाडी अंतर साधारणतः फक्त २० च्या आसपास होईल🙏👍🏻
@pratikkarandikar7547
@pratikkarandikar7547 7 месяцев назад
कोल्हापूर ची शान...महालक्ष्मी एक्सप्रेस....❤🎉
@SourabhGarad85686
@SourabhGarad85686 17 дней назад
Superb And Lovely Videos.
@sunilraut3731
@sunilraut3731 7 месяцев назад
श्री गुरूदेव दत्त भूषण छान माहिती दिली पण टीकीट दर सांगत चल गाडीचे वेळापत्रक पण सांगत चल म्हणजे सकाळी दुपारी रात्री आवडतात विडियो
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Night Train aahe
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 7 месяцев назад
खुप छान वाटले आवडला तुझा रेल्वे प्रवास अभीनदन
@thebeardedbiker4321
@thebeardedbiker4321 7 месяцев назад
व्हिडिओ नीट बघा त्याने सगळं detail मधे सांगितला आहे. Train timing, train name no, platform no, तिकीट दर. वेळोवेळी update. आपण फक्त नीट बघत नाही. तो सर्व सांगत असतो.
@mansishankpal3391
@mansishankpal3391 7 месяцев назад
Khup chan video Bhushan 👌👌 आम्ही आताच डिसेंबरमध्ये जाऊन आलो कोल्हापूर आणि नृसिंहवाडीला .कोल्हापूर जवळचे खिद्रापूर मंदिर सुद्धा अतिशय सुंदर आहे. Must visit. And Keep it up with your great work 👍
@arvind2556
@arvind2556 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🚩*!! ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः !!* *!! श्रीपाद राजमं शरणंम् प्रपद्ये !!* *!! श्री स्वामी समर्थ !!* *!! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!* *!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!*
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Shree Gurudev Datta 😊🙏🏻🙏🏻
@BalasahebPatil-i3k
@BalasahebPatil-i3k Месяц назад
छान व्हिडिओ
@sarmalkarramesh5471
@sarmalkarramesh5471 7 месяцев назад
I Travel In My Childhood 50 Year Ago When DC Electric Trachan To Pune Headed WCM5 Then WP Steam Upto Kolhapur At Miraj Connective With MG Mahalaxami Express To Bangalore City
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 7 месяцев назад
मी कोल्हापूरचा आहे तुमी कोल्हापूरबद्ल छान महिती छान सांगितली मस्त 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏❤❤❤
@vandanakadam2567
@vandanakadam2567 5 месяцев назад
श्री गुरुदेव भूषण दादा अक्कलकोटचे छान माहिती दिल्यात असं मला वाटलं मिया अक्कलकोट ला आले मला खूप असं वाटतंय आत्ताच अक्कलकोटला मला यायचं आहे माझा मुलगा मला घेऊन येतो म्हणतो भूषण दादा धन्यवाद तुम्हाला खूप छान माहिती देतात अक्कलकोट
@RanjanaLanghe
@RanjanaLanghe 6 месяцев назад
श्री सद्गुरूदत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@vandanakadam2567
@vandanakadam2567 5 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त पश्चिम राजा अक्कलकोट ची माहिती विदर्भातील धन्यवाद
@vandanakadam2567
@vandanakadam2567 5 месяцев назад
गुरुदेव दत्त भूषण दादा अक्कलकोट ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@udaypatil3630
@udaypatil3630 2 месяца назад
मस्त...👍👍👍
@travelwithcomfort8822
@travelwithcomfort8822 7 месяцев назад
गुरुदेव दत्त 🙏, भूषण भाऊ तुम्ही रविवारी प्रवास केला तेव्हा तुमच्या रेल्वेत मी सुद्दा होतो, नवीन LHB कोच नी प्रवास करण्यासाठी कल्याणला आलो होतो, तिथून सातारपर्यंत प्रवास केला, मी A2 डब्यात होतो.
