Thank you kaku, यामुळे आमची ओटी भरणं सोप्प होणार आहे. देवीच्या मंदिराबाहेर जो खण ओटीत असतो तो अगदीच छोटा असतो, त्याने समाधान होत नाही. आणि किंमत ही जास्त असते, आता दुकानातून असेच कापड आणून करत जाईन, खूप धन्यवाद 🙏🌹🙏
नमस्कार अनुराधाताई तुमचे बोलणे आणि समजावून सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आणि गोड आहे असं वाटते जणू काही घरातले कोण तरी मोठे माणूस आपणाला खूप प्रेमाने समजावून सांगत आहे तुमच्यामुळे आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खूप आभार मानतो
Thnk u ..thnk u...thnk u...kaku....khup sopya an sundar padhdhatine shikwle....tyamul amhala mahalxmi mhnjech Gaurai che khan hi chan jamale..khup thnks...
Kaku devichya savashini ghalayachya aahet gharat me ekti bai aslya mule 1divas adhi ratri daliche puran ani aamticha masala karun thevla tar chalte ka.??
ताई खूप सुंदर आहे खानाची घडी मला देव पूजे विषयी विचारायच आहे तुम्ही जे दिवा कलश पाण्याचं भांड अगरबत्ती हे कुठे ठेवायचं ते संगीत पण देवाच्या उजव्या बाजूला ठेवायला का आपल्या उजव्या बाजूला ठेवायच ते परत एकदा सांगितले तर खुप बर होईल व मला पण समजे
काकू नमस्कार. मी बेंगलोर मध्ये रहाते. गौरीपूजन करते पण इथे हरतालिका मोठ्या प्रमाणात करतात..आपण हे पण करतो. गणपती बाप्पा बसवतो. नंतर दोन महालक्ष्मी पण बसवतो...प्रत्येक जण वगवेगळी माहिती सांगतात...मला पक्की माहिती हवी आहे....गणपती आणि दोन्ही गौरी चे नातं काय....
नमस्कार मी निलीमा खांबेटे तुमचे vedio मी बघते पोहे याच्या पावडर चा उपयोग छान आहे मी त्याचा वापर करते. आता धने, जिरे , मोहरी वर्ष भराची कशी साठवावी हे सांगा