एमसीए चे अध्यक्ष, सर्वांचे लाडके मा. रोहित दादा पवार, सर्व क्रिकेटप्रेमींना आमंत्रित करत आहेत, एमपीएल चे दमदार महा-सामने बघण्यासाठी.
लीगमधील- एलिमिनेटर, क्वॉलिफायर २, उपांत्य आणि अंतिम असे निर्णायक, रंगतदार सामने होत आहेत. त्यासाठीचं हे निमंत्रण.
पुढील सामन्यांचे वेळापत्रक-
एलिमिनेटर-
PBG कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध छ. संभाजी किंग्ज.
२० जून, संध्याकाळी ७ वा.
क्वॉलिफायर २-
२१ जून, संध्याकाळी ७ वा.
विशेष महा-सोहळा आणि अंतिम सामना.
२२ जून, संध्याकाळी ६ वा. पासून पुढे.
Follow MPL For Exclusive Content:
Instagram: / mplt20tournament
Facebook: / mplt20tournament
Twitter: / mpltournament
#MaharashtraPremierLeague2024 #ThisIsMahaCricket #MPL2024
27 сен 2024