@shridharsyoutubechannel6202
@shridharsyoutubechannel6202 7 месяцев назад
मिरज मध्ये उतरून नृसिंहवाडी लां जाऊ शकला असता बस आहेत सारख्या आणि जवळ पण आहे असो पण तुमचे व्हिडीओ चांगले आणि सुंदर असतात
@DevidasAdangale-yv9jy
@DevidasAdangale-yv9jy 7 месяцев назад
Khup cham mahiti detos . Navya train mde pravas khup chan zala Narsobachi wadi cha na jata amhala darshan ghadla .. nice vlog
@shivrajmorajkar9527
@shivrajmorajkar9527 7 месяцев назад
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏SRI GURUDEVA DATTA 🌹🙏namasakar dada 🙏 nathkhola jabardast vdo dada 👌👍
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 7 месяцев назад
हा LHB डब्बा नवीन असल्यामुळे छान आहे,अजून एक वर्षा ने बघा याचे हाल,त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बनवा.
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 7 месяцев назад
५-६ वर्ष झालेले गुजरात WR che डब्बे बघा.. एकदम क्लीन.
@MrNitin1507
@MrNitin1507 6 месяцев назад
सगळे testing Western line Gujarat sathi latest train with four lines, Maharashtra cha pramukh Kolhapur station la ajun double line nahi 2024 chalu tari😢! LHB start keli ti pan itkya ushira😅
@sureshsimgekar9749
@sureshsimgekar9749 7 месяцев назад
Thanks for sharing the video of Shree Datta which I visited during 19
@TanManDhan
@TanManDhan 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्ता 🙏🏻
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Shree Gurudev Datta 😊🙏🏻🙏🏻
@vinodkore1819
@vinodkore1819 7 месяцев назад
स्वागत आहे भूषण तुझ जयसिंगपूर . नृसिंहवाडी मध्ये .श्री गुरुदेव दत्त
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 7 месяцев назад
भूषण सुंदर व्हिडिओ आहे. तुमचा सर्व प्रवास छान अनुभव असतो.आम्हाला देखील खूपच आनंद वाटतो.बोला.दिगंबरा दिगंबरा।। श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
@sportstourerpratz8148
@sportstourerpratz8148 7 месяцев назад
ॐ गुरु आदेश 🚩 श्री गुरुदेव दत्त 🙏🏼
@appasurve3249
@appasurve3249 7 месяцев назад
भुषण खरोखरच खूप सुंदर उपयुक्त माहिती देतोस धन्यवाद
@eknathpatil4183
@eknathpatil4183 7 месяцев назад
😂😂जय मा महालक्ष्मी नम🚩🚩 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹🌹🌹🔱🚩🏹
@SunilBanastarkar
@SunilBanastarkar 7 месяцев назад
Excellent .Narsohawadicha darshan tumhi ghadvun anla.Dhanyavad.
@ladsagar
@ladsagar 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@--SANDEEP--
@--SANDEEP-- 7 месяцев назад
खूप छान व्हिडिओ. मी सुद्धा नरसोबा वाडी ला जाऊन आलो,पण मी जयसिंगपूर वरून गेलो होतो, तिथून थेट वाडीला बस मिळतात. आणि अंतर ही अगदी कमी आहे अर्ध्या तासात पोचतो.ज्यांना जायचे असेल त्यांनी जयसिंगपूरला उतरून वाडी ला जावे. जयसिंगपुर स्टेशन वरून बस स्टँड ही अगदी जवळ आहे. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 7 месяцев назад
तुमच्या माध्यमातून आम्ही ही प्रवास आनंद घेत असतो अयोध्या दर्शन छान घसडवले पूर्वी महालक्ष्मी साधारण रात्री एकला
@vilasbharade6758
@vilasbharade6758 7 месяцев назад
खूपच छान सुंदर झाला आहे प्रवास मी पुर्ण व्हिडीओ बघीतला.छान छान भुषण दादा
@sagarmayekar3477
@sagarmayekar3477 7 месяцев назад
मी पुढील महिन्यात नृसिंहवाडिला जात आहे.मी देखिल एकटाच प्रवास करत असतो.गेल्या वर्षी एकटाच केदारनाथ ला गेलो होतो. श्रीगुरुदेवदत्त
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
😊🙏🏻🙏🏻Shree Gurudev Datta
@amankamble5779
