जयपूर ता कळवण येथे या गाण्याचे चित्रीकरण करून आपण आमच्या गावची शान वाढवली,त्या साठी आपल्या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन आणि आभार. पुढील वाटचालीस शुभेच्छा... सुनिल गायकवाड( सरपंच ग्रामपंचायत जयपूर )
समीर भाऊ तुमच्या मुळे अहिराणी गाण्याना नविन नविन आकार मिळतोय . तुमच्या मुळे आज अहिराणी गाणी टॉप ला झळकता आहेत. काय संगीत देता तुम्ही खरंच गाणं ऐकून मन खूप प्रसन्न होऊन जात.😊👍❤️
😉अतिशय सुंदर गाणं झालंय समीर भाई , विनोददादा आणि राणी चा अभिनय देखील उत्कृष्ठ झालाय त्याच प्रमाणे भैय्यासाहेब आणि मेघा चा आवाज तर मस्तच आणि रुपेश भाई, , संतोष दादा चे काम देखील भारी केलेय गाण्याला मनपूर्वक शुभेच्छा असेच नवनवीण गाणं भेटीस आणा 😉🙂
मला विश्वास बसत नाहीये की आपले खान्देशी गाणी इतक्या जबरदस्त पद्धतीने बनवताय सगळी लोक की थोडी दिवसात आपण साऊथ च्या मूवी ना सुधा साँग देवू अस वाटतं आहे आणि आपला सुवर्ण काळ लांब नाही अशीच गाणी बनवत रहा खूप खूप शुभेच्छा खान्देशी कलाकारांना 👏👏👏🙏🙏👍👍👍👍😊😊