@amankamble5779 7 месяцев назад
Thank you tuja mule Aaj gurudevancha Darshan jhale
@omkarkulkarni5395
@omkarkulkarni5395 7 месяцев назад
मी दुसर्‍याच दिवशी तिरूपती कोल्हापूर प्रवास केला, कोच एकदम कोरा करकरीत
@SanatkumarBhosale
@SanatkumarBhosale 7 месяцев назад
Are you a Civil engineer??🤔🤔
@sachinnaik3903
@sachinnaik3903 7 месяцев назад
Shree Gurudev Dutta🙏🙏🙏🌹🚩 Khup chhan mahiti, Bhushan, god bless, you❤👍👍👍
@pramodpatil6449
@pramodpatil6449 7 месяцев назад
ही मराठी लोकांची ट्रेन आहे स्वच्छ राहणारच आपल्या लोकात विमल खाणारे कमी आहेत
@prasannadeorukhkar9052
@prasannadeorukhkar9052 7 месяцев назад
Shree Swami samartha 🌹🙏🌹🙏🌹Khoop Chan Vlog. Really appreciate your style of giving information. Keep it up 👍
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Shree Swami Samarth
@harishpoojari5845
@harishpoojari5845 7 месяцев назад
खुपच छान विडिओ मित्रा असच देव दर्शन दाखवत रहा 🙏🏽
@RajKamble-sm5kz
@RajKamble-sm5kz 7 месяцев назад
मी येऊन गेलोय इथे खूप छान जागा आहे मन एकदम प्रसन्न होते इथे आल्यावर ❤️
@Mangesh_pujari972
@Mangesh_pujari972 7 месяцев назад
Me pan gelo aahe hye train ne ambabai chya darshanala khup chan astat tumche vlog ek no nadach khula ❤🎉😊
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Naadkhula ❤️
@shiva_2315
@shiva_2315 7 месяцев назад
आम्ही अगोदर जर्नी 200चे खुप vdo पाहायचो, आता तुझे पण पाहतो. तुझ्या मुळे सर्वसामान्य माणसाला st बस ची माहिती मिळते.
@vishal_electrodharwad7678
@vishal_electrodharwad7678 7 месяцев назад
Excellent coverage
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Thank You 😊
@prasadpawar3512
@prasadpawar3512 7 месяцев назад
ll ओम श्री गुरूदेव दत्त ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll जय जय श्री स्वामी समर्थ ll
@rajaniacharekar6136
@rajaniacharekar6136 7 месяцев назад
खूपच छान आणि मस्त 👌👌👌👌👌
@Mkdm7578
@Mkdm7578 7 месяцев назад
❤श्री स्वामी समर्थ❤ ❤श्री गुरुदेव दत्त❤
@nikhilkamble9686
@nikhilkamble9686 7 месяцев назад
खासदार धनंजय महाडिक साहेबांच काम बोलतंय
@shankarkadam4459
@shankarkadam4459 7 месяцев назад
श्री. गुरू दत्तात्रय प्रसन्न. 🚩🕉️🌹🙏👍 धन्यवाद
@alokdikshit9602
@alokdikshit9602 7 месяцев назад
#आमचं पुणे... Khup mast❤video
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 7 месяцев назад
11:13 आणखी एक लाईन आहे जी पंढरपूर,कुर्डूवाडी मार्गे सोलापूर ला जाते.
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 7 месяцев назад
एकदम नाद खुला भाई ❤❤❤❤❤❤
@ganeshkarande6244
@ganeshkarande6244 7 месяцев назад
जय सद्गुरू
@meghagauda7465
@meghagauda7465 7 месяцев назад
खूप सुंदर व्हिडिओ असेच व्हिडीओ बनव जा आमचे दर्शन होते.कणकवली स्टेशन मार्गाने तिरुपती बालाजी व्हिडीओ कर
@Mayurpardhi0535
@Mayurpardhi0535 7 месяцев назад
दादा मला तुझे सगळे विडियो पाहतो खरंच खूप छान प्रकारे माहिती आमच्याकडे पोहोचवतो माझी एक छोटीशी विनंती आहे की मला एक महाबळेश्वरची ट्रीप काढायची आहे पण त्यात मला जसं की प्रतापगड किल्ला आणखी काही ठिकाणे आजूबाजूला जायचं आहे तर असा एक विडियो बनव गाडी किंवा ट्रेन
@niteshraut6362
@niteshraut6362 7 месяцев назад
खूप छान माहिती देतात दादा तुम्ही मी आवर्जून व्हिडिओ बगतो तुमची
@abhayayre4513
@abhayayre4513 7 месяцев назад
भूषण तू रेल्वे च एवढं छान वर्णन करतोस . रेल्वे ने तुला प्रत्येक नवीन गाडीच्या मुहूर्ताला रेल्वे तर्फे बोलावलच पाहिजे.
@pankajwankhade9464
@pankajwankhade9464 7 месяцев назад
2013 ला आलो होतो दर्शनाला 🎉🎉 रबडी फारच छान मिळते 🎉
@aniljadhav703
@aniljadhav703 6 месяцев назад
🌅🚩🌳
@karan5758
@karan5758 7 месяцев назад
मिरज मधून कोल्हापूर साठी, बेळगाव साठी आणि पंढरपूर साठी अश्या ३ लाइन जातात. #आम्ही मिरजकर
@Single-gangsta
@Single-gangsta 7 месяцев назад
Thank you bhava amhi mirajkar yach train ne pravas krto Navin train badal mahiti navti abhari ahe shree shetra narsobacha vadiche darshan ghenyache amhalahe bhagya labhle ahe tuja pravas sukhacha hovo Shree Swami samartha datta guru Maharaj ki jai
@sanjaykale3130
@sanjaykale3130 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤ संजय काळे मोहोळ
@tejasaiwale5647
@tejasaiwale5647 7 месяцев назад
😎Nadkhula vlog....🔥 I❤kolhapur... 😍
@Maratha1990
@Maratha1990 7 месяцев назад
पुढच्या वर्षीपर्यंत जेव्हा पुणे- मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होईल तेव्हा मुंबई कोल्हापूर नॉन ac lhb chair coaches वाली एक्सप्रेस चालवण्यात यावी. वंदे भारत तर सुरू होईलच पण दुसरी आठ तासांत मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई आठ तासात नुसत्या LHB CHAIR CAR असाव्यात. १६ डब्यांच्या दोन वंदे भारत तर सुरू होतीलच या मार्गावर पुढच्या पाच सहा वर्षांत .
@nikhildarekar6824
@nikhildarekar6824 7 месяцев назад
गुरु देव दत्त खुप मस्त आहे मंदिर 🙏🙏🙏🙏
@krushnaghule6952
@krushnaghule6952 7 месяцев назад
❤ shree swami samarth
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Shree Swami Samarth
@ashokdevare9245
@ashokdevare9245 7 месяцев назад
Chan mahitee deeli bhushan bhava👌✌
@eknathpatil4183
@eknathpatil4183 7 месяцев назад
जय गुरु देव दत्त🕉🏹🚩🕉🏹🚩🕉🏹🚩प्रसन्न
@Malharchannel-o8q
@Malharchannel-o8q 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Shree Gurudev Datta
@surekhabagade792
@surekhabagade792 7 месяцев назад
मिरज स्टेशन च्या बाहेर आले की S.T. स्टँड वरुण खूप एसटी बसेस आहेत.
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 7 месяцев назад
सुटायची त्या अगोदर दहाला सह्याद्री पण महालक्ष्मी अगोदर पोहोचते कोल्हापूर पूरला हे मीपुण्या पासून च बोलते व्हिडिओ छान
@prasadtetambe2319
@prasadtetambe2319 7 месяцев назад
Nice volg.ekdum nadkhula asch travel karat raha
@ashokmonde9694
@ashokmonde9694 7 месяцев назад
सुंदर माहिती देतोस,धन्यवाद,त्यात तिकीट खर्च ऍड करावे
@santoshhasabe6701
@santoshhasabe6701 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹🌹# mirajkar###
@vijayrane5426
@vijayrane5426 7 месяцев назад
Thanks Bhushan. God bless you
@jeet15101983
@jeet15101983 7 месяцев назад
Khup chan Ekda mumbai to wai Mahad marge prawas kara Mast anubhav yeil.
@mangalpatil4459
@mangalpatil4459 7 месяцев назад
कोल्हापूरचा नादच खुळा आम्ही कोल्हापूरकर
@chetanchavan6345
@chetanchavan6345 7 месяцев назад
Bhushan bhau vlog ekch number hota..🎉 Narsobawadi chi Basundi khup famous ahe.. Khaun bghitli ka? Jr nasel tr next time nakki try kara..😊
@hiteshbhonde2340
@hiteshbhonde2340 7 месяцев назад
खूप छान माहिती👌
@smitagawde2796
@smitagawde2796 7 месяцев назад
Shree Guru dev Dutta 🙏🙏🙏🙏🙏
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Shree Gurudev Datta
@sambhajikadam8676
@sambhajikadam8676 7 месяцев назад
छान माहिती आहे मित्रा ्
@prakashkatkar501
@prakashkatkar501 7 месяцев назад
Good travel guide.
@shivanandkamble9666
@shivanandkamble9666 7 месяцев назад
Shree Swami Samarth
@hrishikeshparab2049
@hrishikeshparab2049 7 месяцев назад
Om shree Swami Samarth
@harshadt3171
@harshadt3171 7 месяцев назад
Bhau Bus che vlogs ch Kara fakta.. te khup interesting astat... Navin jaga
@exilebsg
@exilebsg 7 месяцев назад
Asa nasta bhava ikde railfans pn khup ahet te disappoint nahi honar ka ani bhushan bus train donhi che vlogs karto so enjoy kar 🎉
@shashikantpawar4781
@shashikantpawar4781 7 месяцев назад
Mast
@AnilHazare-x1t
@AnilHazare-x1t 4 месяца назад
Sahayadri express?.....
@CookWithSuhasi
@CookWithSuhasi 7 месяцев назад
Shree Swami Samarth. Dada me ahe Miraj chi. Tumhi Miraj made utarla asta tar tumhla vadi khup jawal padali Asti karan Mirajetun vadi fakt 10 km ahe
@AmitAthanikar
@AmitAthanikar 7 месяцев назад
मिरज जंक्शन वरून 3लाईन जातात कोल्हापूर बेळगाव कुर्डुवाडी किंवा पंढरपूर
@sanjaykale3130
@sanjaykale3130 7 месяцев назад
भूषण भाऊ नमस्कार❤❤ तुम्ही मिरज मध्येच उतरायला पाहिजे होतं
@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 7 месяцев назад
Mauli Kolhapur la Pan Jayche hote mhatle tikde saman thevun nivant darshan ghein pn chaan zale 😊😊
@anilanvekar2687
@anilanvekar2687 7 месяцев назад
Very nice explanation
@swapniljadhav7204
@swapniljadhav7204 7 месяцев назад
Khup chan video
@DasharathBhosale-r8v
@DasharathBhosale-r8v 6 месяцев назад
कोल्हापूर ते मुंबई गाडी दुपारी बारा वाजता कोल्हापूर हून मुंबई ला चालू करावी कोयना एक्सप्रेस गेले नंतर दिवस भर मुंबई ला पश्चिम महार
@umeshbobade217
@umeshbobade217 7 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐
@pritamkalyanpur6727
@pritamkalyanpur6727 7 месяцев назад
।। ज य गुरु देव दत्त।।
@sharadmahajan4289
@sharadmahajan4289 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@MsSantosh1986
@MsSantosh1986 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@abasahebmusmade7159
@abasahebmusmade7159 7 месяцев назад
ट्रेन मे security गार्ड आहे काय
@shraddhaalase2775
@shraddhaalase2775 7 месяцев назад
Ulta ka gelat jaysingpur la utrun narsobawadi javal padli asti..amcha gaav narsobawadi❤
@ganeshchavan7737
@ganeshchavan7737 7 месяцев назад
Laibhari Bhau❤🎉
@prashantlondhe2215
@prashantlondhe2215 7 месяцев назад
दुर्दैवाने रेल्वे प्रशासनामुळे मी या गाडीने सध्या प्रवास करू शकत नाहीये याचे मला खूप वाईट वाटतंय. महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेस या गाड्यांविषयी माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत, अगदी लहानपणापासून मी या गाड्यांनी प्रवास केला. परंतु सध्या या गाड्यांचा अधिकृत अप डाऊन थांबा हा पूर्वीप्रमाणे रूकडी स्टेशनवर नाहीये त्यामुळे मी या गाड्यांना सध्या खूप मिस करतो 😢😢
@ananddandekar4106
@ananddandekar4106 7 месяцев назад
Vgood information blog
Далее
How to split your drink
00:45
Просмотров 1,1 млн
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 762 тыс.
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 1,8 млн